पुणे येथे 2800+ पेक्षा जास्त पदांकारिता रोजगार मेळावा आयोजित!! Pune Job Fair 2023 | 2830+ Post

पुणे येथे 2800+ पेक्षा जास्त पदांकारिता रोजगार मेळावा आयोजित. पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

Pune Job Fair 2023 The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

job fair
पुणे येथे 2800+ पेक्षा जास्त पदांकारिता रोजगार मेळावा आयोजित!! Pune Job Fair 2023

नौकरीची माहिती (Job Information)

मेळाव्याचे नाव (Name of the gathering):
पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावाPANDIT DINDAYAL UPADHYAY JOB FAIR
पद संख्या (Total Post):

2830+ पदे

पदांची नावे (Post Name):

In Marathi

ऑफिस असोसिएट/वेअरहाऊस असोसिएट/आयटी सेक्टर,
वेल्डर/फिटर/इलेक्ट्रीशियन/डिझेल मेकॅनिक/फूड प्रोसेसर/हेल्पर,
लाइफ प्लॅनिंग ऑफिसर,
ड्रायव्हर, बॅक ऑफिस,
टेक्निकल आणि ऑफिसर/इलेक्ट्रीबॅक,
बॅक ऑफिसर अकाउंटंट/सेल्स-मार्किंग एक्झिक्युटिव्ह,
रिसेप्शन/कोणताही डॉक्टर/नर्स,
पर्यवेक्षक/सहाय्यक,
अर्धवेळ शिक्षक,
प्रशिक्षणार्थी,
CNC – VMC ऑपरेटर

In English

OFFICE ASSOCIATE/WAREHOUSE ASSOCIATE/IT SECTOR,
WELDER/FITTER/ELECTRICIAN/DIESEL MECHANIC/FOOD PROCESSER/HELPER,
LIFE PLANING OFFICER,
DRIVIR,
BACK OFFICE,
TECNICAL AND BACK OFFICE,
DISPATCH EXECUTIVE/HR RECRUITER/ACCOUNTANT/SALES-MARKEING EXECUTIVE,
RECEPTION/ANY DOCTOR/NURSE,
SUPERVISIOR / ASSISTANT,
PART TIME TUTORS,
TRAINEE,
CNC – VMC OPERATOR
शिक्षण (Qualification):
SSC, HSC, ITI, पदवीधर, डिप्लोमा, अभियांत्रिकी (संपूर्ण जाहिरात वाचा)SSC, HSC, ITI, Graduate, Diploma, Engineering (Read Complete details)
पगार (Salary):

नियमानुसार (As per rules)

नोकरी ठिकाण (Job Location):

पुणे (Pune)

राज्य (State):

महाराष्ट्र (Maharashtra)

विभाग (Department):

पुणे (Pune)

जिल्हा (District):

पुणे (Pune)

फी (Fee):

नाही (No)

अर्ज कसा करावा (How To Apply):

ऑनलाईन नोंदणी (Online registration)

रोजगार मेळाव्याची तारीख (Date of Job Fair):

05 जुन 2023

मेळाव्याचा पत्ता (Address of the meeting):
महात्मा फुले हायस्कूल, नाना पेठ, पुणे 4111011Mahatma Phule High School, Nana Peth, Pune 4111011

महत्वाचे मुद्दे (Important Notes)

वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन नोंदणी पद्धतीने करायचा आहे.The application for the above posts has to be done through online registration.
वरील पदांकारिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.The selection process for the above posts will be through interview.
अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.Candidates should read the notification carefully before applying.
रोजगार मेळाव्याची तारीख 05 जुन 2023 ही आहे. जर तारीख बदलत असेल तर अधिकृत वेबसाईट बघावी.The date of Job fair is 05 June 2023. If the date changes, check the official website.
या भरती ला अर्ज करण्यासाठी फी लागणार नाही.There is no application fee for this recruitment.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.For more information, please refer to the given PDF or the official website.

महत्वाचे लिंक्स (Important Links)

ऑनलाइन अर्ज (Apply online):Click Here/ पाहा
अधिकृत वेबसाइट (Official Website):Click Here/ पाहा
Join WhatsApp & Telegram Groups:Click Here/ पाहा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp & Telegram लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.

You can join our group by clicking on WhatsApp & Telegram logo to get early job updates

येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.