ESIC मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता मुलाखती आयोजित आजच अर्ज करा !! | ESIC Mumbai Recruitment 2023

ESIC मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता मुलाखती आयोजित आजच अर्ज करा !!

पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी  पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

ESIC Mumbai Recruitment 2023

The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

नौकरीची माहिती ( Job Information )

पद संख्या (Total Post) :

ज्येष्ठ निवासी/Senior Resident

पदांची नावे (Post Name) :

22

शिक्षण (Qualification) :

MBBS with PG, MD, DNB, or Diploma in the concerned specialty from a recognized university or MBBS with 2 Years working experience in the same, is applicable only Non-availability of PG qualified candidate.

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना (Monthly Salary) :

Rs.1,27,141/- per month. It would be reduced by Rs.1350/- per month for diploma holders and Rs.2250/- for Non- Diploma/degree. No other allowances in any form shall be admissible.

वयाची अट (Age Limit) :

40 वर्ष/Year

नोकरी ठिकाण (Job Location) :

मुंबई

फी (Fee) :

फी नाही/No

अर्ज कसा करावा (How To Apply) :

थेट मुलाखत

मुलाखतीचे ठिकाण (Interview Address) :

संबंधित विभाग/H.O.D, M.S. कार्यालय, ESIS हॉस्पिटल कांदिवली, आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व, मुंबई – 400101.

मुलाखतीची तारीख (Date Of Interview) :

दर आठवड्याला बुधवारी (13.09.2023 पर्यंत सुट्टी वगळता)

महत्वाचे मुद्दे (Important Notes)

महत्वाचे मुद्देImportant Notes
वरील पदांकारिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.The application for the above posts has to be done offline.
वरील पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.The selection process will be conducted through an interview.
मुलाखतीकरिता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणवी.Candidates should carry all the necessary documents for the interview.
अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.Candidates should read the notification carefully before applying.
अर्ज अंतिम तारखेच्या आत दिलेल्या संबंधीत पत्यावर पदांनुसार सादर करावे.The application should be submitted on the basis of the prescribed format on the official date of application.
अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची काळ्जी घ्यावी.It should be ensured that incomplete applications are not considered.
वरील पदांकरीता मुलाखत दर आठवड्याला बुधवारी (13.09.2023 पर्यंत सुट्टी वगळता)Interview for the above posts will be held every Wednesday (excluding holidays up to 13.09.2023)
या भरती ला अर्ज करण्यासाठी कोणतीही फी लागणार नाही.There will be no fee for applying for this recruitment.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.For more information, please refer to the PDF or official website.

Selection Procedure For ESIC Mumbai Jobs 2023

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • वॉक-इन-मुलाखत प्रत्येक आठवड्यात बुधवारी (13.09.2023 पर्यंत सुट्टी वगळता) शेड्यूल केली जाईल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Document For ESIC Mumbai Vacancy 2023

  • उमेदवारांसाठी: – आवश्यक कागदपत्रे
  • वयाच्या पुराव्यासाठी मॅट्रिकचे प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रतेचा पुरावा
  • MMC/MCI नोंदणी प्रमाणपत्रे
  • इंटर्नशिप पूर्णत्वाचे प्रमाणपत्र
  • नवीनतम जात प्रमाणपत्र/नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्र/ EWS प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्रे, NOC पत्र, नियोक्त्याचे रिलिव्हिंग लेटर जर आधीच नोकरीला असेल तर
  • दोन छायाचित्रे (PP आकार)
  •  “अ‍ॅनेक्‍चर-अ” नुसार रीतसर भरलेला बायो डेटा फॉर्म (उमेदवाराने फक्त कॅपिटल अक्षरात भरावा).

महत्वाचे लिंक्स (Important Links)

अधिकृत वेबसाइट (Official Website):👉 Click Here/ पाहा
जाहिरात पहा (Information):👉 Click Here/ पाहा
Join WhatsApp & Telegram Groups:👉 Click Here/ पाहा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp & Telegram लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.

You can join our group by clicking on WhatsApp & Telegram logo to get early job updates

येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.