खुशखबर!! पुणे महानगरपालिके अंतर्गत 320 पदांची नवीन भरती – ऑनलाईन अर्ज सुरु!! Pune Mahanagarpalika Bharti 2023

खुशखबर!! पुणे महानगरपालिके अंतर्गत 320 पदांची नवीन भरती – ऑनलाईन अर्ज सुरु. पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी  पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

Pune Mahanagarpalika Bharti 2023. The recruitment is done online or offline. and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

खुशखबर!! पुणे महानगरपालिके अंतर्गत 320 पदांची नवीन भरती

नौकरीची माहिती (Job Information)

पद संख्या (Total Post) :

  • 320

पदांची नावे (Post Name) :

पद NoMarathi English
1. क्ष-किरण तज्ञ ( रेडिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट) X-Ray Specialist ( Radiologist / Sonologist)
2.वैदयकीय अधिकारी/ निवासी वैदयकीय अधिकारीMedical Officer/ Resident Medical Officer
3. उप संचालक Deputy Director
4. पशुवैदयकीय अधिकारीVeterinary Officer
5. वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/ सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर/ विभागीय आरोग्य निरीक्षकSenior Health Inspector/ Senior Sanitary Inspector/ Divisional Health Inspector
6. कनिष्ठ अभियंता Junior Engineer
7. आरोग्य निरीक्षक/ सॅनिटरी इन्स्पेक्टरHealth Inspector/ Sanitary Inspector
8. वाहन निरीक्षक/ व्हेईकल इन्स्पेक्टर मिश्रक/ औषध निर्माताVehicle Inspector/ Vehicle Inspector Blender/ Drug Maker
9. मिश्रक/ औषध निर्माताCompounder/ Drug Maker
10. पशुधन पर्यवेक्षक ( लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) Livestock Supervisor (Live Stock Supervisor)
11. अग्निशामक विमोचक / फायरमनFire Extinguisher / Fireman

शिक्षण (Qualification) :

पद No.MarathiEnglish
1.

i) मान्यता प्राप्त विद्यापीठाची एम.डी. (क्ष- किरण शास्त्र) किंवा एम.बी.बी.एस., डी. एम. आर. डी. व डी. एम. आर. डी. नंतरचा क्ष किरण शास्त्र विषयातील किमान 05 वर्षांचा अनुभव किंवा समकक्ष पदवी.

ii) शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेकडील / खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील 3 वर्षाचा अनुभवास प्राधान्य.

i) M.D. from a recognized University. (X- Kiran Shastra) or M.B.B.S., D. M. R. D. And D. M. R. D.

Later with minimum 05 years experience in Radiology or equivalent degree.
ii) 3 years experience in relevant discipline from Government / Local Self Government Institution / Private Hospital preferred.
2. मान्यता प्राप्त विद्यापीठाची वैदयकीय पदवी (एम.बी.बी.एस.)

अनुभव : शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेकडील / खाजगी रुग्णालयाकडील संबंधित कामाचा 3 वर्षांचा अनुभवास प्राधान्य.
Medical Degree (MBBS) from a recognized University
Experience : 3 years of related work experience in Govt / Semi Govt / Local Self Government Organization / Private Hospital preferred.
3. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी एम. व्ही. एस्सी पास

अनुभव : प्राणी संग्रहालयातील कामाचा, प्राणी व वन्य प्राण्यांवर औषधोपचार करण्याचा 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.
Post Graduate Degree of recognized University M. V. Essie pass
Experience: Must have 03 years of experience working in zoological museum, treating animals and wild animals.
4.

मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी. व्ही. एस्सी. पदवी पास किंवा समकक्ष अर्हता.

अनुभव : प्राणी व वन्य प्राणी औषधोपचार कामाचा 03 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.

B. of recognized University. V. Essie. Degree pass or equivalent qualification.

Experience: Must have 03 years experience in Animal and Wildlife Medicine work.

5. i) मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि स्वच्छता निरीक्षक पदविका.

ii) कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरोग्य निरीक्षक / स्वच्छता निरीक्षक या संवर्गातील किमान 05 वर्षांचा अनुभव.


iii) शास्त्र शाखेची पदवीधारकास प्राधान्य.
i) Degree from a recognized University and Diploma in Sanitary Inspector.
ii) Minimum 05 years of experience in the cadre of Health Inspector / Sanitation Inspector in any local government body.
iii) Degree holder in Science stream preferred.
6. i) माध्यमिक शालांत परिक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण आणि स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण.

ii) संबंधित कामाचा किमान 05 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.


iii) शास्त्र शाखेची पदवीधारकास प्राधान्य.
i) Passed Secondary School Examination (SSC) and Passed Sanitary Inspector Diploma.
ii) Must have minimum 05 years experience in relevant work.
iii) Degree holder in Science stream preferred.
7.

i) मान्यता प्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी/पदविका अगर तत्सम पदवी/पदविका.

अनुभव अभियांत्रिकी कामाचा 03 वर्षाचा अनुभवास प्राधान्य.

i) Degree/Diploma in Electrical Engineering from a recognized University or equivalent degree/diploma.
Experience 03 years experience in engineering work preferred.
8. i) माध्यमिक शालांत परिक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता.

ii) आय. टी. आय. व एन. सी. टी. व्ही.टी. मोटार मेकॅनिक किंवा डी. ए.ई./डी.एम.ई. कोर्स पास.


iii) आर. टी. ओ. जड वाहन परवाना.


iv) मोटार वाहन कायदा विषयी माहिती.


