तालुका आरोग्य अधिकारी विभागात नवीन पदांची भरती सुरु!! Health Office Washim Recruitment 2023

तालुका आरोग्य अधिकारी विभागात नवीन पदांची भरती सुरु पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी  पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

Health Office Washim Recruitment 2023 The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

तालुका आरोग्य अधिकारी विभागात नवीन पदांची भरती सुरु!! Health Office Washim Recruitment 2023

नौकरीची माहिती ( Job Information )

पद संख्या (Total Post) :

8

पदांची नावे (Post Name) :
पदांची नावे Post Name
पद No.1.
फिजिशियन
Post No.1.
Physician
पद NO.2.
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ
Post No.2. 
Obstetricians and Gynecologists
पद No.3.
बालरोगतज्ञ
Post No.3. 
Pediatrician
पद No.4.
नेत्ररोग तज्ञ
Post No.4. 
Ophthalmologist
पद No.5.
त्वचारोग तज्ञ
Post No.5. 
Dermatologist
पद No.6.
मानसोपचार तज्ञ
Post No.6. 
Psychiatrist
पद No.7.
ईएनटी तज्ञ
Post No.7. 
ENT specialist
पद No.8.
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी
Post No.8. 
Part Time Medical Officer
शिक्षण (Qualification) :

Post No. 1. MD Medicine/ DNB

Post No. 2. MD/MS Gyn/DGP/DNB

Post No. 3. MD Paed/DCH/DNB

Post No. 4. MS Opthalmologist/DOMS

Post No. 5. MD (Skin/VD), DVD, DNB

Post No. 6. MD Psychiatry/DPM/DNB MS ENT/DORL/DNB

Post No.7. MS ENT/DORL/DNB

Post No. 8. MBBS

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा (Read PDF)

पगार (Salary) :

नियमानुसार (As per rules)

वयाची अट (Age Limit) :

70 वर्ष (70 years)

नोकरी ठिकाण (Job Location) :

वाशीम (Washim, Maharashtra)

फी (Fee) :

फी नाही (No)

अर्ज कसा करावा (How To Apply) :

मुलाखत (Interview)

मुलाखतीचे ठिकाण (Interview Address) :
मुलाखतीचे ठिकाणInterview Address
तालुका आरोग्य कार्यालय पंचायत समिती कारंजा (लाड) जिल्हा वाशिमTaluka Health Office, Panchayat Samiti Karanja (Lad), District Washim.
मुलाखतीची तारीख (Date Of Interview) :

16 ते 23 जुन 2023

महत्वाचे मुद्दे (Important Notes)

महत्वाचे मुद्देImportant Notes
वरील पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.The selection process for the above posts will be through interview.
मुलाखतीकरिता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणवी.Candidate should bring all necessary documents for the interview.
अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.Candidates should read the notification carefully before applying.
अर्ज अंतिम तारखेच्या आत दिलेल्या संबंधीत पत्यावर पदांनुसार सादर करावे.Applications should be submitted post wise to the given respective address within the last date.
अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची काळ्जी घ्यावी.Please note that incomplete application will not be considered.
वरील पदांकरीता मुलाखत 16 ते 23 जून 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे.Interview for the above posts will be held from 16th to 23rd June 2023 at the respective address given.
या भरती ला अर्ज करण्यासाठी कोणतीही फी लागणार नाही.There is no application fee for this recruitment.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.For more information, please refer to the given PDF or the official website.

महत्वाचे लिंक्स (Important Links)

अधिकृत वेबसाइट (Official Website):Click Here/ पाहा
जाहिरात पहा (Information / PDF):Click Here/ पाहा
Join WhatsApp & Telegram Groups:Click Here/ पाहा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp & Telegram लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.

You can join our group by clicking on WhatsApp & Telegram logo to get early job updates

येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.