( IIIT ) भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था नागपूर येथे पदांची नवीन भरती सुरु!! IIIT Nagpur Recruitment 2023

 ( IIIT ) भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था नागपूर येथे पदांची नवीन भरती सुरु. पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी  पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

IIIT Nagpur Recruitment 2023 The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

IIIT Nagpur Recruitment 2023

नौकरीची माहिती (Job Information)

पद संख्या (Total Post) :

  • 07 पदे

पदांची नावे (Post Name) :

  • पद No.1) शिक्षकेतर पदे
  • Post No.1) Non-Teaching Posts

शिक्षण (Qualification) :

  • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (पूर्ण जाहिरात बघावी.)

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना (Monthly Salary) :

  • नियमानुसार

नोकरी ठिकाण (Job Location) :

  • नागपूर

फी (Fee) :

  • फी नाही

अर्ज कसा करावा (How To Apply) :

  • ऑनलाईन/ऑफलाईन

अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता (Address to send copy of application) :

  • भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूर

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :

  • 08 मे 2023

अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख (Last date for sending application copy) :

  • 15 मे 2023

अधिकृत वेबसाइट (Official Website) :

ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट (Official website to apply online) :

👉 पाहा

महत्वाचे मुद्दे (Important Notes)

  • वरील पदांकरिता निवड प्रक्रिया ऑनलाईन/ऑफलाईन द्वारे होणार आहे.
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून करावे.
  • उमेदवारांना सूचित केले जाते की त्यांनी विहित वेळेत ऑनलाइन विहित अर्ज भरावा.
  • उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर संबंधित पत्त्यावर अर्जाची प्रत पाठवावी.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मे 2023 ही आहे. जर तारीख बदलत असेल तर अधिकृत वेबसाईट बघावी.
  • तसेच, अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची 15 मे 2023 तारीख आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • या भरती ला अर्ज करण्यासाठी फी लागणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिक्रूटमेंट 2023 साठी निवड प्रक्रिया 👇👇

⛔️The selection process for this recruitment will be through interview.

⛔️TA/DA and/or Lodging/Boarding will not be paid for attending the interview.

⛔️Candidates must submit original documents regarding proof of date of birth, qualification and category etc. at the time of interview.

⛔️Only the short-listed candidates will be informed about the mode, date and other relevant details for interview/test.

⛔️For more information please see the given PDF advertisement.

जाहिरात पहा  (Information) : PDF


या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आपलीजॉब्स व्हाट्सअँप वर क्लिक करून तुम्ही आमचा group जॉईन करू शकता.महाष्ट्रातील सर्व  जॉब्स च्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करून वेळेवर निघालेल्या भरती,आणि जॉब्स च्या अपडेट्स पाहू शकता.

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.

निष्कर्ष (Conclusion) :

( IIIT ) भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था नागपूर येथे पदांची नवीन भरती सुरु!! IIIT Nagpur Recruitment 2023 या भरती मध्ये आम्ही पूर्ण सविस्तर माहिती दिली आहे जसं कि कोणत्या पदांची भरती आहे, वय, शिक्षण, ऑनलाईन आहे या ऑफलाईन आहे,भरती ला काय फी आहे कि नाही, त्या भरती अंतिम तारीख, इत्यादी.

या पोस्ट मध्ये आम्ही सगळी भरती बद्दल माहिती दिली आहे. तुम्ही तुमच्या मित्राला share करा ज्यांना job ची गरज असेल.



Akasa Air अंतर्गत 1 हजार पदांसाठी नोकरभरती! | Akasa Air 2022

भारताच्या एविएशन इंडस्ट्रीमध्ये लवकरच नवे प्लेअर्स एंट्री करणार आहे. यापैकी पहिलं नाव म्हणजे शेअर मार्केटचे बिग बुल राकेश झुनझुनवालाच्या (Rakesh Jhunjhunwala) मालकीची ‘अकासा एअर’ (Akasa Air) तर दुसरं नाव ‘जेट एअरवेज’ (Jet Airways) या कंपनीचं आहे. पुढच्या महिन्यात अकासा एअर कंपनीची कमर्शिअल सर्विस सुरु होणारा आहे. जेट एअरवेजने देखील सप्टेंबरमहिन्यातच आपलं ऑपरेशन सुरु करण्याचं जाहीर केलं आहे. या ऑपरेशनच्या अनुषंगाने जेट एअरवेजने प्लायलट पदासाठी नोकर भरती सुरु केली आहे. सोशल मीडिया एक पोस्ट शेअर करुन जेट एअरवेजने पायलट पदांच्या नोकर भरतीची घोषणा केली आहे.

TATA समूहाने अलीकडेच Air India साठी शेकडो विमानांची ऑर्डर देऊन ऐतिहासिक कामगिरी केल्याचे सांगितले जात आहे. एवढेच नाही तर एवढी मोठी ऑर्डर दिल्यानंतर टाटा ग्रुप एअर इंडियामध्ये मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रियाही सुरू करत आहे. यातच आता शेअर बाजारातील बिग बुल म्हणून प्रसिद्ध असलेले दिवंगत राकेश झुनझुनवाला यांच्या मालकीची अकासा एअरने कामकाज वाढवण्याच्या योजनेवर प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून नवीन विमानांची ऑर्डर आणि भरती प्रक्रिया राबवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे.

