10 वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी — सीमा पोलिस दल मध्ये पदांची भरती | (ITBP) Indo Tibetan Border Police Force Bharti 2023

10 वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी — सीमा पोलिस दल मध्ये पदांची भरती. (Indo Tibetan Border Police Force) पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

ITBP Recruitment 2023 (Indo Tibetan Border Police Force) The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

10 वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी — सीमा पोलिस दल मध्ये पदांची भरती | (ITBP) Indo Tibetan Border Police Force Bharti 2023

नौकरीची माहिती (Job Information)

पद संख्या (Total Post) :

458 पदे

पदांची नावे (Post Name) :
पदांची नावे Post Nameपद संख्या / No. Of Vacancy
कॉन्स्टेबल (ड्रायव्हर)Constable (Driver)458 पदे / Post
शिक्षण (Qualification) :
शिक्षण Qualification) :
i) मॅट्रिक किंवा मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून 10वी उत्तीर्ण किंवा समकक्ष;i) Matriculation or 10th pass from a recognized Board or Institution or equivalent;
ii) वैध अवजड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे.ii) Must possess a valid Heavy Vehicle Driving License.

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा (READ PDF)

पगार (Salary) :

Rs. 21700- 69100/- (Level- 3)

वयाची अट (Age Limit) :

21 ते 27 वर्षे / Years

नोकरी ठिकाण (Job Location) :

संपूर्ण भारत (All India)

फी (Fee) :

Rs. 100/-

अर्ज कसा करावा (How To Apply) :

ऑनलाईन (Online)

अर्ज सुरू होण्याची तारीख (Application Commencement Date) :

27 जुन 2023

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :

27 जुलै 2023

महत्वाचे मुद्दे (Important Notes)

महत्वाचे मुद्देImportant Notes
वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.The application for the above posts has to be done online.
वरील पदांकारिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.The selection process for the above posts will be through interview.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2023 ही आहे. जर तारीख बदलत असेल तर अधिकृत वेबसाईट बघावी.Last date to apply is 27 July 2023. If the date changes, check the official website.
या भरती ला अर्ज करण्यासाठी फी Rs. 100/ तकी आहे.The application fee for this recruitment is Rs. 100/- is as much.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.For more information, please refer to the given PDF or the official website.

महत्वाचे लिंक्स (Important Links)

अधिकृत वेबसाइट (Official Website):Click Here/ पाहा
ऑनलाइन अर्ज (27 जुन 2023 पासून सुरु होईल) (Apply online) (Starting from 27 June 2023):Click Here/ पाहा
जाहिरात पहा (Information):PDF
Click Here/ पाहा
Join WhatsApp & Telegram Groups:Click Here/ पाहा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp & Telegram लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.

You can join our group by clicking on WhatsApp & Telegram logo to get early job updates

येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.