नाशिक महापालिकेत 668 पदांची भरती | Nashik Mahanagarpalika Recruitment 2023

नाशिक महापालिकेत 668 पदांची भरती पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

Nashik Mahanagarpalika Recruitment 2023 The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

नाशिक महापालिकेत 668 पदांची भरती | Nashik Mahanagarpalika Recruitment 2023

नौकरीची माहिती ( Job Information )

पद संख्या (Total Post) :

  • 03 पदे

पदांची नावे (Post Name) :

  • पद No.1) विशेष विधिज्ञ
  • Post No.1) Special Counsel

शिक्षण (Qualification) :

पद No.1)

  • 1) शैक्षणिक अर्हता आणि अनुभव – उमेदवाराने विधी शाखेची पदवी धारण केलेली असावी.
  • 2) प्राधान्यशील अर्हता- विधी शाखेत पदव्यतुर परीक्षा एल. एल. एम. ( LLM )पदवी धारक असावा.
  • 3) विधींज्ञांचे / वकिलांचे स्वतःचे कार्यालय, दूरध्वनी व सहाय्यक कर्मचारी यासह अद्यावत असले पाहिजे. उमेदवारास कमीत कमी 15 वर्षे वरील तक्त्यात नमूद केलेल्या न्यायाधिकरणामध्ये किंवा यापैकी जास्तीत जास्त न्यायाधिकरणामध्ये कामकाज केल्याचा अनुभव असणे अनिवार्य आहे.

Post No.1)

  • 1) Educational Qualification and Experience – Candidate should possess a Law Degree.
  • 2) Preferential Qualification- Postgraduate Examination in Law discipline L. L. M. ( LLM ) degree holder.
  • 3) Lawyers/ Advocates should have their own office, telephone and support staff up to date. The candidate must have at least 15 years of experience in the Tribunal mentioned in the above table or maximum of these Tribunals.

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना (Monthly Salary) :

  • पदांच्या नियमानुसार

वयाची अट (Age Limit) :

  • 35 ते 50 वर्षे

नोकरी ठिकाण (Job Location) :

  • नाशिक (Nashik)

फी (Fee) :

  • फी नाही

अर्ज कसा करावा (How To Apply) :

  • ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application) :

  • मा. आयुक्त तथा प्रशासक नाशिक महानगरपालिका, नाशिक राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक 422002

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :

  • 20 मे 2023

अधिकृत वेबसाइट (Official Website) :

👉 Click Here/ पाहा

महत्वाचे मुद्दे (Important Notes)

  • वरील पदांकारिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • वरील पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • मुलाखतीकरिता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणवी.
  • अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज अंतिम तारखेच्या आत दिलेल्या संबंधीत पत्यावर पदांनुसार सादर करावे.
  • अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची काळ्जी घ्यावी.
  • वरील पदांकरीता अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 मे 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे.
  • या भरती ला अर्ज करण्यासाठी कोणतीही फी लागणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.

जाहिरात पहा (Information) : PDF

महत्वाचे Links (Important Links)

अधिकृत वेबसाइट (Official Website) :Click Here/ पाहा
जाहिरात पहा (Information) : PDFClick Here/ पाहा
WhatsApp आणि Telegram ग्रुपClick Here/ पाहा

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.