बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र सोसायटी चंद्रपूर भरती – नवीन जाहिरात प्रकाशित!! BRTC Chandrapur Bharti 2023

बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र सोसायटी चंद्रपूर भरती – नवीन जाहिरात प्रकाशित!! (Bamboo Reasearch & Traninig Center Chandrapur) पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

BRTC Chandrapur Bharti 2023 (Bamboo Reasearch & Traninig Center Chandrapur). The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र सोसायटी चंद्रपूर भरती – नवीन जाहिरात प्रकाशित!! BRTC Chandrapur Bharti 2023

नौकरीची माहिती ( Job Information )

पद संख्या (Total Post) :

20 पदे / Post

पदांची नावे (Post Name) :
पदांची नावे (Post Name)पद संख्या (No. of Vacancy)
बांबू फर्निचर प्रशिक्षणBamboo Furniture Training20 पदे / Post
शिक्षण (Qualification) :

10 वी पास / 10th pass

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा (Read PDF)

पगार (Salary) :

नियमानुसार (As per rules)

वयाची अट (Age Limit) :

18 ते 30 वर्ष (18 to 30 years)

नोकरी ठिकाण (Job Location) :

चिंचपल्ली, चंद्रपूर, महाराष्ट्र (Chinchappalli, Chandrapur, Maharashtra)

फी (Fee) :

फी नाही (No)

अर्ज कसा करावा (How To Apply) :

ऑफलाईन (Offline)

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application) :

संचालक, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली (स्थित चंद्रपूर) बंगला नं.28, सिव्हील लाईन, आकाशवाणीजवळ, चंद्रपूर-442401

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :

18 ऑगस्ट 2023 (18 August 2023)

महत्वाचे मुद्दे (Important Notes)

महत्वाचे मुद्देImportant Notes
वरील पदांकारिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.The application for the above post has to be done in offline mode.
मुलाखतीकरिता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणवी.Candidate should bring all necessary documents for the interview.
अर्ज अंतिम तारखेच्या आत दिलेल्या संबंधीत पत्यावर पदांनुसार सादर करावे.Applications should be submitted post wise to the given respective address within the last date.
वरील पदांकरीता मुलाखत 18 ऑगस्ट 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे.Interview for the above post will be held on 18th August 2023 at the respective address given.
या भरती ला अर्ज करण्यासाठी कोणतीही फी लागणार नाही.There is no application fee for this recruitment.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.For more information, please refer to the given PDF or the official website.

महत्वाचे लिंक्स (Important Links)

अधिकृत वेबसाइट
(Official Website):
👉 Click Here/ पाहा
जाहिरात पहा
(Notification):
👉 Click Here/ पाहा
Join WhatsApp & Telegram Groups:👉 Click Here/ पाहा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp & Telegram लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.

You can join our group by clicking on WhatsApp & Telegram logo to get early job updates

येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.