उच्च शिक्षण संचालनालय, पुणे अंतर्गत पदांची भरती. पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.
DHE Pune Recruitment 2023 The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.
नौकरीची माहिती (Job Information)
पदांची नावे (Post Name) :
- पद No.1) प्रकल्प व्यवस्थापक
- Post No.1) Project Manager
शिक्षण (Qualification) :
पद No.1)
- राष्ट्रीय ख्यातीच्या संस्थेची किमान शिक्षण / अर्थशास्त्र / समाजकार्य/सार्वजनिक धोरण यामध्ये पदव्युत्तर पदवी.
- किमान 5 वर्षे अनुभव, त्यापैकी किमान 3 वर्षांचा शैक्षणिक धोरण, कौशल्य विकास व युवा संगठनासंदर्भातील अनुभव असणे आवश्यक आहे.
- इंग्रजी व मराठी भाषेचे ज्ञान ( लेखी व संभाषण) असणे आवश्यक.
- संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक MS Office, सोशल मीडिया डिझाईन टूल्ससह क्षेत्रातील प्रावीण्यासह
- डेटा विश्लेषण आणि डेटा व्हिज्युअलायझेशनमध्ये प्रात्यक्षिक कौशल्य असणे आवश्यक.
- सामुदायिक उद्दिष्टासाठी संघभावनेने काम करण्याची क्षमता असणे आवश्यक.
- राष्ट्रीय व राज्य पातळीवरील शासकीय कामकाजाची माहिती असणे आवश्यक (महाराष्ट्र शासनांतर्गत राज्य किंवा जिल्हा पातळीवर काम केलेल्या व्यक्तीस प्राधान्य राहील.)
Post No. 1)
- Minimum Education / Master’s Degree in Economics / Social Work / Public Policy from an institution of national repute.
- At least 5 years of experience, out of which at least 3 years should be related to education policy, skill development and youth organization.
- Must have knowledge of English and Marathi language (written and spoken).
- Must have computer knowledge including MS Office, social media design tools with expertise in the field
- Must have demonstrated skills in data analysis and data visualization.
- Must have the ability to work in a team spirit for community goals.
- Must have knowledge of government work at national and state level (Preference will be given to those who have worked at state or district level under Maharashtra government.)
टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा
पगार (Salary) :
- पद No.1) रु. 60,000/– ते 80,000/– प्रतिमाह ठोक मानधन देण्यात येईल.
नोकरी ठिकाण (Job Location) :
- पुणे (Pune)
फी (Fee) :
- फी नाही
अर्ज कसा करावा (How To Apply) :
- ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेला पत्ता (E-mail Address) :
अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :
- 31 मे 2023
अधिकृत वेबसाइट (Official Website) :
महत्वाचे मुद्दे (Important Notes)
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- वरील पदांकारिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2023 ही आहे. जर तारीख बदलत असेल तर अधिकृत वेबसाईट बघावी.
- या भरती ला अर्ज करण्यासाठी फी लागणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.
जाहिरात पहा (Information) : PDF
महत्वाचे Links (Important Links)
अधिकृत वेबसाइट (Official Website): | Click Here/ पाहा |
जाहिरात पहा (Information): | |
WhatsApp & Telegram Groups: | Click Here/ पाहा |
इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.