लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे विविध पदांची भरती सुरु.
लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे विविध पदांची भरती सुरु. पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.
BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Recruitment 2023
BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Recruitment 2023 The Recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.
नौकरीची माहिती ( Job Information )
पद संख्या (Total Post) :
07 पदे / Post
पदांची नावे (Post Name) :
पदांची नावे (Post Name)
पद संख्या (No. of Vacancy)
सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)
07 पदे / Post
शिक्षण (Qualification) :
M.D.(Medicine), M.D.(General Medicine)
टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा (READ PDF)
पगार (Salary) :
Rs. 1,00,000
वयाची अट (Age Limit) :
वयाची अट
Age Limit
सर्वसाधारण उमेदवार – 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा अधिक नसावे.
General Candidates – Should not be less than 18 years and not more than 38 years.
मागासवर्गीय उमेदवार – 43 वर्षे
Backward Class Candidates – 43 years
नोकरी ठिकाण (Job Location) :
नोकरी ठिकाण
Job Location
मुंबई, महाराष्ट्र
Mumbai, Maharashtra
फी (Fee) :
फी
Fee
नाही
No
अर्ज कसा करावा (How To Apply) :
अर्ज कसा करावा
How To Apply
ऑफलाईन
Offline
मुलाखतीचे ठिकाण (Interview Address) :
अधिष्ठाता , लो. टि. म स . रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोड,शीव, मुंबई 400 022
मुलाखतीची तारीख (Date Of Interview) :
मुलाखतीची तारीख
Date Of Interview
22 ऑगस्ट 2023
22 August 2023
अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :
अर्ज करण्याची अंतिम तारीख
Last date of Application
18 ऑगस्ट 2023
18 August 2023
How To Apply For BMC Recruitment 2023
अर्ज कसा करावा
How To Apply
वरील पदांकारिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
The application for the above post has to be done in offline mode.
वरील पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
The selection process for the above posts will be through interview.
वरील पदांकरीता मुलाखत 22 ऑगस्ट 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे.
Interview for the above post will be held on 22nd August 2023 at the respective address given.
शैक्षणिक (गुणपत्रिका व प्रमाणपत्रे), एम. एस. सी. आय. टी. उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र,
Academic (Marks and Certificates), M. S. C. i. T. Certificate of Passing,
मराठी विषय घेऊन एस. एस. सी. परीक्षा उत्तीर्ण, इ National Medical Commission (NMC) यांच्या मान्यताप्राप्त अर्हता सोबत जोडण्यात आलेल्या आहेत.
Taking Marathi subject S. S. C. Examination passed, etc. are attached with National Medical Commission (NMC) recognized qualifications.
या भरती ला अर्ज करण्यासाठी फी लागणार नाही.
There is no application fee for this recruitment.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.
For more information, please refer to the given PDF or the official website.