कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नोकरीची उत्तम संधी 134 पदांकरिता नवीन भरती!! | KDMC Bharti 2023 | Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2023

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नोकरीची उत्तम संधी 134 पदांकरिता नवीन भरती.
पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

KDMC Bharti 2023 | Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2023
The Recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नोकरीची उत्तम संधी 134 पदांकरिता नवीन भरती!! | KDMC Bharti 2023 | Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2023

नौकरीची माहिती ( Job Information )

पद संख्या (Total Post) :

134 पदे

पदांची नावे (Post Name) :

पद संख्या (Total Post) पदांची नावे (Post Name)
वैद्यकीय अधिकारी
( Medical Officer )
69 पदे
स्टाफ नर्स (महिला)
( Staff Nurse (Female) )
58 पदे
स्टाफ नर्स (पुरुष)
( Staff Nurse (Male) )
08 पदे

शिक्षण (Qualification) :

पद संख्या (Total Post) शिक्षण (Qualification)
वैद्यकीय अधिकारी MBBS
स्टाफ नर्स (महिला) 12th GNM Course
स्टाफ नर्स (पुरुष) 12th GNM Course

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा (READ PDF)

पगार (Salary) :

पद संख्या (Total Post) पगार (Salary)
वैद्यकीय अधिकारी ६०,०००/-
स्टाफ नर्स (महिला) २०,०००/-
स्टाफ नर्स (पुरुष) २०,०००/-

नोकरी ठिकाण (Job Location) :

कल्याण

फी (Fee) :

नाही / No Fees

अर्ज कसा करावा (How To Apply) :

ऑफलाईन / Offline

मुलाखतीचे ठिकाण (Interview Address) :

आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, कै.शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदानाजवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि. ठाणे

मुलाखतीची तारीख (Date Of Interview) :

03 नोव्हेंबर 2023

Selection Process For KDMC Bharti 2023

अर्ज कसा करावाHow To Apply
वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.The application for the above posts has to be done offline.
वरील पदांकारिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.The selection process for the above posts will be conducted through interview.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 नोव्हेंबर 2023 ही आहे. जर तारीख बदलत असेल तर अधिकृत वेबसाईट बघावी.The last date to apply is 3 November 2023 If the date changes, check the official website.
या भरती ला अर्ज करण्यासाठी फी लागणार नाही.There will be no fee to apply for this recruitment.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.For more information, please refer to the PDF or official website provided.

महत्वाचे लिंक्स (Important Links)

अधिकृत वेबसाइट
(Official Website) :
Click Here/ पाहा
जाहिरात पहा
(Notification/ PDF) :
Click Here/ पाहा
Join WhatsApp & Telegram Groups :Click Here/ पाहा
इतर महत्वाची भरती (Other Important Recruitment)
पुणे महापालिका अंतर्गत विविध पदांची भरती!! | Pune Mahanagarpalika Bharti 2023
NHM उस्मानाबाद अंतर्गत विविध पदांची मुलाखती द्वारे भरती!! | NHM Osmanabad Bharti 2023
भारतीय मानक ब्युरो (BIS) द्वारे उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!! | BIS Bharti 2023
मध्य रेल्वे भुसावळ येथे विविध पदांची भरती सुरु!! | Central Railway Bhusawal Bharti 2023
एक्झिम बँक अंतर्गत विविध पदांची ऑनलाईन भरती!! | Exim Bank Bharti 2023

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp & Telegram लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.

You can join our group by clicking on WhatsApp & Telegram logo to get early job updates

इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.