अनुभव : पदविका धारकांस 03 वर्षाचा व अन्य उमेदवारास 05 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
i) Passed Secondary School Examination (SSC) or equivalent qualification.
ii) I. T. i. And N. C. T. VT Motor Mechanic or d. A.E./D.M.E. Pass the course.
iii) R. T. O. Heavy vehicle license.
iv) Information about Motor Vehicle Act.
Experience: Diploma holders should have 03 years of experience and other candidates should have 05 years of experience.
9. i) उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (विज्ञान शाखा) पास.

ii) औषध निर्माण शास्त्रातील पदविका (डी. फार्म)


iii) औषध निर्माण शास्त्रातील पदवीधर उमेदवारास प्राधान्य


iv) संबंधित कामाचा 03 वर्षाचा अनुभव आवश्यक.
i) Passed in Higher Secondary School Examination (Science Branch).
ii) Diploma in Pharmaceutical Science (D. Pharm)
iii) Graduate candidate in Pharmaceutical Science preferred
iv) 03 years relevant work experience required.
10. i) माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता.

ii) मान्य संस्थेचा पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन कोर्स पास.


अनुभव : पशुधन संरक्षण कामाचा 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक
i) Passed Secondary School Examination (SSC) or equivalent qualification.
ii) Pass in Animal Husbandry and Dairy Management Course from a recognized institute.
Experience : Must have 03 years experience in livestock protection work
11. i) माध्यमिक शालांत परीक्षा पास असणे आवश्यक.

ii) राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र / महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम पास असावा.


iii) एम.एस. सी. आय. टी. परीक्षा पास असावा.


iv) मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
i) Must have passed Secondary School Examination.
ii) Should have passed 6 months fire training course of State Fire Training Center / Maharashtra Fire Service Academy, Government of Maharashtra, Mumbai.
iii) M.S. C. i. T. Must pass the exam.
iv) Must have knowledge of Marathi.

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना (Monthly Salary) :

  • पद No.1) Pay Scale S-23 : 67700- 208700
  • पद No.2) Pay Scale S20:56100-177500
  • पद No.3) Pay Scale S 18:49100-155800
  • पद No.4) Pay Band S – 15:41800-132300
  • पद No.5) Pay Band S – 15:41800-132300
  • पद No.6) Pay Grade S-14: 38600 122800
  • पद No.7) Pay Scale S – 13:35400-112400
  • पद No.8) Pay Scale S 13:35400-112400
  • पद No.9) Pay Grade S 10:29200 92300
  • पद No.10) Pay Band S8 : 25500-81100

पद No.11) Pay Scale S6 : 19900-63200

वयाची अट (Age Limit) : —

खुशखबर!! पुणे महानगरपालिके अंतर्गत 320 पदांची नवीन भरती

नोकरी ठिकाण (Job Location) :

  • पुणे

फी (Fee) :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : ₹. 1000/-
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी : ₹. 900/-

अर्ज कसा करावा (How To Apply) :

  • ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :

  • 28 मार्च 2023

अधिकृत वेबसाइट (Official Website) :

ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट (Official website to apply online) : पाहा

महत्वाचे मुद्दे (Important Notes)

  • वरील पदांकरिता निवड प्रक्रिया ऑनलाईन द्वारे होणार आहे.
  • परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेणेत येणार आहे.
  • परीक्षेचे ठिकाण दिनांक व वेळ ई-मेल किंवा एस. एम. एस. (SMS) द्वारे संबंधित उमेदवारांना कळविण्यात येईल.
  • तसेच पुणे महानगरपालिका अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्धीस देऊन माहिती कळविण्यात येईल.
  • उमदेवारांना आवश्यक केलेली अर्हता अथवा अनुभव शिथील केला जाणार नाही.
  • उमेदवारांची निवड निव्वळ गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
  • उमेदवारणनी अर्जाची फी भरणे आवश्यक आहे.
  • परिक्षेनंतर पात्र उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2023 ही आहे. जर तारीख बदलत असेल तर अधिकृत वेबसाईट बघावी.
  • या भरती ला अर्ज करण्यासाठी फी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : ₹. 1000/-
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी : ₹. 900/- इतकी आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.

Pune Mahanagarpalika Vacancy details 2023 – Important Dates

खुशखबर!! पुणे महानगरपालिके अंतर्गत 320 पदांची नवीन भरती

जाहिरात पहा  (Information): PDF

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आपलीजॉब्स व्हाट्सअँप वर क्लिक करून तुम्ही आमचा group जॉईन करू शकता.महाष्ट्रातील सर्व  जॉब्स च्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करून वेळेवर निघालेल्या भरती,आणि जॉब्स च्या अपडेट्स पाहू शकता.

येथे-क्लिक-करून-WhatsApp-ग्रुप-जॉईन-करा.
येथे-क्लिक-करून-WhatsApp-ग्रुप-जॉईन-करा.
येथे-क्लिक-करून-Telegram-ग्रुप-जॉईन-करा.
येथे-क्लिक-करून-Telegram-ग्रुप-जॉईन-करा.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.

निष्कर्ष (Conclusion):

खुशखबर!! पुणे महानगरपालिके अंतर्गत 320 पदांची नवीन भरती – ऑनलाईन अर्ज सुरु. या भरती मध्ये आम्ही पूर्ण सविस्तर माहिती दिली आहे जसं कि कोणत्या पदांची भरती आहे, वय, शिक्षण, ऑनलाईन आहे या ऑफलाईन आहे,भरती ला काय फी आहे कि नाही, त्या भरती अंतिम तारीख, इत्यादी.

या पोस्ट मध्ये आम्ही सगळी भरती बद्दल माहिती दिली आहे. तुम्ही तुमच्या मित्राला share करा ज्यांना job ची गरज असेल.