( PZNSBA ) पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत विविध पदांची भरती सुरु!! Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2023

( PZNSBA ) पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत विविध पदांची भरती सुरु. पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी  पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2023. The recruitment is done online or offline. and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

( PZNSBA ) पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत विविध पदांची भरती सुरु.

नौकरीची माहिती (Job Information)

पद संख्या (Total Post) :

  • 05

पदांची नावे (Post Name) :

पद NoMarathi English
पद No. 1प्रोबेशनरी ऑफिसरProbationary Officer
पद No. 2 ट्रेनी लेखनिकTrainee Writer
पद No. 3शिपाई Constable
( PZNSBA ) पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत विविध पदांची भरती सुरु!!

शिक्षण (Qualification) :

पद NoMarathi English
पद No . 1मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी व एम. एस. सी. आय. टी. परीक्षा पास
प्राधान्य :–
1) जे. ए. आय. आय. बी./सी. ए. आय. आय. बी./जी. डी. सी. ए. / तसेच  शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची बँकिंग/सहकार / कायदेविषयक पदविका
2) इतर वित्तीय संस्थेतील किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक
1) Degree from a recognized University and M. S. C. i. T. Pass the exam
Preference :–
1) J. A. i. i. B./C. A. i. i. B./G. D. C. A. / Also Diploma in Banking / Co-operative / Law from any other Govt recognized institution
2) Minimum 3 years experience in other financial institution required
पद No. 2पात्रता:– मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी व एम. एस. सी. आय. टी. परीक्षा पास
प्राधान्य :- जे. ए.आय. आय. बी. / सी. ए. आय. आय. बी. / जी. डी. सी. ए. / तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची बँकिंग / सहकार /  कायदेविषयक पदविका / इतर वित्तीय संस्थेतील किमान 3 वर्षांचा अनुभव असल्यास प्राधान्य
Qualification: – Degree from a recognized University and M. S. C. i. T. Pass the exam
Preference :- J. A.I. i. B. / C. A. i. i. B. / G. D. C. A. / Also with minimum 3 years of experience in Banking / Co-operative / Law from other Government recognized institution / Minimum 3 years experience in other financial institution preferred
पद No. 3 10 वी पास, मराठी / हिंदी / इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक10th Pass, Adequate knowledge of Marathi / Hindi / English language required
( PZNSBA ) पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत विविध पदांची भरती सुरु!!

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना (Monthly Salary) :

  • नियमानुसार

वयाची अट (Age Limit) :

  • प्रोबेशनरी ऑफिसर : 45 वर्षे
  • ट्रेनी लेखनिक : 20 ते 35 वर्षे
  • शिपाई : 21 ते 30 वर्षे

नोकरी ठिकाण (Job Location) :

  • संगमनेर, पुणे

फी (Fee) :

  • लेखी परीक्षा शुल्क रु. 700/- अधिक 18% जी. एस. टी. असे एकूण रु.826/-

अर्ज कसा करावा (How To Apply) :

  • ऑनलाईन

र्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :

  • 29 मार्च 2023

अधिकृत वेबसाइट (Official Website) :

ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट (Official website to apply online) : पाहा

महत्वाचे मुद्दे (Important Notes)

  • वरील पदांकरिता निवड प्रक्रिया ऑनलाईन द्वारे होणार आहे.
  • इतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे.
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मार्च 2023 ही आहे. जर तारीख बदलत असेल तर अधिकृत वेबसाईट बघावी.
  • या भरती ला अर्ज करण्यासाठी फी लेखी परीक्षा शुल्क रु. 700/- अधिक 18% जी. एस. टी. असे एकूण रु.826/- इतकी आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.

जाहिरात पहा  (Information): PDF

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आपलीजॉब्स व्हाट्सअँप वर क्लिक करून तुम्ही आमचा group जॉईन करू शकता.महाष्ट्रातील सर्व  जॉब्स च्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करून वेळेवर निघालेल्या भरती,आणि जॉब्स च्या अपडेट्स पाहू शकता.

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.

निष्कर्ष (Conclusion):

( PZNSBA ) पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत विविध पदांची भरती सुरु. या भरती मध्ये आम्ही पूर्ण सविस्तर माहिती दिली आहे जसं कि कोणत्या पदांची भरती आहे, वय, शिक्षण, ऑनलाईन आहे या ऑफलाईन आहे,भरती ला काय फी आहे कि नाही, त्या भरती अंतिम तारीख, इत्यादी.

या पोस्ट मध्ये आम्ही सगळी भरती बद्दल माहिती दिली आहे. तुम्ही तुमच्या मित्राला share करा ज्यांना job ची गरज असेल.