MSC बँक अंतर्गत विविध पदाची नवीन भरती सुरू. पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.
Maharashtra State Co-Operative Bank Recruitment 2023 The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.
नौकरीची माहिती (Job Information)
पद संख्या (Total Post) : |
08 पदे
पदांची नावे (Post Name) : |
पदांची नावे | Post Name |
---|---|
पद No.1) ट्रेनी ज्युनिअर क्लार्क | Post No.1) Trainee Junior Clerk |
पद No.2) ट्रेनी क्लार्क | Post No.2) Trainee Clerk |
पद No.3) ट्रेनी सिनिअर क्लार्क | Post No.3) Trainee Senior Clerk |
शिक्षण (Qualification) : |
पद No.1) किमान 50% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी व MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक
इंग्रजी व मराठी टायपिंग (आय. एस. एम. फॉन्ट) आवश्यक.
पद No.2) किमान 50% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी व MS-CIT किंवा समतुल्य
संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक इंग्रजी व मराठी टायपिंग (आय. एस. एम. फॉन्ट) आवश्यक.
पद No.3) किमान 50% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी व MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक
इंग्रजी व मराठी टायपिंग (आय. एस. एम. फॉन्ट) आवश्यक
टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा (Read PDF)
पगार (Salary) : |
नियमानुसार (As per rules)
वयाची अट (Age Limit) : |
22 ते 35 वर्षे (22 to 35 years)
नोकरी ठिकाण (Job Location) : |
ठाणे व पालघर (Thane and Palghar)
परीक्षा फी (Exam Fee) : |
परीक्षा फी | Exam Fee |
---|---|
रु. 1000/- अधिक 18% जी.एस.टी. असे एकूण रु. 1180/ | Rs. 1000/- plus 18% GST. Such a total of Rs. 1180/ |
अर्ज कसा करावा (How To Apply) : |
ऑनलाईन/ ऑफलाईन (Online/Offline)
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application) : |
The Dy. General Manager, HRD&M, The Maharashtra State Co-operative bank Ltd., Sir Vithaldas Thackersey Smruti Bhavan, 9, Maharashtra Chamber of Commerce Lane, Fort, Mumbai 400001
अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) : |
16 जुन 2023
महत्वाचे मुद्दे (Important Notes)
महत्वाचे मुद्दे | Important Notes |
---|---|
वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. | The application for the above posts has to be done online. |
वरील पदांकारिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे. | The selection process for the above posts will be through interview. |
अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी. | Candidates should read the notification carefully before applying. |
अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2023 ही आहे. जर तारीख बदलत असेल तर अधिकृत वेबसाईट बघावी. | Last date to apply is 16 June 2023. If the date changes, check the official website. |
या भरती ला अर्ज करण्यासाठी फी लागणार नाही. | There is no application fee for this recruitment. |
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता. | For more information, please refer to the given PDF or the official website. |
महत्वाचे लिंक्स (Important Links)
अधिकृत वेबसाइट (Official Website): | Click Here/ पाहा |
ऑनलाइन अर्ज (Apply online): | Click Here/ पाहा |
जाहिरात पहा (Information): | 1) PDF 2) PDF (शैक्षणिक पात्रता / Educational Qualification) |
Join WhatsApp & Telegram Groups: | Click Here/ पाहा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp & Telegram लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
You can join our group by clicking on WhatsApp & Telegram logo to get early job updates
इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.