कोंकण कृषी विद्यापीठात विविध  पदांची नवीन भरती सुरु | DBSKKV Ratnagiri Bharti 2023

कोंकण कृषी विद्यापीठात विविध  पदांची नवीन भरती सुरु | पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी  पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

DBSKKV Ratnagiri Bharti 2023 The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

कोंकण कृषी विद्यापीठात विविध  पदांची नवीन भरती सुरु | DBSKKV Ratnagiri Bharti 2023

नौकरीची माहिती ( Job Information )

पद संख्या (Total Post) :

38

पदांची नावे (Post Name) :
पदांची नावे Post Nameपद संख्या / No. of Vacancy
पद No.1.
वरिष्ठ संशोधन विद्यार्थी
Post No.1. 
Senior Research Student
04 पद / Post
पद No.2.
क्षेत्र सहाय्यक
Post No.2. 
Field assistant
04 पद / Post
पद No.3.
कृषी चालक/मशीन ऑपरेटर
Post No.3. 
Agriculture Driver/Machine Operator
02 पद / Post
पद No.4.
चालक
Post No.4. 
Driver
02 पद / Post
पद No.5.
लेखापाल सह लिपिक/संगणक ऑपरेटर
Post No.5. 
Accountant cum Clerk/ Computer Operator
02 पद / Post
पद No.6.
अन्न सुरक्षा दल सदस्य
Post No.6. 
Food Security Team member
24 पद / Post
शिक्षण (Qualification) :

पद No.1.
M.Sc (Agri) / B.Sc (Agri),MBA, आणि MS-CIT. अनुभवी उमेदवाराला प्राधान्य द्यावे.

पद No.2.
B.Sc (Agri). किंवा कृषी डिप्लोमा आणि MS-CIT. अनुभवी उमेदवाराला प्राधान्य द्यावे.

पद No.3.
१.
इयत्ता ८ वी पास, ट्रक्टर चालविण्याचा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला परवाना किंवा
२. इयत्ता ४ थी पास व ट्रक्टर चालविण्याचा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला परवान्यासह ५ वर्षाचा ट्रक्टर चालविण्याचा अनुभव किंवा
३. या विद्यापीठात सेवेत ट्रक्टरचालक म्हणून तात्पुरत्या / रोजंदारी स्वरुपात काम करित असलेल्यासाठी १० वर्षे किंवा त्याहून जास्त अनुभव, तसेच ट्रक्टर चालविण्याचा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला परवाना.

पद No.4.
१.
इयत्ता ८ वी पास, जड वाहन चालविण्याचा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला परवाना किंवा
२. इयत्ता ४ थी पास व जड वाहन चालविण्याचा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला परवान्यासह ५ वर्षाचा जड वाहन चालविण्याचा अनुभव किंवा
३. या विद्यापीठात सेवेत वाहनचालक म्हणून तात्पुरत्या / रोजंदारी स्वरुपात काम करित असलेल्यासाठी १० वर्षे किंवा त्याहून जास्त अनुभव, तसेच जड वाहन चालविण्याचा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला परवाना.

पद No.5.
B.Com/ B.Sc/ B.A., मराठी व इंग्रजी टायपिंग, MSCIT. अनुभवी उमेदवाराला प्राधान्य

पद No. 6.
इयत्ता ४ थी पास, शेतीमध्ये काम करण्याचा अनुभव असणे आवश्यक, यंत्रसामुग्रीविषयी ज्ञान तसेच चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत भात पिकाच्या यांत्रिकीकरणासाठी अन्न सुरक्षा दल स्थापन करणे या योजनेत काम केले असल्यास प्राधान्य.

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा (Read PDF)

पगार (Salary) :
पदाचे नावPost Nameवेतनश्रेणी / Pay scale
वरिष्ठ संशोधन विद्यार्थी Senior Research StudentRs. 44,000/-
क्षेत्र सहाय्यक Field assistantRs.29,000/-
कृषी चालक/मशीन ऑपरेटर Agriculture Driver/Machine OperatorRs.22,000/-
चालक DriverRs.22,000/-
लेखापाल सह लिपिक/संगणक ऑपरेटर Accountant cum Clerk/ Computer OperatorRs.22,000/-
अन्न सुरक्षा दल सदस्य Food Security Team member300/- परीश्रमिक मानधन प्रति दिन
वयाची अट (Age Limit) :
वयाची अट Age Limit
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 38 वर्षेFor Open Category Candidates – 38 years
मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 43वर्षेFor Backward Category candidates – 43 years
फी (Fee) :

फी नाही (No)

अर्ज कसा करावा (How To Apply) :

ऑफलाईन (Offline)

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application) :

सहयोगी संशोधन संचालक, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :

26 जुन 2023

DBSKKV Jobs 2023 – Important Documents

लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र नमुना अ मध्ये अर्जासोबत सादर करावे.Affidavit of small family should be submitted along with the application form in Form A.
वयाचा लाभ/फायदा उमेदवाराकडून नॉनक्रिमीलेअर / जातीचा दाखला सादर करणे आवश्यक राहील.Age Benefit/Advantage Candidate will be required to submit non-criminal/caste proof.
नावामध्ये बदल असल्यास गॅझेट (राजपत्र) जोडण्यात यावे.In case of change in name, gazette should be attached.
जन्मतारखेचा पुरावा जोडावा.Proof of date of birth should be attached.
प्रमाणपत्रे सत्यप्रतीत / स्वयंसाक्षांकीत असल्यास स्वयंघोषणापत्रासह जोडणे आवश्यक.Certificates must be attached along with self declaration if attested / self attested.
अर्जावर उमेदवाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटवावा.Affix a passport size photograph of the candidate on the application form.

महत्वाचे मुद्दे (Important Notes)

महत्वाचे मुद्देImportant Notes
वरील पदांकारिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.The application for the above post has to be done in offline mode.
मुलाखतीकरिता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणवी.Candidate should bring all necessary documents for the interview.
अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.Candidates should read the notification carefully before applying.
अर्ज अंतिम तारखेच्या आत दिलेल्या संबंधीत पत्यावर पदांनुसार सादर करावे.Applications should be submitted post wise to the given respective address within the last date.
अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची काळ्जी घ्यावी.Please note that incomplete application will not be considered.
वरील पदांकरीता मुलाखत 26  जून 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे.Interview for the above post will be held on 26 June 2023 at the respective address given.
या भरती ला अर्ज करण्यासाठी कोणतीही फी लागणार नाही.There is no application fee for this recruitment.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.For more information, please refer to the given PDF or the official website.

महत्वाचे लिंक्स (Important Links)

अधिकृत वेबसाइट (Official Website):Click Here/ पाहा
जाहिरात पहा (Information):PDF
Join WhatsApp & Telegram Groups:Click Here/ पाहा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp & Telegram लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.

You can join our group by clicking on WhatsApp & Telegram logo to get early job updates

येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.