( Assam Rifles ) असम राइफल्स मध्ये 616 पदांसाठी भरती सुरु!! Assam Rifles Recruitment 2023

( Assam Rifles ) असम राइफल्स मध्ये 616 पदांसाठी भरती सुरु. पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी  पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

Assam Rifles Recruitment 2023. The recruitment is done online or offline. and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

( Assam Rifles ) असम राइफल्स मध्ये 616 पदांसाठी भरती सुरु

नौकरीची माहिती (Job Information)

पद संख्या (Total Post) :

  • 616

पदांची नावे आणि तपशील (Post Name & Details) :

 (टेक्निशियन/ट्रेड्समन) (Technician/Tradesmen)

पद No.Marathi English
पद No. 1नायब सुभेदार (ब्रिज & रोड)Naib Subedar (Bridge & Road)
पद No. 2नायब सुभेदार (धार्मिक शिक्षक) Naib Subhedar (Religious Teacher)
पद No. 3हवालदार (लिपिक)   Constable (Clerk)
पद No. 4हवालदार (ऑपरेटर रेडिओ & लाईन)Constable (Operator Radio & Line)
पद No. 5 वारंट ऑफिसर (रेडिओ मेकॅनिक)Warrant Officer (Radio Mechanic)
पद No. 6वारंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट)Warrant Officer (Personal Assistant)
पद No. 7रायफलमन (लॅब असिस्टंट)Rifleman (Lab Assistant)
पद No. 8रायफलमन (नर्सिंग असिस्टंट)Rifleman (Nursing Assistant)
पद No. 9वारंट ऑफिसर (व्हेटर्नरी फिल्ड असिस्टंट)Warrant Officer (Veterinary Field Assistant)
पद No. 10वारंट ऑफिसर (फार्मासिस्ट)Warrant Officer (Pharmacist)
पद No. 11 रायफलमन (वॉशरमन) Rifleman (Washerman)
पद No. 12 रायफल-वूमन (महिला सफाई) Rifle-Woman (Female Cleaning)
पद No. 13रायफलमन (बार्बर)Rifleman (Barber)
पद No. 14रायफलमन (कुक)Rifleman (Cook)
पद No. 15 रायफलमन (पुरुष सफाई)Rifleman (Male Cleaning)
पद No. 16 हवालदार (एक्स-रे असिस्टंट)Constable (X-Ray Assistant)
पद No. 17हवालदार (एक्स-रे असिस्टंट)Constable (X-Ray Assistant)
पद No. 18हवालदार (सर्व्हेअर)Constable (Surveyor)
पद No. 19 रायफलमन  (इलेक्ट्रिशियन) Rifleman (Electrician)
पद No. 20रायफलमन (इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल)Rifleman (Electrical Fitter Signal)
पद No. 21रायफलमन (लाइनमन फील्ड)   Rifleman (Lineman Field)
पद No. 22रायफलमन (इलेक्ट्रिशियन मेकॅनिक व्हेईकल)Rifleman (Electrician Mechanic Vehicle)
पद No. 23वारंट ऑफिसर (ड्राफ्ट्समन)Warrant Officer (Draftsman)

शिक्षण (Qualification) :

