10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी — अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई अंतर्गत पदांची भरती!! | MAHADES Recruitment 2023

10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी — अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई अंतर्गत पदांची भरती.
पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

MAHADES Recruitment 2023
The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी — अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई अंतर्गत पदांची भरती!! | MAHADES Recruitment 2023

नौकरीची माहिती (Job Information)

पद संख्या (Total Post) :

260 पदे

पदांची नावे (Post Name) :

पदांची नावे (Post Name) पद संख्या (Total Post)
सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब
(Assistant Research Officer Group B)
39 पदे
सांख्यिकी सहाय्यक गट क
(Statistical Assistant Group c)
94 पदे
अन्वेषक गट क
(Research Group c)
127 पदे

शिक्षण (Qualification) :

पदांची नावे (Post Name) :शिक्षण (Qualification) :
सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब Post Graduate Degree in Statistics / Biometrics / Math / Economics / Econometrics / Mathematical economics / Commerce.
सांख्यिकी सहाय्यक गट क Post Graduate Degree in Math / Economics/ Commerce / Econometrics / Statistics.
अन्वेषक गट क 10th pass

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा (READ PDF)

पगार (Salary) :

पदांची नावे (Post Nameपगार (Salary
सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब [एस-14 : 38600- 122800]
सांख्यिकी सहाय्यक गट क [एस-10 : 29200- 92300]
अन्वेषक गट क [एस- 8 : 25500- 81100]

वयाची अट (Age Limit) :

खुला प्रवर्ग- 18 ते 38 वर्षे

राखीव प्रवर्ग- 18 ते 43 वर्षे.

नोकरी ठिकाण (Job Location) :

मुंबई/Mumbai

फी (Fee) :

नाही/No

अर्ज कसा करावा (How To Apply) :

ऑनलाईन/Online

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :

15 जुलै ते 5 ऑगस्ट 2023

महत्वाचे मुद्दे (Important Notes)

महत्वाचे मुद्देImportant Notes
वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.The application process is to be done online.
वरील पदांकारिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.The selection process will be conducted through interview.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै ते 5 ऑगस्ट 2023 ही आहे. जर तारीख बदलत असेल तर अधिकृत वेबसाईट बघावी.The last date to apply is July 15 to August 5, 2023. If the date is changing, check the official website.
या भरती ला अर्ज करण्यासाठी फी लागणार नाही.There is no fee to apply for this recruitment.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.For more information, please refer to the PDF or official website.

महत्वाचे लिंक्स (Important Links)

अधिकृत वेबसाइट (Official Website):👉Click Here/ पाहा
ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट (Official website to apply online) :👉Click Here/ पाहा
जाहिरात पहा (Information):👉 Click Here/ पाहा
Join WhatsApp & Telegram Groups:👉Click Here/ पाहा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp & Telegram लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.

You can join our group by clicking on WhatsApp & Telegram logo to get early job updates

येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.