( CME Pune ) लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथे 119 पदांसाठी भरती!! CME Pune Recruitment 2023

( CME Pune ) लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथे 119 पदांसाठी भरती. पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी  पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

CME Pune Recruitment 2023. The recruitment is done online or offline. and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

( CME Pune ) लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथे 119 पदांसाठी भरती!!

नौकरीची माहिती (Job Information)

पद संख्या (Total Post) :

  • 119

पदांची नावे (Post Name) :

पद No.Marathi English
पद No. 1अकाउंटंट Accountant
पद No. 2 इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक Instrument Mechanic
पद No. 3सिनियर मेकॅनिकSenior Mechanic
पद No. 4मशीन माइंडर लिथो (ऑफसेट)Machine Minder Litho (Offset)
पद No. 5 लॅब असिस्टंट Lab Assistant
पद No. 6निम्न श्रेणी लिपिक (LDC)Lower Grade Clerk (LDC)
पद No. 7स्टोअरकीपर (ग्रेड II) Storekeeper (Grade II)
पद No. 8 सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG) Civilian Motor Driver (OG)
पद No. 9ग्रंथालय लिपिकLibrary Clerk
पद No. 10 सँड मॉडेलर Sand Modeller
पद No. 11 कुकCook
पद No. 12फिटर जनरल मेकॅनिक (स्कील्ड)Fitter General Mechanic (Skilled)
पद No. 13मोल्डरMolder
पद No. 14 कारपेंटर (स्कील्ड)Carpenter (Skilled)
पद No. 15 इलेक्ट्रिशियन (स्कील्ड) Electrician (Skilled)
पद No. 16 मशीनिस्ट वुड वर्किंग Machinist Wood Working
पद No. 17ब्लॅकस्मिथ (स्कील्ड) Blacksmith (Skilled)
पद No. 18पेंटर (स्कील्ड) Painter (Skilled)
पद No. 19इंजिन आर्टिफिसर Engine Artificer
पद No. 20स्टोअरमन टेक्निकलStoreman Technical
पद No. 21लॅब अटेंडंटLab Attendant
पद No. 22मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) Multi Tasking Staff (MTS)
पद No. 23 लस्करLaskar

शिक्षण (Qualification) :

पद No.Marathi English
पद No. 1 (i) B.Com   (ii) 01 वर्ष अनुभव (i) B.Com (ii) 01 year experience
पद No. 2(i) 10वी पास   (ii) ITI (इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक)  (iii) 03 वर्षे अनुभव(i) 10th pass (ii) ITI (Instrument Mechanic) (iii) 03 years experience
पद No. 3(i) 10वी पास    (ii) ITI (मेकॅनिक (IC इंजिन) /मेकॅनिक (मोटर) किंवा फिटर  (iii) 03 वर्षे अनुभव (i) 10th pass (ii) ITI (Mechanic (IC Engine) /Mechanic (Motor) or Fitter (iii) 03 years experience
पद No. 4(i) 10वी पास    (ii) 01 वर्ष अनुभव (i) 10th pass (ii) 01 year experience
पद No. 5 B.ScB.sc
पद No. 6 (i) 12वी पास   (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.(i) 12th Pass (ii) English Typing on Computer 35 S.P.M. OR HINDI TYPING 30 S.P.M.
पद No. 7 (i) 12वी पास     (ii) 01 वर्ष अनुभव(i) 12th pass (ii) 01 year experience
पद No. 8(i) 10वी पास    (ii) सिव्हिल वाहन चालक परवाना   (iii) 02 वर्षे अनुभव.(i) 10th pass (ii) Civil Vehicle Driving License (iii) 02 years experience.
पद No. 9(i) 12वी पास     (ii) 01 वर्ष अनुभव(i) 12th pass (ii) 01 year experience
पद No. 10(i) 10वी पास    (ii) 01 वर्ष अनुभव(i) 10th pass (ii) 01 year experience
पद No. 11(i) 10वी पास    (ii) 01 वर्ष अनुभव(i) 10th passed (ii) 01 year experience
पद No. 12(i) 10वी पास    (ii) ITI (फिटर)    (iii) 01 वर्ष अनुभव(i) 10th pass (ii) ITI (Fitter) (iii) 01 year experience
पद No. 13 (i) 10वी पास   (ii) 01 वर्ष अनुभव(i) 10th pass (ii) 01 year experience
पद No. 14(i) 10वी पास    (ii) 01 वर्ष अनुभव(i) 10th pass (ii) 01 year experience
पद No. 15 (i) 10वी पास   (ii) ITI (इलेक्ट्रिशियन)  (iii) 01 वर्ष अनुभव(i) 10th pass (ii) ITI (Electrician) (iii) 01 year experience
पद No. 16(i) 10वी पास   (ii) 01 वर्ष अनुभव(i) 10th pass (ii) 01 year experience
पद No. 17(i) 10वी पास   (ii) ITI (ब्लॅकस्मिथ)    (iii) 01 वर्ष अनुभव(i) 10th pass (ii) ITI (Blacksmith) (iii) 01 year experience
पद No. 18 (i) 10वी पास    (ii) 01 वर्ष अनुभव (i) 10th pass (ii) 01 year experience
पद No. 19 (i) 10वी पास    (ii) 01 वर्ष अनुभव(i) 10th pass (ii) 01 year experience
पद No. 20 (i) 10वी पास   (ii) 01 वर्ष अनुभव(i) 10th pass (ii) 01 year experience
पद No. 21(i) 10वी पास    (ii) 01 वर्ष अनुभव(i) 10th pass (ii) 01 year experience
पद No. 2210वी पास किंवा ITI10th pass or ITI
पद No. 23 10वी पास10th pass

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना (Monthly Salary) :

  • नियमानुसार

वयाची अट (Age Limit) :

  • (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
  • 04 मार्च 2023 रोजी

नोकरी ठिकाण (Job Location) :

  • पुणे

फी (Fee) :

  • फी नाही

अर्ज कसा करावा (How To Apply) :

  • ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :

  • 04 मार्च 2023

अधिकृत वेबसाइट (Official Website) :

ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट (Official website to apply online) : पाहा

महत्वाचे मुद्दे (Important Notes)

  • वरील पदांकरिता निवड प्रक्रिया ऑनलाईन द्वारे होणार आहे.
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2023 ही आहे. जर तारीख बदलत असेल तर अधिकृत वेबसाईट बघावी.
  • या भरती ला अर्ज करण्यासाठी फी लागणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.

जाहिरात पहा  (Information): PDF

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आपलीजॉब्स व्हाट्सअँप वर क्लिक करून तुम्ही आमचा group जॉईन करू शकता.महाष्ट्रातील सर्व  जॉब्स च्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करून वेळेवर निघालेल्या भरती,आणि जॉब्स च्या अपडेट्स पाहू शकता.

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.

निष्कर्ष (Conclusion):

( CME Pune ) लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथे 119 पदांसाठी भरती. या भरती मध्ये आम्ही पूर्ण सविस्तर माहिती दिली आहे जसं कि कोणत्या पदांची भरती आहे, वय, शिक्षण, ऑनलाईन आहे या ऑफलाईन आहे,भरती ला काय फी आहे कि नाही, त्या भरती अंतिम तारीख, इत्यादी.

या पोस्ट मध्ये आम्ही सगळी भरती बद्दल माहिती दिली आहे. तुम्ही तुमच्या मित्राला share करा ज्यांना job ची गरज असेल.