चंद्रपूर जिल्हा न्यायालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत पदांची भरती. पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.
Chandrapur District Court Recruitment 2023 The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.
नौकरीची माहिती ( Job Information )
पद संख्या (Total Post) : |
04 पदे
पदांची नावे (Post Name) : |
पदांची नावे (Post Name) : | पद संख्या / No. Of Vacancy |
---|---|
कार्यालयीन सहाय्यक (Office Assistant) | 03 पदे / Post |
रिसेप्शनिस्ट सह डेटा एंट्री ऑपरेटर (Receptionist cum Data Entry Operator (DEO) | 01 पद / Post |
शिक्षण (Qualification) : |
कार्यालयीन सहाय्यक /Office Assistant :
- शासन मान्यता प्राप्त विद्यापिठातून पदवी किंवा त्यापेक्षा उच्च शिक्षण
- शासन मान्य संस्थेतून टंकलेखन मराठी 30 श.प्र.मि. आणि इंग्रजी 40 श.प्र.मि. किंवा त्यापेक्षा उच्च शिक्षण.
- एमएससीआयटी किंवा तत्सम संगणक शासन मान्य पात्रता
रिसेप्शनिस्ट सह डेटा एंट्री ऑपरेटर /Receptionist cum Data Entry Operator (DEO):
- शासन मान्यता प्राप्त विद्यापिठातून पदवी किंवा त्यापेक्षा उच्च शिक्षण
- शासन मान्य संस्थेतुन टंकलेखन मराठी 30 श.प्र.मि. आणि इंग्रजी 40 श.प्र.मि. किंवा त्यापेक्षा उच्च शिक्षण.
- एमएससीआयटी किंवा तत्सम संगणक शासन मान्य पात्रता
टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा (READ PDF)
पगार (Salary) : |
कार्यालयीन सहाय्यक (Office Assistant) : | Rs. 20,000/- per month |
रिसेप्शनिस्ट सह डेटा एंट्री ऑपरेटर (Receptionist cum Data Entry Operator (DEO) : | Rs. 17,000/- per month |
वयाची अट (Age Limit) : |
वयाची अट | Age Limit |
---|---|
सर्वसाधारण प्रवर्गाकरिता – 18 ते 38 वर्षे | For General Category – 18 to 38 years |
मागासवर्गीय प्रवर्गाकरिता – 18 ते 43 वर्षे | For Backward Category – 18 to 43 years |
नोकरी ठिकाण (Job Location) : |
चंद्रपूर, महाराष्ट्र (Chandrapur, Maharashtra)
फी (Fee) : |
नाही (No)
अर्ज कसा करावा (How To Apply) : |
ऑफलाईन (Offline)
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application) : |
अधिक्षक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, चंद्रपूर
अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) : |
01 जुलै 2023
महत्वाचे मुद्दे (Important Notes)
महत्वाचे मुद्दे | Important Notes |
---|---|
वरील पदांकारिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. | The application for the above post has to be done in offline mode. |
वरील पदांकरिता निवड प्रक्रिया परीक्षा/मुलाखत द्वारे होणार आहे. | The selection process for the above posts will be through examination/interview. |
वरील पदांकरीता अर्ज करण्याची अंतिम तारीख 01 जुलै 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे. | The last date of application for the above posts will be held on 01 July 2023 at the respective address given. |
या भरती ला अर्ज करण्यासाठी फी लागणार नाही. | There is no application fee for this recruitment. |
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता. | For more information, please refer to the given PDF or the official website. |
महत्वाचे लिंक्स (Important Links)
अधिकृत वेबसाइट (Official Website): | Click Here/ पाहा |
जाहिरात पहा (Information): | PDF Click Here/ पाहा |
Join WhatsApp & Telegram Groups: | Click Here/ पाहा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp & Telegram लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
You can join our group by clicking on WhatsApp & Telegram logo to get early job updates
इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.