10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी — पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत पदांची भरती. पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.
Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Recruitment 2023 The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.
नौकरीची माहिती (Job Information)
पदांची नावे (Post Name) : |
पद No.1) मुख्य कार्यकारी अधिकारी | Post No.1) Chief Executive Officer |
पद No.2) सरव्यवस्थापक/ उप सरव्यवस्थापक/ सहाय्यक सरव्यवस्थापक | Post No.2) General Manager/ Deputy General Manager/ Assistant General Manager |
पद No.3) वरिष्ठ अधिकारी /शाखा व्यवस्थापक | Post No.3) Senior Officer / Branch Manager |
पद No.4) संगणकीय अधिकारी | Post No.4) Computer Officer |
पद No.5) लेखनिक | Post No.5) Writer |
पद No.6) कायदेशीर सल्लागार | Post No.6) Legal Counsel |
पद No.7) शिपाई | Post No.7) Peon |
शिक्षण (Qualification) : |
In Marathi
पद No.1) आर. बी. आय. यांनी वेळोवेळी विहित केलेल्या निकषांनुसार आणि आर. बी. आय. यांचे मान्यतेचे अधीन राहून, अनुभव बँकिंग क्षेत्रातील मध्यम / वरिष्ठ व्यवस्थापकीय स्तरावरील कामकाजाचा किमान 8 वर्षांचा अनुभव आवश्यक पद No.2) आवश्यक:- 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, 2) एम. एस. सी. आय. टी./ समतुल्य प्रमाणपत्र प्राधान्य : 1) JAIIB | / CAIIB / Diploma in Banking Finance / Higher Diploma in Co-op. Management / GDCA उत्तीर्ण. 2) CA/CS / ICWA / MBA (fin). 3) पदव्युत्तर पदवी, तसेच शासन मान्यताप्राप्त इतर वित्तीय संस्थेतील बँकिंग/ सहकार / कायदेविषयक पदविका. अनुभव : बँक/इतर वित्तीय संस्थांमधील वरिष्ठ अधिकारी पदावरील किमान 5 वर्षांचा अनुभव आवश्यक पद No.3) आवश्यक :- 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, 2) एम.एस. सी.आय.टी./ समतुल्य प्रमाणपत्र प्राधान्य : 1) JAIIB / CAIIB Diploma in Banking Finance / Higher Diploma in Co-op. Management / GDCA उत्तीर्ण. 2) CA/CS / ICWA / MBA. 3) तसेच शासन मान्यताप्राप्त इतर वित्तीय संस्थांतील बँकिंग / सहकार / कायदेविषयक पदविका. अनुभव बँक / इतर वित्तीय संस्थांमधील कनिष्ठ अधिकारी पदावरील किमान 5 वर्षांचा अनुभव आवश्यक. पद No.4) कॉम्प्युटरमधील बी.सी.एस/बी.ई./बी.टेक / एम.सी.एस./ एम.सी.ए / एम.सी.एम / एम.बी.ए. अनुभव : डेटा सेंटर नेटवर्किंग, मायक्रोसॉफ्ट प्रोडक्ट व बँकिंग आय. टी. विभाग संबंधित कामाचा 3 वर्षे अनुभव. पद No.5) आवश्यक :- 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, 2) एम. एस. सी. आय. टी / समतुल्य प्रमाणपत्र प्राधान्य : 1) JAIIB/ CAIIB / GDCA उत्तीर्ण, तसेच शासन मान्यताप्राप्त इतर वित्तीय संस्थांतील बँकिंग / सहकार / कायदेविषयक पदविका. अनुभव: बँक / पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थांमधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य पद No.6) आवश्यक :- 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी 2) एलएल. बी. 3) तसेच शासन मान्यताप्राप्त इतर वित्तीय संस्थेची बँकिंग/ सहकारी/ कायदेविषयक पदविका. अनुभव किमान 5 वर्षांचा कोर्ट कामकाजाचा अनुभव. 101 व 138 केसेसविषयी माहिती, तसेच कायदेविषयक अधिक माहिती विषय ज्ञान बँक/ पतसंस्था इतर वित्तीय संस्थांमधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य. पद No.7) 10 वी उत्तीर्ण |
In English
Post No.1) 8 years of working experience at the middle/senior managerial level in the banking sector Post No.2) Graduate / MCIT / JAIIB / CAIIB / Diploma in Banking Finance / Higher Diploma in Co-Op Management / GDCA / MBA Post No.3) Graduate / MCIT / JAIIB / CAIIB / Diploma in Banking Finance / Higher Diploma in Co-Op Management / GDCA / MBA Post No.4) BCS / B.E /B.Tech / MCS / MCA / MCM / MBA in Computer Post No.5) Graduate / MCIT / JAIIB / CAIIB & Also Diploma in Banking / Co-operative / Law from other financial institution recognized by Govt Post No.6) LLB/ Law from another financial institution recognized by Govt / At least 5 years of court experience Post No.7) 10th Pass |
टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा (Read PDF)
पगार (Salary) : |
पदांच्या नियमानुसार (As per the rules of posts)
वयाची अट (Age Limit) : |
मुख्य कार्यकारी अधिकारी : 35 ते 65 वर्षे | Chief Executive Officer : 35 to 65 years |
सरव्यवस्थापक/ उप सरव्यवस्थापक/ सहाय्यक सरव्यवस्थापक : 35 वर्षे | General Manager/ Deputy General Manager/ Assistant General Manager : 35 years |
वरिष्ठ अधिकारी /शाखा व्यवस्थापक : 30 वर्षे | Senior Officer / Branch Manager : 30 years |
संगणकीय अधिकारी : 25 वर्षे | Computer Officer : 25 years |
लेखनिक : 22 ते 35 वर्षे | Writer : 22 to 35 years |
कायदेशीर सल्लागार : 22 ते 35 वर्षे | Legal Consultant : 22 to 35 years |
शिपाई : 21 ते 33 वर्षे | Peon : 21 to 33 years |
नोकरी ठिकाण (Job Location) : |
पुणे (महाराष्ट्र) / Pune (Maharashtra)
परीक्षा फी (Exam fee) : |
रु. 590/-
अर्ज कसा करावा (How To Apply) : |
ऑनलाईन (ई-मेल) / online (e-mail)
ई-मेल पत्ता (E-mail Address) : |
अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) : |
15 जून 2023
महत्वाचे मुद्दे (Important Notes)
वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. | The application for the above posts has to be done online (e-mail). |
वरील पदांकारिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे. | The selection process for the above posts will be through interview. |
अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी. | Candidates should read the notification carefully before applying. |
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2023 ही आहे. जर तारीख बदलत असेल तर अधिकृत वेबसाईट बघावी. | Last date to apply is 15 June 2023. If the date changes, check the official website. |
या भरती ची परीक्षा अर्ज करण्यासाठी फी . 590/- इतकी आहे. | Fees for applying for this recruitment exam. 590/- is as much. |
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता. | For more information, please refer to the given PDF or the official website. |
महत्वाचे लिंक्स (Important Links)
अधिकृत वेबसाइट (Official Website): | Click Here/ पाहा |
जाहिरात पहा (Information): | |
Join WhatsApp & Telegram Groups: | Click Here/ पाहा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp & Telegram लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
You can join our group by clicking on WhatsApp & Telegram logo to get early job updates
इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.