( DBSKKV ) पदवीधारक उमेदवारांना कोंकण कृषी विद्यापीठात नोकरीची उत्तम संधी!! | DBSKKV Ratnagiri Bharti 2023

( DBSKKV ) पदवीधारक उमेदवारांना कोंकण कृषी विद्यापीठात नोकरीची उत्तम संधी.
पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

DBSKKV Ratnagiri Bharti 2023
The Recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

( DBSKKV ) पदवीधारक उमेदवारांना कोंकण कृषी विद्यापीठात नोकरीची उत्तम संधी!! | DBSKKV Ratnagiri Bharti 2023

नौकरीची माहिती ( Job Information )

पद संख्या (Total Post) :

04 पदे

पदांची नावे (Post Name) :

पदांची नावे (Post Name) :पद संख्या (Total Post) :
वरिष्ठ संशोधन फेलो
( Senior Research Fellow )
03
कृषी सहाय्यक
( Agricultural Assistant )
01

शिक्षण (Qualification) :

पदांची नावे (Post Name) :शिक्षण (Qualification)
वरिष्ठ संशोधन फेलो
( Senior Research Fellow )
मान्यताप्राप्त कृषि विद्यापीठाची पदवी
संबंधित पदाच्या कार्यालयीन कामाचा अनुभव असल्यास प्राध्यान्य देण्यात येईल.
कृषी सहाय्यक
( Agricultural Assistant )
मान्यताप्राप्त कृषि विद्यापीठाची कृषि पदवीका
संबंधित पदाच्या कार्यालयीन कामाचा अनुभव असल्यास प्राध्यान्य देण्यात येईल.

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा (READ PDF)

पगार (Salary) :

पदांची नावे (Post Name) :पगार (Salary) :
वरिष्ठ संशोधन फेलो 31,000/- to 35,000/-
कृषि सहाय्यक 18,000/-

वयाची अट (Age Limit) :

खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे
SC/ST/NT आणि इतर प्रवर्गांसाठी वयोमर्यादा – 43 वर्षे

नोकरी ठिकाण (Job Location) :

दापोली, जि. रत्नागिरी

फी (Fee) :

नाही / No Fees

अर्ज कसा करावा (How To Apply) :

ऑफलाईन / Offline

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :

31 ऑक्टोबर 2023

Selection Process For DBSKKV Ratnagiri Bharti 2023

अर्ज कसा करावाHow To Apply
वरील पदांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.The application for the above posts has to be done offline.
वरील पदांकारिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.The selection process for the above posts will be conducted through interview.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2023 ही आहे. जर तारीख बदलत असेल तर अधिकृत वेबसाईट बघावी.The last date to apply is 31 October 2023 If the date changes, check the official website.
या भरती ला अर्ज करण्यासाठी फी लागणार नाही.There will be no fee to apply for this recruitment.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.For more information, please refer to the PDF or official website provided.

महत्वाचे लिंक्स (Important Links)

अधिकृत वेबसाइट
(Official Website) :
Click Here/ पाहा
जाहिरात पहा
(Notification/ PDF) :
Click Here/ पाहा
Join WhatsApp & Telegram Groups :Click Here/ पाहा
इतर महत्वाची भरती (Other Important Recruitment)
पुणे महापालिका अंतर्गत विविध पदांची भरती!! | Pune Mahanagarpalika Bharti 2023
NHM उस्मानाबाद अंतर्गत विविध पदांची मुलाखती द्वारे भरती!! | NHM Osmanabad Bharti 2023
भारतीय मानक ब्युरो (BIS) द्वारे उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!! | BIS Bharti 2023
मध्य रेल्वे भुसावळ येथे विविध पदांची भरती सुरु!! | Central Railway Bhusawal Bharti 2023
एक्झिम बँक अंतर्गत विविध पदांची ऑनलाईन भरती!! | Exim Bank Bharti 2023

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp & Telegram लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.

You can join our group by clicking on WhatsApp & Telegram logo to get early job updates

इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.