पद No.
पद No. 1 (i) 10वी पास    (ii) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा. (i) 10th Pass  (ii) Diploma in Civil Engineering.
पद No. 2 (i) पदवीधर   (ii) संस्कृतमध्ये मध्यमा किंवा हिंदीमध्ये भूषण. (i) Graduate (ii) Madhyama in Sanskrit or Bhushan in Hindi.
पद No. 3 (i) 12वी पास  (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. (i) 12th Pass (ii) English Typing on Computer 35 S.P.M. OR HINDI TYPING 30 S.P.M.
पद No. 410वी पास + ITI (रेडिओ & TV किंवा इलेक्ट्रॉनिक्स) किंवा 12वी (PCM) पास.10th pass + ITI (Radio & TV or Electronics) or 12th (PCM) pass.
पद No. 510वी पास + रेडिओ & TV टेक्नोलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलीकम्युनिकेशन/ कॉम्प्युटर/ इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ गृहोपयोगी उपकरणे डिप्लोमा  किंवा 50% गुणांसह 12वी (PCM) पास.10th Pass + Radio & TV Technology/ Electronics/ Telecommunication/ Computer/ Electrical/ Mechanical/ Home Appliances Diploma or 12th (PCM) Pass with 50% marks.
पद No. 6(i) 12वी पास    (ii) डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)(i) 12th Pass (ii) Dictation: 10 minutes @ 80 fps Transcription: 50 minutes on computer (English), 65 minutes (Hindi)
पद No. 710वी पास.10th Pass.
पद No. 810वी पास.10th Pass.
पद No. 9(i) 12वी पास  (ii) व्हेटर्नरी सायन्स डिप्लोमा.(i) 12th Pass (ii) Diploma in Veterinary Science.
पद No. 10 (i) 12वी पास  (ii) B.Pharm/ D.Pharm.(i) 12th pass (ii) B.Pharm/ D.Pharm.
पद No. 1110वी पास10th Pass
पद No. 1210वी पास10th Pass
पद No. 1310वी पास10th Pass
पद No. 1410वी पास10th Pass
पद No. 1510वी पास10th Pass
पद No. 16 (i) 12वी पास    (ii) रेडिओलॉजी डिप्लोमा.(i) 12th Pass (ii) Diploma in Radiology.
पद No. 17(i) 10वी पास   (ii) ITI (प्लंबर)(i) 10th pass (ii) ITI (Plumber)
पद No. 18 (i) 10वी पास   (ii) ITI (सर्व्हेअर)(i) 10th Pass (ii) ITI (Surveyor)
पद No. 19 (i) 10वी पास    (ii) ITI (इलेक्ट्रिशियन)(i) 10th pass (ii) ITI (Electrician)
पद No. 20 10वी पास10th Pass
पद No. 21 (i) 10वी पास    (ii) ITI (इलेक्ट्रिशियन) (i) 10th pass (ii) ITI (Electrician)
पद No. 22 (i) 10वी पास    (ii) ITI (मोटर मेकॅनिक) (i) 10th Pass (ii) ITI (Motor Mechanic)
पद No. 23(i) 12वी पास    (ii) आर्किटेक्चरल असिस्टंटशिप डिप्लोमा(i) 12th Pass (ii) Architectural Assistantship Diploma

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना (Monthly Salary):

  • नियमानुसार

वयाची अट (Age Limit) :

  • (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
  • 01 जानेवारी 2023 रोजी

नोकरी ठिकाण (Job Location) :

  • संपूर्ण भारत

फी (Fee) :

  • पद क्र.1 (ग्रुप B): ₹200/-
  • पद क्र.2 ते 23 (ग्रुप C): ₹100/-
  • (SC/ST/ExSM/महिला: फी नाही)

भरती मेळाव्याची तारीख (Date of Recruitment Rally) :

  • 01 मे 2023

अर्ज कसा करावा (How To Apply) :

  • ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :

19 मार्च 2023

अधिकृत वेबसाइट (Official Website) :

ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट (Official website to apply online) : पाहा

महत्वाचे मुद्दे (Important Notes)

  • वरील पदांकरिता निवड प्रक्रिया ऑनलाईन द्वारे होणार आहे.
  • भरती मेळाव्याची तारीख 01 मे 2023 ही आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2023 ही आहे. जर तारीख बदलत असेल तर अधिकृत वेबसाईट बघावी.
  • या भरती ला अर्ज करण्यासाठी पद क्र.1 (ग्रुप B): ₹200/-
  • पद क्र.2 ते 23 (ग्रुप C): ₹100/-
  • (SC/ST/ExSM/महिला: फी नाही) इतकी आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.

जाहिरात पहा  (Information): PDF

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आपलीजॉब्स व्हाट्सअँप वर क्लिक करून तुम्ही आमचा group जॉईन करू शकता.महाष्ट्रातील सर्व  जॉब्स च्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करून वेळेवर निघालेल्या भरती,आणि जॉब्स च्या अपडेट्स पाहू शकता.

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.

निष्कर्ष (Conclusion):

( Assam Rifles ) असम राइफल्स मध्ये 616 पदांसाठी भरती सुरु. या भरती मध्ये आम्ही पूर्ण सविस्तर माहिती दिली आहे जसं कि कोणत्या पदांची भरती आहे, वय, शिक्षण, ऑनलाईन आहे या ऑफलाईन आहे,भरती ला काय फी आहे कि नाही, त्या भरती अंतिम तारीख, इत्यादी.

या पोस्ट मध्ये आम्ही सगळी भरती बद्दल माहिती दिली आहे. तुम्ही तुमच्या मित्राला share करा ज्यांना job ची गरज असेल.