4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी — मालेगाव तालुक्या अंतर्गत “कोतवाल” पदांची नवीन भरती!! Malegaon Kotwal Bharti 2023

4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी — मालेगाव तालुक्या अंतर्गत “कोतवाल” पदांची नवीन भरती. पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

Malegaon Kotwal Bharti 2023 The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी — मालेगाव तालुक्या अंतर्गत “कोतवाल” पदांची नवीन भरती!! Malegaon Kotwal Bharti 2023

नौकरीची माहिती ( Job Information )

पद संख्या (Total Post) :

14 पदे

पदांची नावे (Post Name) :
पदांची नावेPost Nameपद संख्या / No. Of Vacancy
कोतवाल (कोतवाल निवड समिती, तहसील कार्यालय, मालेगाव)Kotwal (Kotwal Selection Committee, Tehsil Office, Malegaon)14 पदे / Post
शिक्षण (Qualification) :
शिक्षणQualification
उमेदवार शारीरिकदृष्ट्या सुदृढ असावा.Candidate should be physically fit.
अर्जदार तलाठी साझ्याअंतर्गत रहिवासी असावा.Candidate should be a resident under Talathi Saja.
अर्जदार किमान इयत्ता चौथी (4) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.Candidate must have passed at least Class IV (4).

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा (Read PDF)

पगार (Salary) :

रु. 15,000/-

वयाची अट (Age Limit) :

18 ते 40 वर्षे (18 to 40 years)

नोकरी ठिकाण (Job Location) :

मालेगाव (Washim, Malegaon, Maharashtra)

फी (Fee) :
फीFee
खुल्या प्रवर्गातील उमेदवार – रु. 500/-Open Category Candidates – Rs. 500/-
राखीव प्रवर्गातीलउमेदवार – रु. 250/-Reserved Category Candidates – Rs. 250/-
अर्ज कसा करावा (How To Apply) :

ऑफलाईन (Offline)

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application) :

तहसीलदार, तहसिल कार्यालय मालेगाव जि. वाशिम

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :

30 जून 2023

Malegaon Kotwal Vacancy 2023

Malegaon Kotwal Vacancy 2023

महत्वाचे मुद्दे (Important Notes)

महत्वाचे मुद्देImportant Notes
वरील पदांकारिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.The application for the above post has to be done in offline mode.
वरील पदांकरिता निवड प्रक्रिया लेखी परीक्षा द्वारे होणार आहे.The selection process for the above posts will be through written examination.
मुलाखतीकरिता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणवी.Candidate should bring all necessary documents for the interview.
अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.Candidates should read the notification carefully before applying.
अर्ज अंतिम तारखेच्या आत दिलेल्या संबंधीत पत्यावर पदांनुसार सादर करावे.Applications should be submitted post wise to the given respective address within the last date.
अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची काळ्जी घ्यावी.Please note that incomplete application will not be considered.
वरील पदांकरीता अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे.The last date of application for the above posts will be held on 30th June 2023 at the respective address given.
या भरती ला अर्ज करण्यासाठी फी खुल्या प्रवर्गातील उमेदवार – रु. 500/- राखीव प्रवर्गातीलउमेदवार – रु. 250/- इतकी आहे.Fee to apply for this recruitment Open Category Candidates – Rs. 500/- Reserved Category Candidates – Rs. 250/- is as much.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.For more information, please refer to the given PDF or the official website.

महत्वाचे लिंक्स (Important Links)

अधिकृत वेबसाइट (Official Website):Click Here/ पाहा
जाहिरात पहा (Information):PDF
Join WhatsApp & Telegram Groups:Click Here/ पाहा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp & Telegram लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.

You can join our group by clicking on WhatsApp & Telegram logo to get early job updates

येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.