बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत नवीन पदांची भरती सुरु. पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.
BMC Bharti 2023. The recruitment is done online or offline. and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.
नौकरीची माहिती ( Job Information )
पद संख्या (Total Post) :
- 02
पदांची नावे (Post Name) :
पद No | Marathi | English |
पद No | सहायक प्राध्यापक | Assistant Professor |
शिक्षण (Qualification) :
पद No | Marathi | English |
पद No | उमेदवार महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील पदव्युत्तर पदविका, (एम.डी. पदवी किंवा डी. एन. बी किंवा एम. एस.) असणे आवश्यक आहे. | Candidate must be registered with Maharashtra Medical Council. Also a Post Graduate Degree (M.D. Degree or D.N.B or M.S.) in relevant discipline from a recognized University. |
टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना (Monthly Salary) :
- पद No.1) ₹. 1,00,000/- दरमहीना
वयाची अट (Age Limit) :
- सर्वसाधारण उमेदवार : 18 ते 38 वर्षे
- मागासवर्गीय उमेदवार : 18 ते43 वर्षे
नोकरी ठिकाण (Job Location) :
- मुंबई
फी (Fee) :
- ₹. 580/- + 18% GST
अर्ज कसा करावा (How To Apply) :
- ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application) :
- अधिष्ठाता, लो. टि. म. स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शीव, मुंबई 400 022
अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :
- 21 मार्च 2023
निवड प्रक्रिया (Selection process) :
- मुलाखत
मुलाखतीचा पत्ता (Address of interview) :
- अधिष्ठाता, लो. टि. म. स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शीव, मुंबई 400 022, यांच्या दालनात
मुलाखतीची तारीख (Date of Interview) :
- 28 मार्च 2023
अधिकृत वेबसाइट (Official Website) :
महत्वाचे मुद्दे (Important Notes)
- वरील पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- पोस्टाने पाठवलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही आणि या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही.
- सर्व आवश्यक प्रमाणपतत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
- उमेदवार संबंधित तारखेला दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहावे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
- सदर पदांकरीता अधिक माहिती व अर्जाचा नमुना विद्यालयाच्या portal.mcgm.gov.in वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2023 आहे.
- वरील पदांकरीता मुलाखत 28 मार्च 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे.
- या भरती ला फी ₹. 580/- + 18% GST इतकी आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.
जाहिरात पहा (Information): PDF
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आपलीजॉब्स व्हाट्सअँप वर क्लिक करून तुम्ही आमचा group जॉईन करू शकता.महाष्ट्रातील सर्व जॉब्स च्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करून वेळेवर निघालेल्या भरती,आणि जॉब्स च्या अपडेट्स पाहू शकता.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.
निष्कर्ष (Conclusion):
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत नवीन पदांची भरती सुरु. या भरती मध्ये आम्ही पूर्ण सविस्तर माहिती दिली आहे जसं कि कोणत्या पदांची भरती आहे, वय, शिक्षण, ऑनलाईन आहे या ऑफलाईन आहे,भरती ला काय फी आहे कि नाही, त्या भरती अंतिम तारीख, इत्यादी.
या पोस्ट मध्ये आम्ही सगळी भरती बद्दल माहिती दिली आहे. तुम्ही तुमच्या मित्राला share करा ज्यांना job ची गरज असेल.