शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हिंगणघाट येथे विविध पदांकारिता पदांची भरती. पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.
Govt ITI Hinganghat Recruitment 2023 The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.
नौकरीची माहिती ( Job Information )
पद संख्या (Total Post) : |
07 पदे
पदांची नावे (Post Name) : |
पदांची नावे | Post Name |
---|---|
पद No.1) शिल्प निदेशक (कोपा) | Post No.1) Craft Instructor (COPA) |
पद No.2) शिल्प निदेशक (इलेक्ट्रॉनिक्स मेक्ॉनिक) | Post No.2) Craft Instructor (Electronics Mechanic) |
पद No.3) शिल्प निदेशक (जोडारी) | Post No.3) Craft Instructor (Jodari) |
पद No.4) निदेशक (वर्कशॉप कॅल्कुलेशन ॲन्ड सायन्स इंजिनियरिंग ड्राईंग) | Post No.4) Instructor (Workshop Calculation and Science Engineering Drawing) |
पद No.5) निदेशक (एम्प्लॉयब्लिटी स्किल) | Post No.5) Instructor (Employability Skill) |
शिक्षण (Qualification) : |
पद No.1) कॉम्पुटर सायन्स / आय.टी. इंजिनियरिंग पदवी एक वर्ष अनुभव / पोष्ट ग्रॅज्युएशन कॉम्पुटर सायन्स / कॉम्पुटर अप्लिकेशन / आय. टी. एक वर्ष अनुभव / आय. टी. इंजिनियरिंग पदवीका दोन वर्ष अनुभव / एनसिव्हिटी प्रमाणपत्र परिक्षा तीन वर्ष अनुभव, सी. टी. आय. उमेदवारास प्राधान्य.
पद No.2) इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलेकॅम्युनिकेशन इंजिनियरिंग पदवी एक वर्ष अनुभव / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड | टेलेकॅम्युनिकेशन इंजिनियरिंग पदवीका दोन वर्ष अनुभव / एन.सी.व्हि. टी प्रमाणपत्र परिक्षा तीन वर्ष अनुभव, सी.टी. आय. उमेदवारास प्राधान्य. मेक्यनिकल इंजिनियरिंग पदवी एक वर्ष अनुभव / मेक्यॅनिकल इंजिनियरिंग पदवीका दोन वर्ष अनुभव / एनसिव्हिटी प्रमाणपत्र परिक्षा तीन वर्ष अनुभव, सी.टी.आय. उमेदवारास प्राधान्य.
पद No.3) मेक्यनिकल इंजिनियरिंग पदवी एक वर्ष अनुभव / मेक्यॅनिकल इंजिनियरिंग पदवीका दोन वर्ष अनुभव / एनसिव्हिटी प्रमाणपत्र परिक्षा तीन वर्ष अनुभव, सी.टी.आय. उमेदवारास प्राधान्य.
पद No.4) इंजिनियरिंग पदवी एक वर्ष अनुभव / इंजिनियरिंग पदवीका दोन वर्ष अनुभव.
पद No.5) एम.बी.ए./बी.बी.ए./ कोनत्याही शाखेतील पदवी / कोनत्याही शाखेतील पदवीका डी.जी.टी. अंतर्गत दोन वर्ष अनुभव आणि इंग्रजी / कॉम्युनिकेशन स्किल / 12 वी पदवीका किंवा त्यापेक्षा जास्त स्तरावरील बेसिक कॉम्पुटरचे ज्ञान असने आवश्यक.
टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा (Read PDF)
पगार (Salary) : |
नियमानुसार (As per rules)
वयाची अट (Age Limit) : |
33 वर्षे (33 years)
नोकरी ठिकाण (Job Location) : |
हिंगणघाट, वर्धा (Hinganghat, Wardha)
फी (Fee) : |
नाही (No)
अर्ज कसा करावा (How To Apply) : |
ऑफलाईन (Offline)
मुलाखतीचे ठिकाण (Interview Address) : |
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हिंगणघाट, जिल्हा वर्धा
मुलाखतीची तारीख (Date Of Interview) : |
16 जून 2023
महत्वाचे मुद्दे (Important Notes)
महत्वाचे मुद्दे | Important Notes |
---|---|
वरील पदांकारिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. | The application for the above post has to be done in offline mode. |
वरील पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे. | The selection process for the above posts will be through interview. |
मुलाखतीकरिता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणवी. | Candidate should bring all necessary documents for the interview. |
अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी. | Candidates should read the notification carefully before applying. |
अर्ज अंतिम तारखेच्या आत दिलेल्या संबंधीत पत्यावर पदांनुसार सादर करावे. | Applications should be submitted post wise to the given respective address within the last date. |
अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची काळ्जी घ्यावी. | Please note that incomplete application will not be considered. |
वरील पदांकरीता मुलाखत 16 जून 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे. | Interview for the above post will be held on 16 June 2023 at the respective address given. |
या भरती ला अर्ज करण्यासाठी कोणतीही फी लागणार नाही. | There is no application fee for this recruitment. |
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता. | For more information, please refer to the given PDF or the official website. |
महत्वाचे लिंक्स (Important Links)
अधिकृत वेबसाइट (Official Website) : |
जाहिरात पहा (Information) : |
Join WhatsApp & Telegram Groups: |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp & Telegram लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
You can join our group by clicking on WhatsApp & Telegram logo to get early job updates
इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.