( AIATSL ) एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत पदांची भरती सुरु!! AIATSL Recruitment 2023

( AIATSL ) एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत पदांची भरती सुरु. पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी  पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

AIATSL Recruitment 2023 The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

AIATSL Recruitment 2023

नौकरीची माहिती ( Job Information )

पद संख्या (Total Post) :

  • 495 पदे

पदांची नावे (Post Name) :

  • पद No.1) ग्राहक सेवा कार्यकारी
  • पद No.2) ज्युनियर ग्राहक सेवा कार्यकारी
  • पद No.3) रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह
  • पद No.4) युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर
  • पद No.5) हॅंडीमन

  • Post No.1) Customer Service Executive
  • Post No.2) Junior Customer Service Executive
  • Post No.3) Ramp Service Executive
  • Post No.4) Utility Agent cum Ramp Driver
  • Post No.5) Handyman

शिक्षण (Qualification) :

  • पद No.1) 10+2+3 पॅटर्न अंतर्गत मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर.
  • पद No.2) मान्यताप्राप्त मंडळाकडून 10+2.
  • पद No.3) राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/उत्पादन/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईलमध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा.
  • पद No.4) एसएससी / दहावी पास.
  • पद No.5) एसएससी / दहावी पास.

  • Post No.1) Graduate from recognized University under 10+2+3 pattern.
  • Post No.2) 10+2 from recognized Board.
  • Post No.3) 3 years Diploma in Mechanical/Electrical/Manufacturing/Electronics/Automobile recognized by State Govt.
  • Post No.4) SSC / 10th Pass.
  • Post No.5) SSC / 10th Pass.

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना (Monthly Salary) :

  • पद No.1) ₹.25,980/- दरमहीना
  • पद No.2) ₹.23,640/- दरमहीना
  • पद No.3) ₹.25,980/- दरमहीना
  • पद No.4) ₹.23,640/- दरमहीना
  • पद No.5) ₹.21,330/- दरमहीना

वयाची अट (Age Limit) :

  • सामान्य उमेदवार : 28 वर्षे
  • OBC उमेदवार : 31 वर्षे
  • SC/ST उमेदवार : 33 वर्षे

फी (Fee) :

  • ₹. 500/-

अर्ज कसा करावा (How To Apply) :

  • ऑफलाईन

निवड प्रक्रिया (Selection Processes) :

  • मुलाखती

मुलाखतीचे ठिकाण (Interview Address) :

  • एचआरडी विभागाचे कार्यालय, एआय युनिटी कॉम्प्लेक्स, पल्लवरम छावणी, चेन्नई -600043

मुलाखतीची तारीख (Last date of Application) :

  • 17 ते 20 एप्रिल 2023 (पदांनुसार)

अधिकृत वेबसाइट (Official Website) :

महत्वाचे मुद्दे (Important Notes)

  • वरील पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • मुलाखतीच्या वेळी सर्व मूळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे दाखवावीत.
  • वरील पदांकरीता मुलाखतीची तारीख  17 ते 20 एप्रिल 2023 (पदांनुसार) रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.

जाहिरात पहा  (Information) : PDF


या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आपलीजॉब्स व्हाट्सअँप वर क्लिक करून तुम्ही आमचा group जॉईन करू शकता.महाष्ट्रातील सर्व  जॉब्स च्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करून वेळेवर निघालेल्या भरती,आणि जॉब्स च्या अपडेट्स पाहू शकता.

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.

निष्कर्ष (Conclusion) :

( AIATSL ) एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत पदांची भरती सुरु!! AIATSL Recruitment 2023 या भरती मध्ये आम्ही पूर्ण सविस्तर माहिती दिली आहे जसं कि कोणत्या पदांची भरती आहे, वय, शिक्षण, ऑनलाईन आहे या ऑफलाईन आहे,भरती ला काय फी आहे कि नाही, त्या भरती अंतिम तारीख, इत्यादी. या पोस्ट मध्ये आम्ही सगळी भरती बद्दल माहिती दिली आहे. तुम्ही तुमच्या मित्राला share करा ज्यांना job ची गरज असेल.



नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात 300 पेक्षा जास्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे!! Nondani Mudrank Vibhag Recruitment 2023

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात भरती प्रक्रिया राबविण्यासाठी बिंदूनामावली निश्चित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांपासून दुय्यम निबंधकांपर्यंतची सुमारे 350 पदांची भरती केली जाणार आहे. बिंदूनामावली निश्चित झाल्यानंतर नेमकेपणाने किती जागा भरण्याची गरज आहे, हे लक्षात येणार असल्याचे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून सांगण्यात आले.

नोंदणी व मुद्रांक निरीक्षक विभागाच्या राज्यातील सर्व जिल्ह्यांतील कार्यालयांमध्ये लिपिकापासून ते दुय्यम निबंधकांपर्यंत अनेक पदे गेल्या काही वर्षांपासून रिक्त आहेत. या पदांमुळे लिपिकांकडे दुय्यम निबंधकांचा अतिरिक्त कार्यभार देण्यात येत आहे. त्यामुळे प्रभारी कार्यभार घेतलेल्या लिपिकांसह अधिकाऱ्यांनी दस्तनोंदणी करताना नियमांचे पालन न केल्याचे अनेक प्रकार गेल्या दोन-तीन वर्षांपासून सातत्याने निदर्शनास येत आहेत. त्यातून बेकायदा पद्धतीने दस्तनोंदणी झाल्याची प्रकरणे उघडकीस येऊन संबंधितांवर कारवाईदेखील करण्यात आली आहे. काही पदांवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणार आहे. त्यामुळे या पदांवरील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची पदे रिक्त होणार आहेत. काही अधिकारी निवृत्त होत आहेत. परिणामी, ती पदे रिक्त राहू नयेत, याकरिता ही भरतीप्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गेल्या वर्षी 78, तर यंदा 49 जागांसाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात येत आहे. तसेच उर्वरित वर्ग तीन आणि चार ही पदेही भरण्यात येणार आहेत. त्याकरिता बिंदूनामावली निश्चित झाल्यानंतर नेमकेपणाने किती जागा भरण्याची गरज आहे, हे लक्षात येणार असल्याचे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून सांगण्यात आले.


*English*

The work of fixing the point list has been started to implement the recruitment process in the Registration and Stamp Duty Department. Around 350 posts ranging from Clerk to Sub-Registrar are to be recruited. The registration and stamp duty department said that after the point list is determined, the exact number of spaces that need to be filled will be realized.

Many posts from Clerk to Sub-Registrar have been lying vacant for the last few years in the offices of Registration and Stamp Inspectorate in all the districts of the state. Due to these posts, the Clerks are being given additional duties of Sub Registrars. Therefore, for the last two-three years, many cases of non-compliance of the rules by the officials including the clerks in charge have been coming to the fore. Cases of illegal document registration have been brought to light and action has been taken against the concerned. Officers and employees of some posts will get promotion. Therefore, the posts of officers and employees on these posts will be vacant. Some officers are retiring. As a result, this recruitment process will be implemented so that those posts do not remain vacant.

Meanwhile, Maharashtra Public Service Commission is conducting recruitment process for 78 posts last year and 49 posts this year. Also, the remaining class three and four posts will also be filled. The registration and stamp duty department said that after the point list is determined, the exact number of spaces that need to be filled will be realized.


या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आपलीजॉब्स व्हाट्सअँप वर क्लिक करून तुम्ही आमचा group जॉईन करू शकता.महाष्ट्रातील सर्व  जॉब्स च्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करून वेळेवर निघालेल्या भरती,आणि जॉब्स च्या अपडेट्स पाहू शकता.

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.