पिंपरी-चिंचवड महापालिकेत 209 पदांची नवीन भरती सुरु! | PCMC Recruitment 2023

पिंपरी-चिंचवड महापालिकेत 209 पदांची नवीन भरती सुरु. पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

PCMC Recruitment 2023 The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

PCMC Recruitment 2023
पिंपरी-चिंचवड महापालिकेत 209 पदांची नवीन भरती सुरु! | PCMC Recruitment 2023

नौकरीची माहिती ( Job Information )

पद संख्या (Total Post) :

209 पदे

पदांची नावे (Post Name) :
पद No.1)
सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम)
Post No.1)
Assistant Teacher (Marathi Medium)
पद No.2)
सहाय्यक शिक्षक (ऊर्दु माध्यम)
Post No.2)
Assistant Teacher (Urdu Medium)
शिक्षण (Qualification) :
पद No.1)
बी.एस्सी. बी.एड./ बी.ए. बी.एड./ बी.पी.एड.
Post No.1)
B.Sc. B.Ed./ B.A. B. Ed./ B.P.Ed.
पद No.2)
बी.एस्सी. बी. एड./ बी.ए. बी.एड.
Post No.2)
B.Sc. B.Ed./ B.A. B.Ed.

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा (Read PDF)

पगार (Salary) :

पद No.1 & 2)  27,500/- रुपये.

नोकरी ठिकाण (Job Location) :

पुणे (Pune)

फी (Fee) :

फी नाही (No)

अर्ज कसा करावा (How To Apply) :

ऑफलाईन (Offline)

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application) :
दिनदयाळ माध्यमिक विद्यालय, संततुकारामनगर,जुना मुंबई पुणे रस्ता, पिंपरी, पुणे-18At Dindayal Secondary School, Santatukaramnagar, Old Mumbai Pune Road, Pimpri, Pune – 18
अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :

01 जुन 2023

Pimpri Chinchwad Municipal Corporation Vacancy 2023

PCMC Jobs 2023 – Important Documents

शाळा सोडल्याचा दाखलाSchool Leaving Certificate
शैक्षणिक व व्यवसायिक अर्हताविषयक प्रमाणपत्रEducational and professional qualification certificate
पदविका बी. एड./ बी. पी. एड. पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रकDegree B. Ed./ B. P. Ed. Degree Certificate and Mark Sheet
जातप्रमाणपत्रCaste certificate
अनुभव दाखला इत्यादी कागदपत्राच्या सत्य प्रती सादर कराव्यात.Certified copies of documents such as experience certificate etc. should be submitted.

महत्वाचे मुद्दे (Important Notes)

वरील पदांकारिता अर्ज ऑफलाईन/सक्षम पद्धतीने करायचा आहे.Application for the above post is to be done in offline/enabled mode.
वरील पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.The selection process for the above posts will be through interview.
मुलाखतीकरिता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणवी.Candidate should bring all necessary documents for the interview.
अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.Candidates should read the notification carefully before applying.
अर्ज अंतिम तारखेच्या आत दिलेल्या संबंधीत पत्यावर पदांनुसार सादर करावे.Applications should be submitted post wise to the given respective address within the last date.
अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची काळ्जी घ्यावी.Please note that incomplete application will not be considered.
वरील पदांकरीता अर्ज करण्याची अंतिम तारीख 01 जुन 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे.The last date of application for the above posts will be held on 01 June 2023 at the respective address given.
या भरती ला अर्ज करण्यासाठी कोणतीही फी लागणार नाही.There is no application fee for this recruitment.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.For more information, please refer to the given PDF or the official website.

महत्वाचे लिंक्स (Important Links)

अधिकृत वेबसाइट (Official Website):Click Here/ पाहा
जाहिरात पहा  (Information):PDF
Join WhatsApp & Telegram Groups:Click Here/ पाहा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp & Telegram लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.

You can join our group by clicking on WhatsApp & Telegram logo to get early job updates

येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.