( AFS ) एअरफोर्स स्टेशन देवळाली येथे “मानसशास्त्रीय सल्लागार” पदांची भरती सुरु!! AFS Deolali Recruitment 2023

( AFS ) एअरफोर्स स्टेशन देवळाली येथे “मानसशास्त्रीय सल्लागार” पदांची भरती सुरु. पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

AFS Deolali Recruitment 2023 The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

AFS Deolali Recruitment 2023

नौकरीची माहिती ( Job Information )

पदांची नावे (Post Name) :

  • पद No.1) मानसशास्त्रीय सल्लागार

  • Post No.1) Psychological Consultant

शिक्षण (Qualification) :

  • पद No.1) मानसशास्त्रात MA/M.Sc. / एम.फिल.

  • Post No. 1) In psychology MA / M.Sc. / M.Phil.

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा

पगार (Salary) :

  • पद No.1) उमेदवारांनी स्तंभ क्र. “5” अनुसार निश्चित अवधीकरीता प्रति व्हिजिट त्यांना अपेक्षित असलेले पारिश्रमिक (वेतन) सूचित करणे आवश्यक आहे. उमेदवारांची निवड त्यांनी मागणी केलेल्या प्रति व्हिजिट सर्वांत कमी वेतनाच्या आणि निवडीचे वेळी व्यक्तिगत मुलाखतीच्या आधारावर करण्यात येईल.

नोकरी ठिकाण (Job Location) :

  • नाशिक (Nashik)

फी (Fee) :

  • फी नाही

अर्ज कसा करावा (How To Apply) :

  • ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application) :

  • एओसी, एअर फोर्स स्टेशन, देवळाली, नाशिक-422501

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :

  • 20 मे 2023

अधिकृत वेबसाइट (Official Website) :

👉 Click Here/ पाहा

महत्वाचे मुद्दे (Important Notes)

  • वरील पदांकारिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • वरील पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • मुलाखतीकरिता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणवी.
  • अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज अंतिम तारखेच्या आत दिलेल्या संबंधीत पत्यावर पदांनुसार सादर करावे.
  • अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची काळ्जी घ्यावी.
  • वरील पदांकरीता अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 मे 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे.
  • या भरती ला अर्ज करण्यासाठी कोणतीही फी लागणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.

जाहिरात पहा (Information) : PDF

महत्वाचे Links (Important Links)

अधिकृत वेबसाइट (Official Website):Click Here/ पाहा
जाहिरात पहा (Information): PDF
WhatsApp & Telegram Groups:Click Here/ पाहा
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.