जालना जिल्ह्यात उपजीविका सल्लागार पदांची भरती सुरू!! Loksanchalit Sadhan Kendra Jalna Bharti 2023

जालना जिल्ह्यात उपजीविका सल्लागार पदांची भरती सुरू. पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी  पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

Loksanchalit Sadhan Kendra Jalna Bharti 2023. The recruitment is done online or offline. and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

जालना जिल्ह्यात उपजीविका सल्लागार पदांची भरती सुरू!!

नौकरीची माहिती ( Job Information )

पद संख्या (Total Post) :

  • 07

पदांची नावे (Post Name) :

पद No.MARATHI ENGLISH
1. उपजीविका सल्लागार Livelihood Advisor

शिक्षण (Qualification) :

पद NoMARATHI ENGLISH
1. 1) कृषी / पशुसंवर्धन अथवा तत्सम निगडीत क्षेत्रातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.
2) MSCIT / तत्सम डिप्लोमा आवश्यक वर्ड, एक्सेल वापरता येणे आवश्यक.
1) Degree from a recognized University in Agriculture / Animal Husbandry or similar related field.
2) MSCIT / equivalent diploma required Must be able to use Word, Excel.

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना (Monthly Salary) :

  • पद No.1) ₹.15000/- दरमहीना

वयाची अट (Age Limit) :

  • 40 वर्षे

नोकरी ठिकाण (Job Location) :

  • जालना

फी (Fee) :

  • फी नाही

अर्ज कसा करावा (How To Apply) :

  • ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता (Address to send application) :

  •  दिलेल्या संबंधित पत्यावर (संपूर्ण जाहिरात वाचावी.)

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :

  • 24 मार्च 2023

महत्वाचे मुद्दे (Important Notes)

  • वरील पदांकरिता निवड प्रक्रिया ऑफलाईन द्वारे होणार आहे.
  • ई-मेलद्वारे आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज संबंधित CMRC केंद्राच्या पत्यावर पाठवावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • वरील पदांकरीता मुलाखत 24 मार्च 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.

जाहिरात पहा  (Information): PDF

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आपलीजॉब्स व्हाट्सअँप वर क्लिक करून तुम्ही आमचा group जॉईन करू शकता.महाष्ट्रातील सर्व  जॉब्स च्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करून वेळेवर निघालेल्या भरती,आणि जॉब्स च्या अपडेट्स पाहू शकता.

येथे-क्लिक-करून-WhatsApp-ग्रुप-जॉईन-करा.
येथे-क्लिक-करून-WhatsApp-ग्रुप-जॉईन-करा.
येथे-क्लिक-करून-Telegram-ग्रुप-जॉईन-करा.
येथे-क्लिक-करून-Telegram-ग्रुप-जॉईन-करा.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.

निष्कर्ष (Conclusion):

जालना जिल्ह्यात उपजीविका सल्लागार पदांची भरती सुरू.  या भरती मध्ये आम्ही पूर्ण सविस्तर माहिती दिली आहे जसं कि कोणत्या पदांची भरती आहे, वय, शिक्षण, ऑनलाईन आहे या ऑफलाईन आहे,भरती ला काय फी आहे कि नाही, त्या भरती अंतिम तारीख, इत्यादी.

या पोस्ट मध्ये आम्ही सगळी भरती बद्दल माहिती दिली आहे. तुम्ही तुमच्या मित्राला share करा ज्यांना job ची गरज असेल.