मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत पदांची भरती सुरु!! Mumbai Central Railway Recruitment 2023

मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत पदांची भरती सुरु. पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

Mumbai Central Railway Recruitment 2023 The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

Mumbai Central Railway Recruitment 2023

नौकरीची माहिती ( Job Information )

पद संख्या (Total Post) :

  • 06 पदे

पदांची नावे (Post Name) :

  • पद No.1) विशेषज्ञ/GDMO (MBBS)
  • Post No.1) Specialist/GDMO (MBBS)

शिक्षण (Qualification) :

  • पद No.1) मेडिसिनमधील पदवी म्हणजे, एमबीबीएस इंडिया, (वैद्यकीय परिषदेद्वारे मान्यताप्राप्त पहिल्या किंवा तिसऱ्या शेड्यूलच्या दुसऱ्या शेड्यूलमध्ये किंवा भाग अकरामध्ये समाविष्ट आहे, (परवाना पात्रता वैद्यकीय परिषद कायदा, भारतीय 1956 व्यतिरिक्त).

  • Post No.1) Degree in Medicine i.e., MBBS India, (included in Second Schedule or Part Eleven of First or Third Schedule recognized by Medical Council, (other than Licensing Qualifications Medical Council Act, India 1956).

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना (Monthly Salary) :

  • 1.GDMO : RS. 75,000/- दरमहीना / Monthly
  • 2.Specialist (1st year) : RS.95,000/- दरमहिना Specialist (2 year onwards) : RS.1,05,000/- दरमहीना / Monthly

वयाची अट (Age Limit) :

ज्येष्ठ रहिवासी म्हणून नियुक्तीसाठी वयोमर्यादा: –

  • (i) खुल्या वर्गांसाठी : 01.01.2023 रोजी 53 वर्षांपेक्षा जास्त नाही.
  • (ii) रेल्वे, राज्य आणि केंद्र सरकारच्या PSU च्या सेवानिवृत्त डॉक्टरांसाठी : 01.01.2023 रोजी 67 वर्षांपेक्षा जास्त नाही.

नोकरी ठिकाण (Job Location) :

  • मुंबई (Mumbai)

फी (Fee) :

  • फी नाही

अर्ज कसा करावा (How To Apply) :

  • ऑफलाईन

मुलाखतीचे ठिकाण (Interview Address) :

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल, सेंट्रल रेल्वे, भायखळा, मुंबई – 400027

मुलाखतीची तारीख (Date Of Interview) :

  • 24 मे 2023

अधिकृत वेबसाइट (Official Website) :

👉 Click Here/ पाहा

महत्वाचे मुद्दे (Important Notes)

  • वरील पदांकारिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • वरील पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • मुलाखतीकरिता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणवी.
  • अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज अंतिम तारखेच्या आत दिलेल्या संबंधीत पत्यावर पदांनुसार सादर करावे.
  • अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची काळ्जी घ्यावी.
  • वरील पदांकरीता मुलाखत 24 मे 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे.
  • या भरती ला अर्ज करण्यासाठी कोणतीही फी लागणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.

जाहिरात पहा (Information) : PDF

महत्वाचे Links (Important Links)

अधिकृत वेबसाइट (Official Website): Click Here/ पाहा
जाहिरात पहा (Information): PDF Click Here/ पाहा
WhatsApp & Telegram Groups: Click Here/ पाहा

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.