केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी वरणगाव भरती करिता मुलाखती आयोजित!! | Kendriya Vidyalaya OF Varangaon Recruitment 2023

केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी वरणगाव भरती करिता मुलाखती आयोजित.
पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

Kendriya Vidyalaya OF Varangaon Recruitment 2023
The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी वरणगाव भरती करिता मुलाखती आयोजित!! | Kendriya Vidyalaya OF Varangaon Recruitment 2023

नौकरीची माहिती ( Job Information )

पदांची नावे (Post Name) :

पदांची नावे Post Name
बालवाटिका शिक्षकKindergarten teachers
काळजीवाहूcaregivers

शिक्षण (Qualification) :

पदांची नावे (Post Name) :शिक्षण (Qualification)
बालवाटिका शिक्षकDiploma in nursery Teacher Education/ Pre-school Education /Early Childhood “Education Programme (D. E.C.ED.) of duration of not less than two years or B. Ed. (Nursery) from NCTE recognized institutions.
काळजीवाहूAny person possessing skill training/ adequate training as prescribed by NIPCCD, NSDC OR any other institution recognized by the central Government/appropriate Government/Recognised University/Board

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा (READ PDF)

पगार (Salary) :

नियमानुसार

नोकरी ठिकाण (Job Location) :

वरणगाव जि. जळगाव

फी (Fee) :

नाही/No

अर्ज कसा करावा (How To Apply) :

ऑफलाईन/offline

मुलाखतीचे ठिकाण (Interview Address) :

केंद्रीय विद्यालय, आयुध निर्मणी वरणगाव

मुलाखतीची तारीख (Date Of Interview) :

17 जुलै 2023

महत्वाचे मुद्दे (Important Notes)

महत्वाचे मुद्देImportant Notes
वरील पदांकारिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.The application for the above post has to be done in offline mode.
वरील पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.The selection process for the above posts will be through interview.
वरील पदांकरीता मुलाखत 17 जुलै 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे.Interview for the above post will be held on 17th July 2023 at the respective address given.
या भरती ला अर्ज करण्यासाठी फी लागणार नाही.There is no application fee for this recruitment.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.For more information, please refer to the given PDF or the official website.

महत्वाचे लिंक्स (Important Links)

अधिकृत वेबसाइट (Official Website):👉 Click Here/ पाहा
जाहिरात पहा (Information):👉 Click Here/ पाहा
Join WhatsApp & Telegram Groups:👉 Click Here/ पाहा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp & Telegram लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.

You can join our group by clicking on WhatsApp & Telegram logo to get early job updates

येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.