महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत पदाकरिता ऑनलाईन भरती सुरु.
पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.
MUCBF Bharti 2023
The Recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.
नौकरीची माहिती (Job Information)
पद संख्या (Total Post) :
19 पदे
पदांची नावे (Post Name) :
पदांची नावे | Post Name |
---|---|
ग्राहक सेवा प्रतिनिधी (CSR) – मार्केटिंग आणि ऑपरेशन्स (लिपिक श्रेणी | Customer Service Representative (CSR) – Marketing & Operations (Clerical Category |
शिक्षण (Qualification) :
शासन मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी (किमान ५५% आवश्यक) व MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक.
टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा (READ PDF)
पगार (Salary) :
नियमानुसार
वयाची अट (Age Limit) :
किमान २२ ते कमाल ३५ वर्षे
नोकरी ठिकाण (Job Location) :
वसई, विरार, पालघर, ठाणे, मुंबई
परीक्षा फी (Exam Fee) :
₹ ८००/- अधिक १८% जी.एस.टी असे एकूण ₹ ९४४ /- (विना परतावा)
अर्ज कसा करावा (How To Apply) :
ऑनलाईन / Online
How To Apply For MUCBF Application 2023
अर्ज कसा करावा | How To Apply |
---|---|
वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. | The application for the above posts has to be done online. |
वरील पदांकारिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे. | The selection process for the above posts will be conducted through interview. |
अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2023 ही आहे. जर तारीख बदलत असेल तर अधिकृत वेबसाईट बघावी. | The last date to apply is 18 November 2023. If the date changes, check the official website. |
या भरती ला अर्ज करण्यासाठी फी ₹ ८००/- अधिक १८% जी.एस.टी असे एकूण ₹ ९४४ /- (विना परतावा) इतकी आहे. | The fee for applying for this recruitment is ₹ 800/- plus 18% GST with a total of ₹ 944/- (no refund). |
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता. | For more information, please refer to the PDF or official website provided. |
महत्वाचे लिंक्स (Important Links)
अधिकृत वेबसाइट (Official Website) : | Click Here/ पाहा |
ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट (Official website to apply online) : | Click Here/ पाहा |
जाहिरात पहा (Notification/ PDF ) | Click Here/ पाहा |
Join WhatsApp & Telegram Groups : | Click Here/ पाहा |
इतर महत्वाची भरती (Other Important Recruitment) |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp & Telegram लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
You can join our group by clicking on WhatsApp & Telegram logo to get early job updates
इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.