12 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी — एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (ग्रामीण) जिल्हा परभणी अंगणवाडी भरती!! Parbhani Anganwadi Bharti 2023

12 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी — एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (ग्रामीण) जिल्हा परभणी अंगणवाडी भरती.पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

Parbhani Anganwadi Recruitment 2023 The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

12 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी — एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (ग्रामीण) जिल्हा परभणी अंगणवाडी भरती!! Parbhani Anganwadi Bharti 2023

नौकरीची माहिती ( Job Information )

पद संख्या (Total Post) :

42 पदे

पदांची नावे (Post Name) :
पदांची नावे Post Nameपद संख्या / No. Of Vacancy
अंगणवाडी मदतनीसAnganwadi Helper (Madatnis)42 पदे / Post
शिक्षण (Qualification) :
शिक्षण Qualification
किमान 12 वी पासMinimum 12th pass

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा (Read PDF)

पगार (Salary) :

नियमानुसार (As per rules)

वयाची अट (Age Limit) :
वयाची अटAge Limit
किमान 18 ते कमाल 35 वर्षेMinimum 18 to Maximum 35 years
विधवा महिला असल्यास कमाल 40 वर्षेMaximum 40 years in case of widowed women
नोकरी ठिकाण (Job Location) :
नोकरी ठिकाण Job Location
परभणी शहर, गंगाखेड, पाथरी, जिंतूर, मानवत, पालम, पूर्णा, सेलूParbhani City, Gangakhed, Pathri, Jintur, Manawat, Palam, Purna, Selu
फी (Fee) :

नाही (No)

अर्ज कसा करावा (How To Apply) :

ऑफलाईन (Offline)

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application) :
अर्ज पाठविण्याचा पत्ता Address to send application
बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प परभणी, जुनी जिल्हा परिषद ईमारत , तळमजला, जिंतूर रोड परभणीChild Development Project Officer Urban Project Parbhani, Old Zilla Parishad Building, Ground Floor, Jintur Road, Parbhani
अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :

3 जुलै 2023

महत्वाचे मुद्दे (Important Notes)

महत्वाचे मुद्दे Important Notes
वरील पदांकारिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.The application for the above post has to be done in offline mode.
वरील पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.The selection process for the above posts will be through interview.
मुलाखतीकरिता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणवी.Candidate should bring all necessary documents for the interview.
वरील पदांकरीता अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 जुलै 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे.The last date of application for the above posts will be held on 3rd July 2023 at the respective address given.
या भरती ला अर्ज करण्यासाठी फी लागणार नाही.There is no application fee for this recruitment.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.For more information, please refer to the given PDF or the official website.

महत्वाचे लिंक्स (Important Links)

अधिकृत वेबसाइट (Official Website):Click Here/ पाहा
जाहिरात पहा (Information):PDF
Click Here/ पाहा
Join WhatsApp & Telegram Groups:Click Here/ पाहा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp & Telegram लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.

You can join our group by clicking on WhatsApp & Telegram logo to get early job updates

येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.