महावितरण गडचिरोली येथे 109 रिक्त पदांची नवीन भरती सुरु. Mahavitaran Gadchiroli Bharti 2023 |

महावितरण गडचिरोली येथे 109 रिक्त पदांची नवीन भरती सुरु. पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी  पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

Mahavitaran Gadchiroli Bharti 2023 . The recruitment is done online/ offline. and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

महावितरण गडचिरोली येथे 109 रिक्त पदांची नवीन भरती सुरु.

नौकरीची माहिती ( Job Information )

पद संख्या (Total Post) :

  • 109

पदांची नावे (Post Name) :

पद no.MARATHI ENGLISH
पद no. 1विजतंत्रीDemocracy
पद no. 2तारतंत्रीwiring
पद no. 3कोपाget angry

शिक्षण (Qualification) :

पद no.MARATHI ENGLISH
पद no. 11) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.
2) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन विजतंत्री या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण

1) Passed Maharashtra State Secondary School Examination.

 2) Passed examination in the profession of Intelligence from a National Council of Vocational Training (NCVT) New Delhi recognized Industrial Training Institute.

पद no. 21) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.
2) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन तारतंत्री या व्यवसायात परीक्षा उत्तीर्
 1) Passed Maharashtra State Secondary School Examination.
 2) Passed examination in the trade of Wire Meshing from a National Council of Vocational Training (NCVT) New Delhi recognized Industrial Training Institute.
पद no. 31) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.
2) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन कोपा या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण
 1) Passed Maharashtra State Secondary School Examination.
 2) Passed examination in COPA from National Council of Vocational Training (NCVT) New Delhi recognized Industrial Training Institute

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना (Monthly Salary):

  • नियमानुसार

वयाची अट (Age Limit) :

  • 18 ते 35
  • मागासवर्गीयांसाठी 05 वर्ष शिथीलक्षम

नोकरी ठिकाण (Job Location) :

  • गडचिरोली

फी (Fee) :

  • फी नाही

अर्ज कसा करावा (How To Apply) :

  • ऑनलाईन /ऑफलाईन

मुलाखतीचे ठिकाण (Interview Address) :

  • दिलेल्या संबंधित पत्त्यावर

अर्ज सुरु होण्याची तारीख –

  • 15 फेब्रुवारी 2023

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :

  • 20 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाइट (Official Website):

ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट (Official website to apply online) :  पाहा

महावितरण गडचिरोली नोकऱ्या 2023 – महत्त्वाचे दस्तऐवज

  • एस.एस.सी. व आय. टी. आय. विजतंत्री / तारतंत्री चार सत्र (4 सेमीस्टर ) / व कोपा या व्यवसायातील दोन सत्रांची (2 सेमीस्टर) उत्तीर्ण गुणपत्रिकेची मुळ प्रत.
  • आधारकार्ड
  • मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र व रहीवासी प्रमाणपत्र
  • इतर सर्व अनुषंगीक आवश्यक कागदपत्रांची मुळप्रत उमेदवाराने स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करुन अपलोड करावे व सुसंगत असलेली माहिती भरावी.

महत्वाचे मुद्दे (Important Notes)

  • वरील पदांकरिता निवड प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन द्वारे होणार आहे.
  • वरील पदांकारिता अर्ज 15 फेब्रुवारी 2023 रोजी सुरु होणार आहे.
  • वरील पदांकारिता अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 फेब्रुवारी 2023 आहे
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.

जाहिरात पहा  (Information): PDF

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आपलीजॉब्स व्हाट्सअँप वर क्लिक करून तुम्ही आमचा group जॉईन करू शकता.महाष्ट्रातील सर्व  जॉब्स च्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करून वेळेवर निघालेल्या भरती,आणि जॉब्स च्या अपडेट्स पाहू शकता.

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.

निष्कर्ष (Conclusion):

महावितरण गडचिरोली येथे 109 रिक्त पदांची नवीन भरती सुरु. या भरती मध्ये आम्ही पूर्ण सविस्तर माहिती दिली आहे जसं कि कोणत्या पदांची भरती आहे, वय, शिक्षण, ऑनलाईन आहे या ऑफलाईन आहे,भरती ला काय फी आहे कि नाही, त्या भरती अंतिम तारीख, इत्यादी.

या पोस्ट मध्ये आम्ही सगळी भरती बद्दल माहिती दिली आहे. तुम्ही तुमच्या मित्राला share करा ज्यांना job ची गरज असेल.