( NHM ) राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा अंतर्गत नवीन पदांची भरती सुरु | NHM Wardha Bharti 2023

( NHM ) राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा अंतर्गत नवीन पदांची भरती सुरु. पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

NHM Wardha Bharti 2023 The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

NHM Wardha Bharti 2023
NHM Wardha Bharti 2023

नौकरीची माहिती ( Job Information )

पद संख्या (Total Post) :

  • 09

पदांची नावे (Post Name) :

  • पद No.1. ब्लॉक फॅसिलिटेटर
  • पद No.2. पीअर सपोर्ट एज्युकेटर
  • Post No.1. block facilitator
  • Post No.2. Peer Support Educator

शिक्षण (Qualification) :

  • कोणतीही पदवी
  • 12वी पास
  • Any Graduation
  • 12th pass

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना (Monthly Salary) :

  • पद No.1. 8375/-
  • पद No.2. 8000 with 2000 Travelling Allowance

वयाची अट (Age Limit) :

  • ब्लॉक फॅसिलिटेटर – 21 – 38 वर्ष
  • पीअर सपोर्ट एज्युकेटर – 18 – 38 वर्ष

नोकरी ठिकाण (Job Location) :

  • वर्धा (Wardha, Maharashtra)

फी (Fee) :

  • फी नाही

अर्ज कसा करावा (How To Apply) :

  • ऑफलाईन

निवड प्रक्रिया ( Selection Process ):

  • मुलाखत

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application) :

  • जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग जिल्हा परिषद वर्धा.

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :

  • 10 मे 2023

अधिकृत वेबसाइट (Official Website) :

👉 Click Here/ पाहा

महत्वाचे मुद्दे (Important Notes)

  • वरील पदांकारिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • वरील पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • मुलाखतीकरिता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणवी.
  • अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज अंतिम तारखेच्या आत दिलेल्या संबंधीत पत्यावर पदांनुसार सादर करावे.
  • अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची काळ्जी घ्यावी.
  • वरील पदांकरीता मुलाखत 10 मे 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे.
  • या भरती ला अर्ज करण्यासाठी कोणतीही फी लागणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.

जाहिरात पहा (Information) : PDF

महत्वाचे Links (Important Links)

अधिकृत वेबसाइट (Official Website) :Click Here/ पाहा
जाहिरात पहा (Information) :PDF
WhatsApp आणि Telegram ग्रुप Click Here/ पाहा

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.