केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा — 2023 अंतर्गत 2,384 पदांची भरती. पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.
Maharashtra Shikshak Recruitment 2023 The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.
नौकरीची माहिती (Job Information)
पद संख्या (Total Post) : |
2,384 पदे
पदांची नावे (Post Name) : |
केंद्रप्रमुख | Cluster Head (Kendrapramukh) |
शिक्षण (Qualification) : |
1. फक्त संबंधित जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. संबंधित जिल्हा परिषदे व्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद, न.प./ न. पा., म.न.पा., खाजगी संस्था मधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत. 2. जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.ए. / बी. कॉम./ बी.एस.सी. ही पदवी किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर (प्राथमिक) या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे. किंवा 1. प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास वरील प्रमाणे पदवी धारण केलेली आहे, त्या दिनांकापासून 3 वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे. 2. विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत कमाल वयोमर्यादा 50 वर्ष राहील. |
टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा (Read PDF)
पगार (Salary) : |
Rs.41,800/- to Rs.1,32,300/- दरमहीना / Monthly
वयाची अट (Age Limit) : |
50 वर्षे (50 years)
नोकरी ठिकाण (Job Location) : |
महाराष्ट्र (Maharashtra)
परीक्षा शुल्क (Exam fee) : |
सर्व संवर्गातील उमेदवार/All cadre candidates: रु. 950/–
दिव्यांग उमेदवार/Disabled Candidates: रु.850/–
अर्ज कसा करावा (How To Apply) : |
ऑनलाईन (Online)
अर्ज सुरू होण्याची तारीख (Application Commencement Date) : |
06 जून 2023
अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) : |
15 जून 2023
महत्वाचे मुद्दे (Important Notes)
वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. | The application for the above posts has to be done online. |
वरील पदांकारिता निवड प्रक्रिया लेखी परीक्षा द्वारे होणार आहे. | The selection process for the above posts will be through written examination. |
अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी. | Candidates should read the notification carefully before applying. |
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2023 ही आहे. जर तारीख बदलत असेल तर अधिकृत वेबसाईट बघावी. | Last date to apply is 15 June 2023. If the date changes, check the official website. |
या भरती ची परीक्षा फी लागणार सर्व संवर्गातील उमेदवार: रु. 950/– दिव्यांग उमेदवार: रु.850/- इतकी आहे. | Candidates of All Cadres Exam Fee for this Recruitment: Rs. 950/- Disabled Candidates: It is Rs.850/- |
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता. | For more information, please refer to the given PDF or the official website. |
महत्वाचे लिंक्स (Important Links)
अधिकृत वेबसाइट (Official Website): | Click Here/ पाहा |
ऑनलाइन अर्ज (Apply online): | Click Here/ पाहा |
जाहिरात पहा (Information): | |
Join WhatsApp & Telegram Groups: | Click Here/ पाहा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp & Telegram लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
You can join our group by clicking on WhatsApp & Telegram logo to get early job updates
इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.