( IRCTC ) इंडियन रेलवे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन मध्ये 117 रिक्त पदांकरिता नवीन भरती IRCTC recruitment 2023

इंडियन रेलवे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC ) मध्ये 117 रिक्त पदांकरिता नवीन भरती पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

IRCTC recruitment 2023 The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

IRCTC recruitment 2023

नौकरीची माहिती (Job Information)

पद संख्या (Total Post) :

  • 109

पदांची नावे (Post Name) :

  • हॉस्पिटॅलिटी मॉनिटर्स

  • Hospitality monitors

शिक्षण (Qualification) :

  • 10th pass

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना (Monthly Salary) :

  • रु 30,000/-

वयाची अट (Age Limit) :

  • 28 वर्ष

फी (Fee) :

  • फी नाही

निवड प्रक्रिया ( Selection process ) :

  • मुलाखती

मुलाखतीचा पत्ता ( Address of interview ) :

  • दिलेल्या संबंधित पत्त्यावर

मुलाखतीची तारीख ( Date of Interview ) :

  • 06, 10, 11, 12, 13 एप्रिल 2023

अधिकृत वेबसाइट (Official Website) :

महत्वाचे मुद्दे (Important Notes)

● या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
● पूर्ण केलेला अर्ज मुलाखतीच्या ठिकाणी मूळ कागदपत्रांसह, आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतींचा एक संच आणि दोन अलीकडील पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रांसह पडताळणीसाठी सबमिट करणे आवश्यक आहे.
● मुलाखत घेतली जाईल आणि वैयक्तिक मुलाखतीतील क्रेडेन्शियल्स आणि कामगिरीच्या आधारे उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल.
● उमेदवार दिलेल्या वेळेत संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहतील.
● उमेदवार 06, 10, 11, 12, 13 एप्रिल 2023 तारखेला दिलेल्या वेळेत संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहतील.
● वॉक इन मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
● अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा (Information) :

PDF 1

PDF 2


या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आपलीजॉब्स व्हाट्सअँप वर क्लिक करून तुम्ही आमचा group जॉईन करू शकता.महाष्ट्रातील सर्व जॉब्स च्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करून वेळेवर निघालेल्या भरती,आणि जॉब्स च्या अपडेट्स पाहू शकता.

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.

निष्कर्ष (Conclusion) :

इंडियन रेलवे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC ) मध्ये 117 रिक्त पदांकरिता नवीन भरती या भरती मध्ये आम्ही पूर्ण सविस्तर माहिती दिली आहे जसं कि कोणत्या पदांची भरती आहे, वय, शिक्षण, ऑनलाईन आहे या ऑफलाईन आहे,भरती ला काय फी आहे कि नाही, त्या भरती अंतिम तारीख, इत्यादी.

या पोस्ट मध्ये आम्ही सगळी भरती बद्दल माहिती दिली आहे. तुम्ही तुमच्या मित्राला share करा ज्यांना job ची गरज असेल.