LIDCOM मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती!! | LIDCOM Mumbai Recruitment 2023

LIDCOM मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती (Leather Industries Development Corporation of Maharashtra Ltd) पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

LIDCOM Mumbai Recruitment 2023 (Leather Industries Development Corporation of Maharashtra Ltd) The Recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

LIDCOM मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती!! | LIDCOM Mumbai Recruitment 2023

नौकरीची माहिती ( Job Information )

पद संख्या (Total Post) :

109 पदे

पदांची नावे (Post Name) :
पदांची नावे (Post Name)पद संख्या (No. of Vacancy)
व्यवस्थापक
(Manager)
01 पदे / Post
सहव्यवस्थापक
(Joint Manager)
03 पदे / Post
उपव्यवस्थापक
(Deputy Manager)
07 पदे / Post
उच्चलघुलेखक
(Senior Clerk)
01 पदे / Post
सहाव्यवस्थापक
(Joint Manager)
05 पदे / Post
सहाय्यक
(Assistant)
07 पदे / Post
जिल्हा व्यवस्थापक
(District Manager)
30 पदे / Post
लेखापाल
(Accountant)
32 पदे / Post
वसुली निरीक्षक
(Recovery Inspector)
23 पदे / Post
शिक्षण (Qualification) :
शिक्षण शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात वाचावी)
QualificationEducational qualification is as per the requirement of the post (read PDF)

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा (READ PDF)

पगार (Salary) :

पदांच्या नियमानुसार (As per the rules of posts)

फी (Fee) :

नाही (No)

अर्ज कसा करावा (How To Apply) :

ऑफलाईन (Offline)

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application) :

मा.व्यवस्थापकीय संचालक संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, मुंबई

अर्ज सुरू होण्याची तारीख (Application Commencement Date) :

15 जुलै(July) 2023

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :

04 ऑगस्ट(August) 2023

महत्वाचे मुद्दे (Important Notes)

महत्वाचे मुद्दे Important Notes
वरील पदांकारिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.The application for the above post has to be done in offline mode.
वरील पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.The selection process for the above posts will be through interview.
वरील पदांकरीता अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 ऑगस्ट 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे.The last date of application for the above posts will be held on 4th August 2023 at the respective address given.
या भरती ला अर्ज करण्यासाठी फी लागणार नाही.There is no application fee for this recruitment.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.For more information, please refer to the given PDF or the official website.

महत्वाचे लिंक्स (Important Links)

अधिकृत वेबसाइट
(Official Website):
👉 Click Here/ पाहा
जाहिरात पहा
(Notification):
👉 Click Here/ पाहा
Join WhatsApp & Telegram Groups:👉 Click Here/ पाहा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp & Telegram लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.

You can join our group by clicking on WhatsApp & Telegram logo to get early job updates

येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.