8 वी ते 10 वी पास उमेदवारांना पुणे महानगरपालिका अंतर्गत नोकरीची उत्तम संधी 447 पदांची नवीन भरती सुरु | Pune Mahanagarpalika Bharti 2023

8 वी ते 10 वी पास उमेदवारांना पुणे महानगरपालिका अंतर्गत नोकरीची उत्तम संधी 548 पदांची नवीन भरती सुरु. पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

Pune Mahanagarpalika Recruitment 2023 The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची नवीन भरती | Pune Mahanagarpalika Recruitment 2023
8 वी ते 10 वी पास उमेदवारांना पुणे महानगरपालिका अंतर्गत नोकरीची उत्तम संधी 447 पदांची नवीन भरती सुरु | Pune Mahanagarpalika Bharti 2023

नौकरीची माहिती ( Job Information )

पद संख्या (Total Post) :

447 पदे

पदांची नावे (Post Name) :
पदांची नावेPost Name
पद No.1)
शिक्षक
Post No.1)
Teacher
पद No.2)
शालाप्रमुख
Post No.2)
Headmaster
पद No.3)
पर्यवेक्षक
Post No.3)
Superintendent
पद No.4)
दुय्यम शिक्षक माध्यमिक
Post No.4)
Secondary Teacher Secondary
पद No.5)
दुय्यम शिक्षक प्रायमरी
Post No.5)
Secondary Teacher Primary
पद No.6)
कनिष्ठ लिपिक
Post No.6)
Junior Clerk
पद No.7)
पूर्णवेळ ग्रंथपाल
Post No.7)
Full Time Librarian
पद No.8)
प्रयोगशाळा सहाय्यक कॉम्पुटर लॅब
Post No.8)
Laboratory Assistant Computer Lab
पद No.9)
प्रयोगशाळा सहाय्यक विज्ञान प्रयोगशाळा
Post No.9)
Laboratory Assistant Science Laboratory
पद No.10)
शिपाई
Post No.10)
Peon
पद No.11)
प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम)
Post No.11)
Primary Teacher (English Medium)

शिक्षण (Qualification) :

पद No.1)
बी.एस्सी. B.A/ B.Ed एम.ए./ एम.कॉम संबंधित क्षेत्रात
पद No.2)
एम.ए./एम.एससी. बी.एड. डीएसएम
पद No.3)
बी.ए./बी.एस.सी., बी. एड., सीटीइटी / टीइटी
पद No.4)
बी. ए., बी. एड., सीटीइटी / टीइटी बी. ए. बी. पी. एड., सीटीइटी / टीइटी बी.एस.सी., बी.एड., सीटीइटी / टीइटी आर्ट मास्टर, जीडी आर्ट | बी. सी. एस. / संगणक पदवी, बी. एड., सीटीइटी / टीइटी संगीत विषयातील बी.ए./ विषारद, बी.एड., सीटीइटी / टीइटी
पद No.5)
एच.एस.सी./बी.ए./बी. एस. सी., डी. एड., सीटीइटी / टीइटी
पद No.6)
एस.एस.सी./ कोणत्याही शाखेची पदवीधर, एमएससीआयटी, मराठी व इंग्रजी टायपिंग
पद No.7)
पदवी / एस.एस.सी., ग्रंथालयाचा कोर्स अभ्यासक्रम पूर्ण केलेला
पद No.8)
संगणक शास्त्राची पदवीका / पदवीधर, संगणक प्रणाली व हार्डवेअरचे ज्ञान असणे आवश्यक
पद No.9)
एस.एस.सी./ कोणत्याही शाखेची पदवी
पद No.10)
इ.8 वी किंवा अधिक
पद No.11)
1) इयत्ता 1ली ते 12 वी इंग्रजी माध्यमातून शिक्षण व डी.एड. / बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण.
2) इयत्ता 1ली ते 10 वी पर्यंत इंग्रजी, 12वी मराठी अथवा इतर माध्यमातून शिक्षण व डी. एड. /बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण
3) इयत्ता 1ली ते 10 वी मराठी अथवा इतर माध्यमातून व 12वी इंग्रजी माध्यमातून शिक्षण व डी. एड. /बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण
4) इयत्ता 1 ली ते 12 वी मराठी अथवा इतर माध्यमातून शिक्षण व डी. एड. /बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण.
5) वर नमूद उल्लेखित सर्व उमेदवारांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी / सीटीईटी) उत्तीर्ण असणे बंधनकारक राहील. टीईटी / सीटीईटी उत्तीर्ण नसलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा (Read PDF)

पगार (Salary) :
पद No.1) Rs. 8,750 – 18,500/- per month
पद No.2) Rs. 45,000/- per month
पद No.3) Rs. 35,000/- per month
पद No.4) Rs. 25,000/- per month
पद No.5) Rs. 20,000/- per month
पद No.6)Rs. 20,000/- per month
पद No.7) Rs. 20,000/- per month
पद No.8) Rs. 20,000/- per month
पद No.9) Rs. 20,000/- per month
पद No.10) Rs. 18,000/- per month
पद No.11) Rs. 20,000/- per month
नोकरी ठिकाण (Job Location) :

पुणे (Pune, Maharashtra)

फी (Fee) :

नाही (No)

अर्ज कसा करावा (How To Apply) :

ऑफलाईन (Offline)

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :

11, 14 & 15 जुन 2023 (पदांनुसार / According to the posts)

महत्वाचे मुद्दे (Important Notes)

महत्वाचे मुद्देImportant Notes
वरील पदांकारिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.The application for the above post has to be done in offline mode.
वरील पदांकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.The selection process for the above posts will be through interview.
मुलाखतीकरिता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणवी.Candidate should bring all necessary documents for the interview.
अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.Candidates should read the notification carefully before applying.
अर्ज अंतिम तारखेच्या आत दिलेल्या संबंधीत पत्यावर पदांनुसार सादर करावे.Applications should be submitted post wise to the given respective address within the last date.
अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची काळ्जी घ्यावी.Please note that incomplete application will not be considered.
वरील पदांकरीता अर्ज करण्याची अंतिम तारीख 11, 14 & 15 जुन 2023 (पदांनुसार) रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे.The last date of application for the above posts will be held on 11, 14 & 15 June 2023 (as per posts) at the respective address given.
या भरती ला अर्ज करण्यासाठी कोणतीही फी लागणार नाही.There is no application fee for this recruitment.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.For more information, please refer to the given PDF or the official website.

महत्वाचे लिंक्स (Important Links)

अधिकृत वेबसाइट (Official Website):Click Here/ पाहा
जाहिरात पहा (Information):PDF 1

PDF 2

PDF 3
Join WhatsApp & Telegram Groups:Click Here/ पाहा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp & Telegram लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.

You can join our group by clicking on WhatsApp & Telegram logo to get early job updates

येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.