( MPSC )  मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023!! MPSC Civil Services Recruitment 2023

( MPSC )  मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023. पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी  पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

MPSC Civil Services Recruitment 2023. The recruitment is done online or offline. and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त

नौकरीची माहिती (Job Information)

पद संख्या (Total Post) :

  • 673

परीक्षेचे नाव (Name of the Examination) :

  • महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023
  • Maharashtra Gazetted Civil Services Common Preliminary Examination-2023

पदांची नावे (Post Name) :

पद No.विभाग (Department)संवर्ग (Cadre)
पद No. 1 सामान्य प्रशासन विभाग
(General Administration Department)
राज्य सेवा गट-अ व गट-ब
( State Service Group-A and Group-B)
पद No. 2पाणी पुरवठा व स्वच्छता, जल संपदा, मृद व जलसंधारण विभाग
(Department of Water Supply and Sanitation, Water Resources, Soil and Water Conservation)
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब
(Maharashtra Civil Engineering Services Group-A and Group-B)
पद No. 3 सार्वजनिक बांधकाम विभाग
(Public Works Department)
महाराष्ट्र विद्युत सेवा, गट-ब
(Maharashtra Vidyut Seva, Group-B)
पद No. 4 अन्न व नागरी विभाग
(Food and Civil Department)
निरीक्षक, वैधमापन शास्त्र, गट-ब
(Inspector, Validation Science, Group-B)
पद No. 5 वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग  
(Department of Medical Education and Medicines)
अन्न व औषध प्रशासकीय सेवा, गट-ब
( Food and Drug Administrative Service, Group-B)

शिक्षण (Qualification) :

पद No. Marathi English
पद No. 1राज्य सेवा परीक्षा: पदवीधर किंवा 55% गुणांसह B.Com +CA/ICWA+MBA किंवा इंजिनिअरिंग पदवीState Services Exam: Graduate or B.Com +CA/ICWA+MBA or Engineering Degree with 55% marks
पद No. 2स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवीCivil Engineering Services Exam: Civil Engineering Degree
पद No. 3विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवीElectrical Engineering Services Exam: Degree in Electrical Engineering.
पद No. 4निरीक्षक, वैधमापन शास्त्र: मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पदवी किंवा B.Sc (फिजिक्स)Inspector, Metrology: Mechanical or Electrical or Electronics or Computer Engineering Degree or B.Sc (Physics)
पद No. 5अन्न व औषध प्रशासकीय सेवा परीक्षा: अन्न तंत्रज्ञान/डेअरी तंत्रज्ञान/जैव तंत्रज्ञान/तेल तंत्रज्ञान/कृषी शास्त्र/पशु वैद्यकीय/जैव रसायन/शुक्ष्मजीवशास्त्र/रसायनशास्त्र/वैद्यकशास्त्र पदवी किंवा पदव्युत्तर पदवीFood and Drug Administrative Services Exam: Food Technology or Dairy Technology or Biotechnology or Oil Technology or Agriculture or Veterinary or Biochemistry or Microbiology or Chemistry or Medicine Degree or Post Graduate Degree

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना (Monthly Salary) :

  • नियमानुसार

वयाची अट (Age Limit) :

  • (मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट)
  • 01 जून 2023 रोजी 18/19 ते 38 वर्षे

नोकरी ठिकाण (Job Location) :

  • संपूर्ण महाराष्ट्र

फी (Fee) :

  • (मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹294/-)
  • खुला प्रवर्ग: ₹394/-

परीक्षेचे वेळापत्रक (Examination Schedule) :

परीक्षा (Exam) तारीख (Date)
1  महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2023 04 जून 2023
2 राज्य सेवा गट-अ व गट-ब मुख्य परीक्षा-202307, 08 & 09 ऑक्टोबर 2023
3 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब, मुख्य परीक्षा-2023 14 ऑक्टोबर 2023
4 महाराष्ट्र विद्युत सेवा, गट-ब, मुख्य परीक्षा-202314 ऑक्टोबर 2023
5 निरीक्षक, वैधमापन शास्त्र, गट-ब, मुख्य परीक्षा-202321 ऑक्टोबर 2023
6 अन्न व औषध प्रशासकीय सेवा, गट-ब, मुख्य परीक्षा-202328 ऑक्टोबर 2023

पूर्व परीक्षा केंद्र (Pre-Exam Centers) :

  • महाराष्ट्रातील 37 केंद्र.

अर्ज कसा करावा (How To Apply) :

  • ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :

  • 22 मार्च 2023

अधिकृत वेबसाइट (Official Website) :

ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट (Official website to apply online) : पाहा (Starting: 02 मार्च 2023)

महत्वाचे मुद्दे (Important Notes)

  • वरील पदांकरिता निवड प्रक्रिया ऑनलाईन द्वारे होणार आहे.
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2023 ही आहे. जर तारीख बदलत असेल तर अधिकृत वेबसाईट बघावी.
  • या भरती ला अर्ज करण्यासाठी फी (मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹294/-)
  • खुला प्रवर्ग: ₹394/- इतकी आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.

जाहिरात पहा  (Information): PDF

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आपलीजॉब्स व्हाट्सअँप वर क्लिक करून तुम्ही आमचा group जॉईन करू शकता.महाष्ट्रातील सर्व  जॉब्स च्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करून वेळेवर निघालेल्या भरती,आणि जॉब्स च्या अपडेट्स पाहू शकता.

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.

निष्कर्ष (Conclusion):

( MPSC )  मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023. या भरती मध्ये आम्ही पूर्ण सविस्तर माहिती दिली आहे जसं कि कोणत्या पदांची भरती आहे, वय, शिक्षण, ऑनलाईन आहे या ऑफलाईन आहे,भरती ला काय फी आहे कि नाही, त्या भरती अंतिम तारीख, इत्यादी.

या पोस्ट मध्ये आम्ही सगळी भरती बद्दल माहिती दिली आहे. तुम्ही तुमच्या मित्राला share करा ज्यांना job ची गरज असेल.