( KVS ) केंद्रीय विद्यालय संगठन मध्ये भरती. पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.
KENDRIY VIDYALAYA SANGATHAN , RECRUITMENT 2023. The recruitment is done offline. and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.
नौकरीची माहिती ( Job Information )
पद संख्या ( Total Post ) :
- अजून सांगितले नाही.
पदांची नावे (Total Name) :
पद No. | Marathi | English |
पद No. 1 | TGT | TGT |
पद No. 2 | PGT | P.G.T. |
पद No. 3 | प्राथमिक शिक्षक | primary teacher |
पद No. 4 | डॉक्टर | doctor |
पद No. 5 | नर्स | Nurse |
पद No. 6 | कौंसेलर | Counselor |
पद No. 7 | विशेष शिक्षक | Special Educator |
पद No. 8 | कम्प्युटर ट्रेनर | Computer Trainer |
पद No. 9 | वेकेशनल ट्रेनर | Vacational Trainer |
पद No. 10 | योग इंस्ट्रक्टर | Yoga Instructor |
शिक्षण (Qualification) :
पद No. | Marathi | English |
पद No. 1 | i) सबंधित शाखेतील पदवी ii) B.Ed. | i) Degree in concerned branch ii) B.Ed. |
पद No. 2 | i) 12 वी पास ii) D.Ed. आणि CTET | i) 12th pass ii) D.Ed. and CTET |
पद No. 3 | i) सबंधित शाखेतील पदवी ii) B.Ed. | i) Degree in concerned branch ii) B.Ed. |
पद No. 4 | i) वैद्यकीय शाखेतील पदवी | i) Degree in Medical Branch |
पद No. 5 | नर्सिंग पदवी किंवा डिप्लोमा | Nursing degree or diploma |
पद No. 6 | मानसशास्त्र शाखेतील पदवी | Degree in Psychology |
पद No. 7 | i) सबंधित शाखेतील पदवी ii) B.Ed. | i) Degree in concerned branch ii) B.Ed. |
पद No. 8 | BCA/MCA/B.Tech./B.E./B.Sc. | BCA/MCA/B.Tech./B.E./B.Sc. |
पद No. 9 | Degree/Diploma | Degree/Diploma |
पद No. 10 | i) पदवी ii) खेळात प्राविण्य | i) Degree ii) Proficiency in sports |
टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा
पगार प्रति महिना (Monthly Salary):
- नियमानुसार
वयाची अट ( Age Limit ) :
- 18 ते 65 वर्ष
नोकरी ठिकाण ( Job Location ) :
- नागपूर
फी ( Fee ) :
- फी नाही
अर्ज कसा करावा ( How To Apply ) :
- थेट मुलाखत आहे
मुलाखतीचे ठिकाण (Interview Address) :
- Kendriya Vidyalaya CRPF Nagpur , Near Composite Hospital , G. C. C.R.P.F. Nagpur 440019
मुलाखतची अंतिम तारीख :
पद No. 1) आणि 3) : 27 फेब्रुवारी 2023
पद No. 2),4),5),6),7) : 28 फेब्रुवारी 2023
पद No. 8) ते 10) : 02 मार्च 2023
अधिकृत वेबसाइट (Official Website):
महत्वाचे मुद्दे (Important Notes)
- वरील पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- इच्छुक उमेदवाराने मुलाखती साठी दिलेल्या संबंधित पत्यावर हजर राहावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख पद No. 1) आणि 3) : 27 फेब्रुवारी 2023, पद No. 2),4),5),6),7) : 28 फेब्रुवारी 2023, पद No. 8) ते 10) : 02 मार्च 2023 ही आहे. जर तारीख बदलत असेल तर अधिकृत वेबसाईट बघावी.
- या भरती ला अर्ज करण्यासाठी फी लागणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात पहावी.
जाहिरात पहा (Information): PDF
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आपलीजॉब्स व्हाट्सअँप वर क्लिक करून तुम्ही आमचा group जॉईन करू शकता.महाष्ट्रातील सर्व जॉब्स च्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करून वेळेवर निघालेल्या भरती,आणि जॉब्स च्या अपडेट्स पाहू शकता.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.
निष्कर्ष (Conclusion):
( KVS ) केंद्रीय विद्यालय संगठन मध्ये भरती. या भरती मध्ये आम्ही पूर्ण सविस्तर माहिती दिली आहे जसं कि कोणत्या पदांची भरती आहे, वय, शिक्षण, ऑनलाईन आहे या ऑफलाईन आहे,भरती ला काय फी आहे कि नाही, त्या भरती अंतिम तारीख, इत्यादी.
या पोस्ट मध्ये आम्ही सगळी भरती बद्दल माहिती दिली आहे. तुम्ही तुमच्या मित्राला share करा ज्यांना job ची गरज असेल.