महाराष्ट्र वित्त विभागात विविध रिक्त पदांची भरती सुरू | Finance Department Maharashtra Recruitment 2023

महाराष्ट्र वित्त विभागात विविध रिक्त पदांची भरती सुरू. पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

Finance Department Maharashtra Recruitment 2023 The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

महाराष्ट्र वित्त विभागात विविध रिक्त पदांची भरती सुरू | Finance Department Maharashtra Recruitment 2023

नौकरीची माहिती (Job Information)

पद संख्या (Total Post) :

  • 03 पदे

पदांची नावे (Post Name) :

पद No.1)
अवर सचिव
Post No.1)
Under Secretary
पद No.2)
सहायक लेख अधिकारी
Post No.2)
Assistant Accounts Officer

शिक्षण (Qualification) :

In Marathi

पद No.1)

1. मंत्रालयीन विभागातून पीएफएमएस /एसएनए व अर्थसंकल्पीय कामाचा किमान 2 वर्षाचा अनुभव असलेला व अवर सचिव पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी असावा. वित्त विभागात हे काम केल्याचा अनुभव असणाऱ्या अधिकाऱ्यास प्राधान्य राहील.

2. उमेदवारास मराठी व इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असावे.

3. उमेदवाराचे वय 65 वर्षांपेक्षा अधिक नसावे.

4. उमेदवार मुंबई अथवा लगतच्या जिल्ह्यात राहणारा असावा.

पद No.2)

1. लेखधिकारी पदासाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेतून किमान 3 वर्षांचा अनुभव असलेला सेवानिवृत्त लेखाधिकारी असावा.

2. उमेदवारास मराठी व इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असावे.

3. उमेदवाराचे वय 65 वर्षांपेक्षा अधिक नसावे.

4. उमेदवार मुंबई अथवा लगतच्या जिल्ह्यात राहणारा असावा.

In English

Post No.1)

1. Should be an officer retired from the post of Under Secretary with at least 2 years experience in PFMS /SNA and budgetary work from the Ministry Department. Preference will be given to the officer having experience in finance department.

2. Candidate should have good knowledge of Marathi and English language.

3. Candidate’s age should not be more than 65 years.

4. Candidate should be residing in Mumbai or adjoining district.

Post No.2)

1. Retired Accounts Officer with minimum 3 years experience from Maharashtra Finance and Accounts Service of State Government for the post of Accounts Officer.

2. Candidate should have good knowledge of Marathi and English language.

3. Candidate’s age should not be more than 65 years.

4. Candidate should be residing in Mumbai or an adjoining district.

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा (Read PDF)

पगार (Salary) :

  • नियमानुसार (As per rules)

वयाची अट (Age Limit) :

  • 65 वर्षे

नोकरी ठिकाण (Job Location) :

  • मुंबई (Mumbai)

फी (Fee) :

  • फी नाही (No)

अर्ज कसा करावा (How To Apply) :

  • ऑनलाईन (ई-मेल) (online (e-mail)

ई-मेल पत्ता (E-mail Address) :

adm1.fd@maharashtra.gov.in

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :

02 जून 2023

अधिकृत वेबसाइट (Official Website) :

👉 Click Here/ पाहा

जाहिरात पहा (Information) : PDF

महत्वाचे मुद्दे (Important Notes)

वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.The application for the above posts has to be done online (e-mail).
वरील पदांकारिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.The selection process for the above posts will be through interview.
अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.Candidates should read the notification carefully before applying.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जून 2023 ही आहे. जर तारीख बदलत असेल तर अधिकृत वेबसाईट बघावी.Last date to apply is 02 June 2023. If the date changes, check the official website.
या भरती ला अर्ज करण्यासाठी फी लागणार नाही.There is no application fee for this recruitment.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.For more information, please refer to the given PDF or the official website.

महत्वाचे लिंक्स (Important Links)

अधिकृत वेबसाइट (Official Website):Click Here/ पाहा
जाहिरात पहा  (Information):PDF
Join WhatsApp & Telegram Groups:Click Here/ पाहा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp & Telegram लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.

You can join our group by clicking on below WhatsApp & Telegram logo to get early job updates

येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.