जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर अंतर्गत नवीन पदांची भरती. पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.
Jilhadhikari Karyalay Chandrapur Recruitment 2023 The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.
नौकरीची माहिती ( Job Information )
पदांची नावे (Post Name) :
- पद No.1) तक्रार निवारण प्राधिकारी
- Post No.1) Grievance Redressal Authority
शिक्षण (Qualification) :
पद No.1)
1) उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. उमदेवारास लोकप्रशासन/विधी, /सामाजिक कार्य/ शैक्षणिक पात्रता, किंवा व्यवस्थापनचा क्षेत्रातील किमान 30 वर्षाचा अनुभव असावा. उमेदवार चंद्रपूर जिल्हयातील रहिवासी असावा.
2) उमेदवाराचे वय 01/05/2023 रोजी 66 वर्षापेक्षा जास्त नसावे.
3) उमेदवार हा कोणत्याही राजकिय पक्षाचा सदस्य नसावा.
4) उमेदवार हा स्वच्छ प्रतीमेचा, निदोष व प्रमाणिक असावा.
5) उमेदवार हा शारिरिकदृष्टया सुदृढ तसेच जिल्हयातील अति दुर्गम भागात दौरे, निरिक्षण करण्यास सक्षम असावा.
Post No.1)
1) Candidate should be Graduate of any discipline. Candidates should have at least 30 years of experience in public administration/law,/social work/ educational qualification, or management. Candidate should be a resident of Chandrapur District.
2) Candidate’s age should not exceed 66 years as on 01/05/2023.
3) Candidate should not be a member of any political party.
4) Candidate should be of clean character, blameless and trustworthy.
5) The candidate should be physically fit and able to undertake tours, observations in remote areas of the district.
टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा
पगार (Salary) :
- नियमानुसार
वयाची अट (Age Limit) :
- 66 वर्षे
नोकरी ठिकाण (Job Location) :
- चंद्रपूर (Chandrapur)
फी (Fee) :
- फी नाही
अर्ज कसा करावा (How To Apply) :
- ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application) :
- उपजिल्हाधिकारी (रोहयो), चंद्रपूर यांचे नावाने (पत्ता जुनी जिल्हा कोषागार कार्यालय, चंदपूर) या कार्यालयात
अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :
- 12 मे 2023
अधिकृत वेबसाइट (Official Website) :
महत्वाचे मुद्दे (Important Notes)
- वरील पदांकारिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- वरील पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- मुलाखतीकरिता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणवी.
- अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज अंतिम तारखेच्या आत दिलेल्या संबंधीत पत्यावर पदांनुसार सादर करावे.
- अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची काळ्जी घ्यावी.
- वरील पदांकरीता अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 मे 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे.
- या भरती ला अर्ज करण्यासाठी कोणतीही फी लागणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.
जाहिरात पहा (Information) : PDF
महत्वाचे Links (Important Links)
अधिकृत वेबसाइट (Official Website): | Click Here/ पाहा |
जाहिरात पहा (Information): | |
WhatsApp & Telegram Groups: | Click Here/ पाहा |
इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.