पुणे पशुसंवर्धन विभाग येथे 446 पदांची नवीन भरती सुरु!! Pashusavardhan Vibhag Pune Recruitment 2023

पुणे पशुसंवर्धन विभाग येथे 446 पदांची नवीन भरती सुरु पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

Pashusavardhan Vibhag Pune Recruitment 2023 The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

पुणे पशुसंवर्धन विभाग येथे 446 पदांची नवीन भरती सुरु!! Pashusavardhan Vibhag Pune Recruitment 2023

नौकरीची माहिती (Job Information)

पद संख्या (Total Post) :

446 पदे

पदांची नावे (Post Name) :

पद No.1)
पशुधन पर्यवेक्षक
Post No.1)
Livestock Supervisor
पद No.2)
वरिष्ठ लिपीक
Post No.2)
Senior Clerk
पद No.3)
लघुलेखक (उच्चश्रेणी)
Post No.3)
Stenist (Higher Grade)
पद No.4)
लघुलेखक (निम्नश्रेणी)
Post No.4)
Stenographer (Lower Grade)
पद No.5)
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
Post No.5)
Laboratory Technician
पद No.6)
तारतंत्री
Post No.6)
Wiring
पद No.7)
तांत्रिकी
Post No.7)
Technician
पद No.8)
बाष्पक परिचर
Post No.8)
Evaporator Attendant
शिक्षण (Qualification) :
पद No.1)
1. उमेदवार माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण झालेला असावा आणि
2. पशुसंवर्धन आयुक्तालयाने चालविलेला किंवा महाराष्ट्र राज्यातील सांविधानिक कृषि विद्यापीठाने चालविलेला किंवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालविलेला पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा, किंवा
3. महाराष्ट्र राज्याच्या तंत्रशिक्षण परिक्षा मंडळामार्फत किंवा महाराष्ट्र राज्यातील सांविधानिक कृषि विद्यापीठाने किंवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालविलेला दोन वर्षाचा दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा, किंवा
4. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्यामार्फत चालविण्यात येणारा दोन वर्षाचा पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा, किंवा
5. महाराष्ट्र राज्यातील सांविधानिक कृषि विद्यापीठाची किंवा त्यास समतुल्य | विद्यापीठाची बी. व्ही. एस. सी. किंवा बी. व्ही. एस. सी. अँड ॲनिमल हजबंड्री ही पदवी धारण केलेली असावी.

पद No.2)
1. सांविधिक विद्यापीठाची पदवी.

पद No.3)
1. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
2. लघुलेखनाचा वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.

पद No.4)
1. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
2. लघुलेखनाचा वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.

पद No.5)
1. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र किंवा सुक्ष्मजीवशास्त्र मुख्य विषयासह विज्ञानाची पदवीधारक आणि
2. महाराष्ट्र राज्यातील सांविधिक विद्यापीठाव्दारे किंवा हाफकाईन बायो- फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लि. मुंबई यांचे व्दारे आयोजीत प्रयोगशाळा वैद्यकिय तंत्रज्ञानाचा डिप्लोमा धारक असावा.

पद No.6)
1. औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा इतर मान्यताप्राप्त संस्थेचे तारतंत्री ट्रेडचे प्रमाणपत्र
2. विद्युत उपकरणांचा देखभाल व दुरूस्तीचा 1 वर्षाचा अनुभव

पद No.7)
1. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.
2. कुठल्याही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे डिझेल मॅकॅनिक ट्रेडचे प्रमाणपत्र
3. यांत्रिकी पदावर काम करण्याचा यंत्र देखभाल व दुरूस्तीचा कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव.

पद No.8)
1. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.
2. महाराष्ट्र बाष्पके आणि धुराचा उपद्रव संस्थेचे (Institute of Boilrs and Smoke Nuisance of Maharashtra State) अथवा इतर मान्यताप्राप्त संस्थेचे व्दितीय श्रेणीचे प्रमाणपत्र बाष्पक
3. बाष्पक परिचर नियम, 2011 च्या नियम 41 अंतर्गत निर्दिष्ट केल्यानुसार ब किंवा क प्रमाणपत्र धारक असावा
4. उमेदवार नोंदी ठेवण्यास आणि तापमानाची नोंद घेण्यास सक्षम असला पाहिजे

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा (Read PDF)

पगार (Salary) :
पद No.1)एस-8, (25500-81100)
पद No.2)एस-8, (25500-81100)
पद No.3)एस-15, (41800-132300)
पद No.4)एस-14, (38600-122800)
पद No.5)एस-13, (35400-112400)
पद No.6)एस-06, (19900-63200)
पद No.7)एस-06, (19900-63200)
पद No.8)एस-06, (19900-63200)
वयाची अट (Age Limit) :

इतर उमेदवार / Other Candidates: 18 ते 38 वर्षे

मागासवर्गीय उमेदवार / Backward Class Candidates: 18 ते 43 वर्षे

नोकरी ठिकाण (Job Location) :

पुणे (Pune)

परीक्षा कधी होणार (When will the exam be held?) :

जुलै 2023 मध्ये

परीक्षा फी (Exam Fee) :
अमागास – 1000/- (मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक – 900/- (10 टक्के सुट)
परीक्षा शुल्क ना – परतावा (Non refundable) आहे.
Open Category: ₹1000/-
Reserved Category (Backward Class/PWD/Orphan/Disabled/Ex-Servicemen): ₹900/-
अर्ज कसा करावा (How To Apply) :

ऑनलाईन (Online)

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :

11 जून 2023

अधिकृत वेबसाइट (Official Website) :

👉 Click Here/ पाहा

ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट (Official website to apply online) :

👉 Click Here/ पाहा

जाहिरात पहा (Information) :

PDF

महत्वाचे मुद्दे (Important Notes)

वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.The application for the above posts has to be done online.
वरील पदांकारिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.The selection process for the above posts will be through interview.
अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.Candidates should read the notification carefully before applying.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2023 ही आहे. जर तारीख बदलत असेल तर अधिकृत वेबसाईट बघावी.Last date to apply is 11 June 2023. If the date changes, check the official website.
या भरती ला अर्ज करण्यासाठी परीक्षा फी लागणार आहे वरील जाहिरात वर दिल्या प्रमाणे.To apply for this recruitment, the examination fee will be required as given in the above advertisement.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.For more information, please refer to the given PDF or the official website

महत्वाचे लिंक्स (Important Links)

अधिकृत वेबसाइट (Official Website):Click Here/ पाहा
ऑनलाइन अर्ज (Apply online):Click Here/ पाहा
जाहिरात पहा  (Information):PDF
Join WhatsApp & Telegram Groups:Click Here/ पाहा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp & Telegram लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.

You can join our group by clicking on below WhatsApp & Telegram logo to get early job updates

येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.