( IGGMC ) इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर अंतर्गत पदांची भरती. पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.
IGGMC Nagpur Recruitment 2023 The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.
नौकरीची माहिती ( Job Information )
पद संख्या (Total Post) :
- 09
पदांची नावे (Post Name) :
- पद No.1) डाटा एन्ट्री ऑपरेटर
- पद No.2) औषधनिर्माता
- Post No.1) Data Entry Operator
- Post No.2) Pharmacist
शिक्षण (Qualification) :
- पद No.1)
1. कुठल्याही शाखेतील पदवीधर
2. संगणकाचा अनुभव (MSCIT)
3. टायपिंग मराठी – 30, इंग्रजी 40
4. अनुभव असणा–या उमेदवारांना प्राधाण्य
- पद No.2)
1. D. Pharm / B.Pharm
2. अनुभव असल्यास प्राधाण्य
- Post No.1)
1. Graduate in any discipline
2. Computer Experience (MSCIT)
3. Typing Marathi – 30, English 40
4. Preference to candidates with experience
- Post No.2)
1. D.Pharm / B.Pharm
2. Experience preferred
टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना (Monthly Salary) :
- पद No.1) ₹. 9,000/- दरमहीना
- पद No.2) ₹.10,000/- दरमहीना
वयाची अट (Age Limit) :
- 38 वर्षे
नोकरी ठिकाण (Job Location) :
- नागपूर
फी (Fee) :
- फी नाही
अर्ज कसा करावा (How To Apply) :
- ऑफलाईन
निवड प्रक्रिया (Selection Processes) :
- मुलाखती
मुलाखतीचे ठिकाण (Interview Address) :
- इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर
अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :
- 06 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाइट (Official Website) :
महत्वाचे मुद्दे (Important Notes)
- वरील पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- उमेदवारांनी संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
- उमेदवरांनी फार्म दिनांक 03/04/2023 रोजी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध होतील. 03/04/2023 रोजी भरून दिलेले फार्म स्विकारण्यात येतील. व फार्मला मुळ कागद सत्यप्रति सोबत जाडुन दयावे.
- मुलाखतीस उपस्थित राहण्याकरिता कोणत्याही प्रकारचा प्रवासभत्ता व दैनिक भत्ता अनुज्ञेय राहणार नाही, तसेच मुलाखतीस उपस्थित राहण्याकरिता या कार्यालयामार्फत कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नाही.
- प्रत्यक्ष मुलाखतीसाठी दि. 06/04/2023 रोजी सकाळी 2-00 वाजता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यांच्या कार्यालयात उपस्थित रहावे, सोबत मुळ कागदपत्रे व फोटो, आधार कार्ड व त्यांच्या सत्यप्रतीचा 1 संच.
- मुलाखतीच्या वेळी सर्व मूळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे दाखवावीत.
- वरील पदांकरीता अर्ज करण्याची अंतिम तारीख 06 एप्रिल 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे.
- या भरती ला कोणतीही फी लागणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.
जाहिरात पहा (Information) : PDF
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आपलीजॉब्स व्हाट्सअँप वर क्लिक करून तुम्ही आमचा group जॉईन करू शकता.महाष्ट्रातील सर्व जॉब्स च्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करून वेळेवर निघालेल्या भरती,आणि जॉब्स च्या अपडेट्स पाहू शकता.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.
निष्कर्ष (Conclusion) :
( IGGMC ) इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर अंतर्गत पदांची भरती. या भरती मध्ये आम्ही पूर्ण सविस्तर माहिती दिली आहे जसं कि कोणत्या पदांची भरती आहे, वय, शिक्षण, ऑनलाईन आहे या ऑफलाईन आहे,भरती ला काय फी आहे कि नाही, त्या भरती अंतिम तारीख, इत्यादी.
या पोस्ट मध्ये आम्ही सगळी भरती बद्दल माहिती दिली आहे. तुम्ही तुमच्या मित्राला share करा ज्यांना job ची गरज असेल.