( GMC ) श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे येथे पदांची भरती. पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.
GMC Dhule Recruitment 2023 The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.
नौकरीची माहिती ( Job Information )
पद संख्या (Total Post) :
- 86 पदे
पदांची नावे (Post Name) :
- पद No.1) सहाय्यक प्राध्यापक
- पद No.2) प्रबंधक/ आवासी अधिकारी/ निवासी अधिकारी
- पद No.3) कनिष्ठ निवासी – 2
- पद No.4) कनिष्ठ निवासी – 3
- पद No.5) वैद्यकीय अधिकारी व रक्तसंक्रमण अधिकारी
- Post No.1) Assistant Professor
- Post No.2) Manager/ Resident Officer/ Resident Officer
- Post No.3) Junior Resident – 2
- Post No.4) Junior Resident – 3
- Post No.5) Medical Officer and Transfusion Officer
शिक्षण (Qualification) :
- पद No.1) सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी संबंधीत विषयात एम.डी./एम. एस अशी अर्हता तसेच महाराष्ट्र शासनाच्या प्रचलित नियमानुसार लागू राहील.
- पद No.2) उमेदवारांने मान्यताप्राप्त एम.बी.बी.एस विद्यापिठाची पदवी परिक्षा पास केलेली असावी.
- पद No.3) उमेदवारांने मान्यताप्राप्त एम.बी.बी.एस विद्यापिठाची पदवी परिक्षा पास केलेली असावी.
- पद No.4) उमेदवारांने मान्यताप्राप्त एम.बी.बी.एस विद्यापिठाची पदवी परिक्षा पास केलेली असावी.
- पद No.5) रक्त संक्रमण या पदासाठी सबांधीत विषयात एम.डी./एम.एस/एम.बी.बी.एस. अशी अर्हता व वैद्यकीय अधिकारी करिता एम.बी.बी.एस. अर्शी अर्हता तसेच महाराष्ट्र शासनाच्या प्रचलित नियमानुसार लागू राहील.
- Post No.1) M.D./M. in the concerned subject for the post of Assistant Professor. S such qualification will also be applicable as per prevailing rules of Maharashtra Government.
- Post No.2) Candidates should have passed Degree Examination of recognized MBBS Institute.
- Post No.3) Candidates should have passed Degree Examination of recognized MBBS Institute.
- Post No.4) Candidates should have passed Degree Examination of recognized MBBS Institute.
- Post No.5) M.D./MS/MBBS in related subject for the post Blood Transfusion. For such qualification and Medical Officer MBBS. Arshi Arhita will also be applicable as per prevailing rules of Maharashtra Government.
टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा
पगार (Salary) :
- पद No.1) Rs. 1,10,000/-
- पद No.2) –
- पद No.3) –
- पद No.4) –
- पद No.5) Rs. 80,000/-
वयाची अट (Age Limit) :
- सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी व रक्तसंक्रमण अधिकारी :
- इतर उमेदवार : 40 वर्षे
- मागासवर्गीय उमेदवार : 45 वर्षे
नोकरी ठिकाण (Job Location) :
- धुळे (Dhule, Maharashtra)
फी (Fee) :
- रु. 250/-
अर्ज कसा करावा (How To Apply) :
- ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application) :
- डीन कार्यालय, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रेसिडेन्सी पार्क हॉटेल समोर, मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग, सुरत साक्री बायपास, चाकरबर्डी परिसर, धुळे, जिल्हा- धुळे, महाराष्ट्र-424002.
मुलाखतीचे ठिकाण (Interview Address) :
- मा. अधिष्ठाता कार्यालय, श्री. भाऊसाहेबहिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,धुळे
मुलाखतीची तारीख (Date Of Interview) :
- सहाय्यक प्राध्यापक : 24 मे 2023
- इतर पदांकरिता : 25 मे 2023
अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :
- 19 मे 2023
अधिकृत वेबसाइट (Official Website) :
महत्वाचे मुद्दे (Important Notes)
- वरील पदांकारिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- वरील पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- मुलाखतीकरिता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणवी.
- अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज अंतिम तारखेच्या आत दिलेल्या संबंधीत पत्यावर पदांनुसार सादर करावे.
- अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची काळ्जी घ्यावी.
- वरील पदांकरीता अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 मे 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे.
- या भरती ला अर्ज करण्यासाठी कोणतीही फी रु. 250/- इतकी आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.
जाहिरात पहा (Information) : PDF
महत्वाचे Links (Important Links)
अधिकृत वेबसाइट (Official Website): | Click Here/ पाहा |
जाहिरात पहा (Information): | |
WhatsApp & Telegram Groups: | Click Here/ पाहा |
इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.