यवतमाळ येथे 412 रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु. पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.
NHM Yavatmal Recruitment 2023 The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.
नौकरीची माहिती ( Job Information )
पद संख्या (Total Post) :
- 412
पदांची नावे (Post Name) :
- योग इन्स्ट्रक्टर/ योग प्रशिक्षक (Yoga Instructor/ Yoga Trainer)
शिक्षण (Qualification) :
YCB प्रमाणित योग व्यावसायिक स्तर 1 योग प्रशिक्षक/YCB प्रमाणित योग व्यावसायिक स्तर 2 योग शिक्षक / P.G.D. योग थेरपी मध्ये 1 वर्ष / योग शिक्षण / B.A/M.A. योगामध्ये | YCB Certified yoga professionals level 1 Yoga instructor/YCB Certified yoga professional level 2 Yoga Teacher / P.G.D. in Yoga Therapy 1 year/ Diploma in yoga Education / B.A/M.A. in Yoga |
टीप ( NOTE ) : जाहिरातीची PDF पाहा (Read PDF)
पगार प्रति महिना (Monthly Salary) :
- नियमानुसार (As per rules)
नोकरी ठिकाण (Job Location) :
- यवतमाळ (Yavatmal)
फी (Fee) :
- फी नाही (No)
अर्ज कसा करावा (How To Apply) :
- ऑफलाईन (Offline)
अर्ज पाठविण्याचा पत्ता आणि मुलाखतीचे ठिकाण (Address to send application & interview) :
जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद यवतमाळ, भावे मंगल कार्यालय समोर, सिव्हील लाईन यवतमाळ. | District Health Officer Office, Zilla Parishad Yavatmal, Opposite Bhave Mangal Office, Civil Line, Yavatmal. |
निवड प्रक्रिया ( selection process ) :
- प्रात्याक्षिक परीक्षा आणि मुलाखत (Practical Test and Interview)
मुलाखतीची तारीख (Date Of Interview) :
- 7 जुन 2023
अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :
- 29 मे 2023
अधिकृत वेबसाइट (Official Website) :
जाहिरात पहा (Information) : PDF
NHM Yavatmal Vacancy details 2023
NHM Yavatmal Notification 2023 – Important Documents
आवश्यक कागदपत्रे :- खालील कागदपत्राची मुळ प्रतीची छायांकित प्रत स्वसाक्षांकित करून अर्जासोबत सादर करणे अनिवार्य राहिल
योग संबधित पदविका प्रमाणपत्र व गुणपत्रिका (सर्व) | Yoga related Degree Certificate and Mark Sheet (All) |
शैक्षणिक अर्हता बाबतीची प्रमाणपत्र | Certificate of Educational Qualification |
शाळा सोडल्याचा दाखला/ जन्मतारखेचा दाखला | School Leaving Certificate/ Date of Birth Certificate |
प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणत्र | Certified Experience Certificate |
पासपोर्ट आकाराचा फोटो | Passport size photograph |
रहिवासी दाखला (आधार कार्ड / इलेक्ट्रीक बिल) | Resident proof (Aadhaar Card / Electric Bill) |
महत्वाचे मुद्दे (Important Notes)
वरील पदांकारिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. | The application for the above post has to be done in offline mode. |
वरील पदांकरिता निवड प्रक्रिया प्रात्याक्षिक परीक्षा आणि मुलाखत द्वारे होणार आहे. | The selection process for the above posts will be through practical test and interview. |
मुलाखतीकरिता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणवी. | Candidate should bring all necessary documents for the interview. |
अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी. | Candidates should read the notification carefully before applying. |
अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 2023 आहे. | Last date to apply is 29 May 2023. |
अर्ज अंतिम तारखेच्या आत दिलेल्या संबंधीत पत्यावर पदांनुसार सादर करावे. | Applications should be submitted post wise to the given respective address within the last date. |
अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची काळ्जी घ्यावी. | Please note that incomplete application will not be considered. |
वरील पदांकरीता मुलाखत 7 जुन 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे. | Interview for the above post will be held on 7th June 2023 at the respective address given. |
पात्र उमेदवारांची यादी दि. 5 जुन 2023 . रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय येथे प्रसिध्द करण्यात येईल. | List of eligible candidates dt. 5 June 2023. will be announced at the office of the District Health Officer. |
मुलाखती करीता उपस्थित उमेदवारांना प्रवास भत्ता अथवा इतर कुठलाही भत्ता देय राहणार नाही. | No traveling allowance or any other allowance will be payable to the candidates appearing for the interview. |
सदर पदाकरीता जाहीराती मध्ये नमुद शैक्षणिक अर्हता नसल्यास उमेदवारास प्रात्यक्षिक परिक्षेच्या वेळी अपात्र करण्यात येईल याची नोंद घ्यावी. | It should be noted that the candidate will be disqualified at the time of practical examination if he/she does not have the educational qualification mentioned in the advertisement for the said post. |
या भरती ला अर्ज करण्यासाठी कोणतीही फी लागणार नाही. | There is no application fee for this recruitment. |
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता. | For more information, please refer to the given PDF or the official website. |
महत्वाचे Links (Important Links)
अधिकृत वेबसाइट (Official Website): | Click Here/ पाहा |
जाहिरात पहा (Information): | |
Join WhatsApp & Telegram Groups: | Click Here/ पाहा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp & Telegram लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
You can join our group by clicking on below WhatsApp & Telegram logo to get early job updates
इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.