( IPPB ) इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत पदांकरिता नवीन भरती!! India Post Payments Bank Bharti 2023

( IPPB ) इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत पदांकरिता नवीन भरती. पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी  पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

India Post Payments Bank Bharti 2023. The recruitment is done online or offline. and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

( IPPB ) इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत पदांकरिता नवीन भरती!!

नौकरीची माहिती (Job Information)

पद संख्या (Total Post) :

  • 08

पदांची नावे (Post Name) :

पद No.Marathi English
पद No. 1सहायक महाव्यवस्थापकAssistant General Manager
पद No. 2मुख्य व्यवस्थापकChief Manager
पद No. 3उपमहाव्यवस्थापक Deputy General Manager
पद No. 4वरिष्ठ व्यवस्थापकSenior Manager
पद No. 5व्यवस्थापकManager

शिक्षण (Qualification) :

पद No.Marathi English
पद No. 1मास्टर्स/बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग किंवा मास्टर्स/बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी माहिती तंत्रज्ञान किंवा संगणक विज्ञान किंवा संगणक अनुप्रयोगात मास्टर. OR कोणत्याही शाखेतील पदवीधरMasters/Bachelor of Engineering or Masters/Bachelor of Technology
Master’s in Information Technology or Computer Science or Computer Application. OR Graduate in any discipline
पद No. 2मास्टर्स/बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग किंवा मास्टर्स/बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी
माहिती तंत्रज्ञान किंवा संगणक विज्ञान किंवा संगणक अनुप्रयोगात मास्टर.
Masters/Bachelor of Engineering or Masters/Bachelor of Technology
Master’s in Information Technology or Computer Science or Computer Application.
पद No. 3कोणत्याही शाखेतील पदवीधर.
जोखीम व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाते.
Graduate in any discipline.
A candidate with a Master’s degree in Risk Management is preferred.
पद No. 4

बीएस्सी. इलेक्ट्रॉनिक्स, भौतिकशास्त्र, संगणक विज्ञान, माहिती तंत्रज्ञान किंवा

B.Tech/B.E- इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, संगणक विज्ञान किंवा

एमएस्सी. इलेक्ट्रॉनिक्स, भौतिकशास्त्र, उपयोजित इलेक्ट्रॉनिक्स

B.Sc. Electronics, Physics, Computer Science, Information Technology or

B.Tech/B.E- Electronics, Information Technology, Computer Science और

MSc. Electronics, Physics, Applied Electronics

पद No. 5

बीएस्सी. इलेक्ट्रॉनिक्स, भौतिकशास्त्र, संगणक विज्ञान, माहिती तंत्रज्ञान किंवा

B.Tech/B.E- इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, संगणक विज्ञान किंवा

एमएस्सी. इलेक्ट्रॉनिक्स, भौतिकशास्त्र, उपयोजित इलेक्ट्रॉनिक्स

B.Sc. Electronics, Physics, Computer Science, Information Technology or
B.Tech/B.E- Electronics, Information Technology, Computer Science or
MSc. Electronics, Physics, Applied Electronic

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना (Monthly Salary) :

वयाची अट (Age Limit) :

  • 55 वर्षे
  • सहायक महाव्यवस्थापक – 23 ते 35 वर्षे
  • मुख्य व्यवस्थापक – 26 ते 35 वर्षे
  • उपमहाव्यवस्थापक – 29 ते 45 वर्षे
  • वरिष्ठ व्यवस्थापक – 32 ते 45 वर्षे
  • व्यवस्थापक – 32 ते 55 वर्षे

नोकरी ठिकाण (Job Location) :-

फी (Fee) :

  • SC/ST/PWD : ₹. 150/-
  • इतर सर्व उमेदवारांसाठी: ₹. 750/-

अर्ज कसा करावा (How To Apply) :

  • ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :

  • 22 मार्च 2023

अधिकृत वेबसाइट (Official Website) :

ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट (Official website to apply online) : पाहा

महत्वाचे मुद्दे (Important Notes)

  • वरील पदांकरिता निवड प्रक्रिया ऑनलाईन द्वारे होणार आहे.
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2023 ही आहे. जर तारीख बदलत असेल तर अधिकृत वेबसाईट बघावी.
  • या भरती ला अर्ज करण्यासाठी फी SC/ST/PWD : ₹. 150/-
  • इतर सर्व उमेदवारांसाठी: ₹. 750/- इतकी आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.

जाहिरात पहा  (Information): PDF

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आपलीजॉब्स व्हाट्सअँप वर क्लिक करून तुम्ही आमचा group जॉईन करू शकता.महाष्ट्रातील सर्व  जॉब्स च्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करून वेळेवर निघालेल्या भरती,आणि जॉब्स च्या अपडेट्स पाहू शकता.

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.

निष्कर्ष (Conclusion):

( IPPB ) इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत पदांकरिता नवीन भरती. या भरती मध्ये आम्ही पूर्ण सविस्तर माहिती दिली आहे जसं कि कोणत्या पदांची भरती आहे, वय, शिक्षण, ऑनलाईन आहे या ऑफलाईन आहे,भरती ला काय फी आहे कि नाही, त्या भरती अंतिम तारीख, इत्यादी.

या पोस्ट मध्ये आम्ही सगळी भरती बद्दल माहिती दिली आहे. तुम्ही तुमच्या मित्राला share करा ज्यांना job ची गरज असेल.