( GMC ) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया अंतर्गत  पदांची भरती सुरु — लगेच अर्ज करा !!  GMC Gondia Bharti 2023

( GMC ) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया अंतर्गत  पदांची भरती सुरु — लगेच अर्ज करा. पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी  पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

GMC Gondia Bharti 2023. The recruitment is done online or offline. and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

( GMC ) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया अंतर्गत  पदांची भरती सुरु — लगेच अर्ज करा.

नौकरीची माहिती ( Job Information )

पद संख्या (Total Post) :

  • 12

पदांची नावे (Post Name) :

पद No.MARATHIENGLISH
1. प्राध्यापकProfessor
2. सहयोगी प्राध्यापकAssociate Professor

शिक्षण (Qualification) :

पद No.MARATHIENGLISH
1. i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी (MD/MS/DNB)
ii) संबंधित विषयात सेवानिवृत्त अध्यापक असल्यास प्रथम प्राध्यन्य
iii) सहयोगी प्राध्यापक पदावरील 3 वर्षाचा अनुभव
i) Post Graduate Degree (MD/MS/DNB) from a recognized University
ii) First preference if retired teacher in concerned subject
iii) 3 years experience in the post of Associate Professor
2. i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी (MD/MS/DNB)
ii) संबंधित विषयात सेवानिवृत्त असल्यास प्रथम प्राध्यन्य
iii) सहाय्यक प्राध्यापक पदावरील 4 वर्षाचा अनुभव
i) Post Graduate Degree (MD/MS/DNB) from a recognized University
ii) First preference if retired teacher in concerned subject
iii) 4 years experience in the post of Associate Professor

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना (Monthly Salary) :

  • पद No.1) ₹. 50,000/- दरमहीना
  • पद No.2) ₹. 40,000/- दरमहीना

वयाची अट (Age Limit) :—

नोकरी ठिकाण (Job Location) :

  • गोंदिया

फी (Fee) :

  • ₹.100/-

अर्ज कसा करावा (How To Apply) :

  • ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता (Address to apply) :

  • आस्थापना 1 व 2 अधिष्ठाता यांचे कार्यालय शा. वै.म. गोंदिया

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :

  • 20 मार्च 2023

मुलाखतीची तारीख (Date of Interview) : 

  • 24 मार्च 2023

अधिकृत वेबसाइट (Official Website) :

महत्वाचे मुद्दे (Important Notes)

  •  या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • वरील पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • सदर जाहिराती मध्ये अर्ज नमुना जोडलेला असून  उमेदवार तो अर्ज डाउनलोड करून अर्ज करू शकतात.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जा सोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • या भरतीकरिता अधिक माहिती www.gmcgondia.in या वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • मुलाखतीसाठी स्वतंत्र पत्र पाठविले जाणार नाही .अर्जदारांना मुलाखतीस स्वखर्चाने 1 तास अगोदर आवश्यक त्या सर्व मुळ प्रमाणपत्रांसह उपस्थित रहावे लागेल.
  • मुलाखती करिता उपस्थित राहण्याकरिता कोणत्याही प्रकारचे दैनिक भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • वरील पदांकरीता मुलाखत 24 मार्च 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.

जाहिरात पहा  (Information): PDF

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आपलीजॉब्स व्हाट्सअँप वर क्लिक करून तुम्ही आमचा group जॉईन करू शकता.महाष्ट्रातील सर्व  जॉब्स च्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करून वेळेवर निघालेल्या भरती,आणि जॉब्स च्या अपडेट्स पाहू शकता.

येथे-क्लिक-करून-WhatsApp-ग्रुप-जॉईन-करा.
येथे-क्लिक-करून-WhatsApp-ग्रुप-जॉईन-करा.
येथे-क्लिक-करून-Telegram-ग्रुप-जॉईन-करा.
येथे-क्लिक-करून-Telegram-ग्रुप-जॉईन-करा.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.

निष्कर्ष (Conclusion):

( GMC ) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया अंतर्गत  पदांची भरती सुरु — लगेच अर्ज करा. या भरती मध्ये आम्ही पूर्ण सविस्तर माहिती दिली आहे जसं कि कोणत्या पदांची भरती आहे, वय, शिक्षण, ऑनलाईन आहे या ऑफलाईन आहे,भरती ला काय फी आहे कि नाही, त्या भरती अंतिम तारीख, इत्यादी.

या पोस्ट मध्ये आम्ही सगळी भरती बद्दल माहिती दिली आहे. तुम्ही तुमच्या मित्राला share करा ज्यांना job ची गरज असेल.