शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर येथे 67 पदांकरिता नवीन भरती सुरु!! (GCOEN) Government College of Engineering Nagpur Bharti 2023

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर येथे 67 पदांकरिता नवीन भरती सुरु. पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

(GCOEN) Government College of Engineering Nagpur Bharti 2023 Recruitment 2023 The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर येथे 67 पदांकरिता नवीन भरती सुरु!! (GCOEN) Government College of Engineering Nagpur Bharti 2023

नौकरीची माहिती ( Job Information )

पद संख्या (Total Post) :

67 पदे

पदांची नावे (Post Name) :
पदांची नावेPost Nameपद संख्या / No. Of Vacancy
विजिटिंग फॅकल्टीVisiting Faculty67 पदे / Post
शिक्षण (Qualification) :
शिक्षणQualification
1. AICTE/UGC/सरकारच्या नियम आणि नियमांनुसार. महाराष्ट्राचा1. As per rule & regulations of AICTE / UGC / Govt. of Maharashtra
2. M.Tech/MBA किंवा PGDM/ M. A. (इंग्रजी), SET/NET श्रेयस्कर/ M.A. (इतिहास) SET/NET श्रेयस्कर सह B. E.2. B. E. with M.Tech/MBA or PGDM/ M. A. (English), SET / NET preferable/ M.A. (History) SET/NET Preferable

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा (Read PDF)

पगार (Salary) :

नियमानुसार (As per rules)

नोकरी ठिकाण (Job Location) :

नागपूर (Nagpur, Maharashtra)

फी (Fee) :

नाही (No)

अर्ज कसा करावा (How To Apply) :

ऑफलाईन (Offline)

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to Send Application), मुलाखतीचे ठिकाण (Interview Address) :
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर सेक्टर 27, मिहान पुनर्वसन कॉलनी, खापरी, वर्धा रोड नागपूर-441108Government Engineering College, Nagpur Sector 27, Mihan Rehabilitation Colony, Khapri, Wardha Road Nagpur-441108
मुलाखतीची तारीख (Date Of Interview) :
मुलाखतीची तारीखDate Of Interview
30 जून 2023 (11:00 वाजेपासून)30 June 2023 (from 11:00’clock)
अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :
अर्ज करण्याची अंतिम तारीखLast date of Application
26 जुन 2023 (सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत )26 June 2023 (till 05:00 PM ‘clock)

महत्वाचे मुद्दे (Important Notes)

महत्वाचे मुद्देImportant Notes
वरील पदांकारिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.The application for the above post has to be done in offline mode.
वरील पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.The selection process for the above posts will be through interview.
मुलाखतीकरिता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणवी.Candidate should bring all necessary documents for the interview.
अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.Candidates should read the notification carefully before applying.
अर्ज अंतिम तारखेच्या आत दिलेल्या संबंधीत पत्यावर पदांनुसार सादर करावे.Applications should be submitted post wise to the given respective address within the last date.
अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची काळ्जी घ्यावी.Please note that incomplete application will not be considered.
वरील पदांकरीता मुलाखत 30 जून 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे.Interview for the above posts will be held on 30 June 2023 at the respective address given.
या भरती ला अर्ज करण्यासाठी कोणतीही फी लागणार नाही.There is no application fee for this recruitment.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.For more information, please refer to the given PDF or the official website.

महत्वाचे लिंक्स (Important Links)

अधिकृत वेबसाइट (Official Website):Click Here/ पाहा
जाहिरात पहा (Information):PDF
Join WhatsApp & Telegram Groups:Click Here/ पाहा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp & Telegram लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.

You can join our group by clicking on WhatsApp & Telegram logo to get early job updates

येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.