Akasa Air चे CEO विनय दुबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी मार्च 2024 पर्यंत 1 हजार जणांची भरती करेल. तसेच कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या 3 हजारांवर नेईल. यामध्ये सुमारे 1,100 फक्त वैमानिक आणि विमान कर्मचारी असतील. विमान वाहतूक क्षेत्रात भरती नेहमीच मोठ्या प्रमाणात केली जाते, असे त्यांनी अधोरेखित केले. केवळ 7 महिन्यांपूर्वी बाजारात दाखल झालेली अकासा एअर या वर्षाच्या अखेरीस आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा विचार करीत आहे. कंपनीने 2023 च्या अखेरीस 3 अंकांत म्हणजेच 100 हून अधिक नवीन विमाने ऑर्डर करण्याची योजना आखली आहे.

आकासा एअरने सध्या 72 बोईंग 737 मॅक्स विमानांची ऑर्डर दिली आहे. यापैकी 19 विमाने आधीच ताफ्यात सामील झाली असून, एप्रिलमध्ये 20 वे विमान मिळणार आहे. यामुळे कंपनी आंतरराष्ट्रीय उड्डाणेही सुरू करू शकणार आहे. 72 विमानांसाठीची कंपनीची ऑर्डर 2027 पर्यंत पूर्ण होईल. कंपनी पुढील आर्थिक वर्षात आपल्या ताफ्यातविमानांची भर घालणार असून, तिच्या ताफ्यातील विमानांची संख्या 28 वर जाईल. सध्या कंपनी दररोज 110 उड्डाणे चालवते. उन्हाळी हंगामाच्या अखेरीस ती 150 उड्डाणे करण्यात येणार आहेत. आकासा एअरने देशांतर्गत बाजारात 3.61 लाख कंपन्यांना आपली सेवा दिली आहे.

दरम्यान, एअर इंडियाच्या खासगीकरणानंतर टाटा समूहाने 470 विमानांची ऑर्डर दिली. टाटा समूहाच्या नेतृत्वाखाली एअर इंडियानेही स्वतःला पुन्हा जागतिक एअरलाइन बनवण्याची योजना आखली आहे. एअर इंडियाने 2023 च्या अखेरीस 5 हजाराहून अधिक लोकांची भरती करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये सुमारे 4,200 केबिन क्रू आणि सुमारे 900 वैमानिकांची भरती केली जाणार आहे. सध्या एअर इंडियाकडे 1600 पायलट आहेत.

जेट एअरवेज येत्या सप्टेंबरमध्ये कमर्शिअल भरारी घेण्याच्या तयारीत आहे. म्हणूनच, कंपनी ‘पायलट’ पदासाठी मोठी नोकरभरती करणार आहे.

Akasa Air 2022

Jet Airways Careers | DGCA ने दिली मंजूरी

  • मंगळवारी, जेट एअरवेज कंपनीने Airbus A320 विमानांसोबतच Boeing 737NG आणि 737Max विमानांच्या पायलट पदासाठी नोकर भर्ती सुरु केली आहे.
  • जेट एअरवेज कंपनीला 20 मे ला एविएशन रेगुलेटर DGCA कडून एअर ऑपरेटर सर्टिफिकेट मिळालं आहे.
  • यूरोपिअन प्लेनमेकर एअरबस (Airbus) किंवा अमेरिक एअरोस्पेस कंपनी बोइंग (Boeing) कंपनीला विमानांची ऑर्डर दिली आहे.

Jet Airways Applications 2022 | जेट एअरवेजने मागवले अर्ज

  • जेट एअरवेजने (Jet Airways) ट्विटमध्ये असं लिहिलंय की, जे लोक वाट पाहतात त्यांच्या वाट्याला चांगल्या गोष्टी येतात.
  • जेट एअरवेज लवकरच पुन्हा भरारी घेणार आहे.
  • आम्ही अशा पायलटांना आमंत्रित करत आहोत, जे Airbus A320 किंवा Boeing 737NG किंवा MAX मध्ये करेंट अथवा टाइप रेटेड पायलट असतील.
  • आमच्यासोबत इतिहास रचाण्यासाठी अप्लाय करा.
  • कारण, भारताची सर्वोत्तम एअरलाईनला पुन्हा एकदा लाँच करण्यासाठी तयारी करते आहे.
  • Jet Airways Job Vacancy 2022 सप्टेंबरपासून सुरु होईल भरारी…
  • सध्या जेट एअरवेजकडे (Jet Airways) B737NG नावाचं केवळ एकच ऑपरेशनल एअरक्राफ्ट आहे.
  • सप्टेंबरमध्ये संपनाऱ्या तिमाहीत आपली कमर्शिअल भरारी घेण्याचा कंपनीचा विचार आहे.

https://www.akasaair.com/careers


या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आपलीजॉब्स व्हाट्सअँप वर क्लिक करून तुम्ही आमचा group जॉईन करू शकता.महाष्ट्रातील सर्व  जॉब्स च्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करून वेळेवर निघालेल्या भरती,आणि जॉब्स च्या अपडेट्स पाहू शकता.

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.