राजापूर अर्बन को-ऑप बँक अंतर्गत विविध  पदांची नवीन भरती सुरु आजच अर्ज करा!! Rajapur Urban Co-operative Bank Bharti 2023

राजापूर अर्बन को-ऑप बँक अंतर्गत विविध  पदांची नवीन भरती सुरु आजच अर्ज करा!! पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी  पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

Rajapur Urban Cooperative Bank Bharti 2023 | The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

राजापूर अर्बन को-ऑप बँक अंतर्गत विविध  पदांची नवीन भरती सुरु आजच अर्ज करा!! Rajapur Urban Co-operative Bank Bharti 2023

नौकरीची माहिती ( Job Information )

पद संख्या (Total Post) :

  • 04

पदांची नावे (Post Name) :

पद No.1.
सहाय्यक महा व्यवस्थापक
Post No.1.
Assistant General Manager
पद No.2.
वरिष्ठ अधिकारी (माहिती तंत्रज्ञान)
Post No.2. 
Senior Officer (Information Technology)
पद No.3.
वरिष्ठ अधिकारी- कर्ज विभाग
Post No.3.
Senior Officer- Credit Department
पद No.4.
कनिष्ठ अधिकारी (शाखा प्रमुख)
Post No.4.
Junior Officer (Head of Branch)

शिक्षण (Qualification) :

पद No.1.
व्यापार/बँकिंग क्षेत्रातील पदव्यूत्तर पदवी, सहकार क्षेत्रातील पदविका / पदवी आणि किंवा CAIIB / JAIIB उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.
Post No.1. 
Post Graduate Degree in Commerce/Banking, Diploma / Degree in Cooperative Sector and or CAIIB / JAIIB pass preferred.
पद No.2.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील पदवी/पदव्यूत्तर पदवी.
Post No.2. 
Bachelor’s/Master’s Degree in Information Technology.
पद No.3.
व्यापार, सहकार, बँकिंग क्षेत्रातील पदव्यूत्तर पदवी, | CAIIB किंवा JAIIB उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.
Post No.3. 
Post Graduate Degree in Commerce, Co-operation, Banking, |  CAIIB or JAIIB pass preferred.
पद No.4.
व्यापार, सहकार, बँकिंग क्षेत्रातील पदवी, CAIIB किंवा JAIIB उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.
Post No.4. 
Degree in Commerce, Co-op, Banking, CAIIB or JAIIB preferred.

टीप ( NOTE ) : जाहिरातीची PDF पाहा (Read PDF)

पगार प्रति महिना (Monthly Salary) :

  • नियमानुसार (As per rules)

वयाची अट (Age Limit) :

  • पद No.1. 40 ते 50 वर्षे
  • पद No.2. 35 ते 45 वर्षे
  • पद No.3. 35 ते 45 वर्षे
  • पद No.4. 35 ते 40 वर्षे

नोकरी ठिकाण (Job Location) :

  • रत्नागिरी (Ratnagiri)

फी (Fee) :

  • फी नाही (No)

अर्ज कसा करावा (How To Apply) :

  • ऑफलाईन (Offline)

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application) :

  • राजापूर अर्बन को-ऑप. बँक लि. राजापूर (रत्नागिरी) प्रधान कार्यालय – ‘दि रॉयल प्लाझा’, पहिला मजला, एस. टी. डेपो राजापूर समोर, मुंबई-गोवा हायवे, पो.ता.राजापूर, जि. रत्नागिरी – 416702.

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :

  • 31 मे 2023

अधिकृत वेबसाइट (Official Website) :

👉 Click Here/ पाहा

जाहिरात पहा  (Information) : PDF

Rajapur Urban Cooperative Bank Vacancy details 2023

महत्वाचे मुद्दे (Important Notes)

वरील पदांकारिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.The application for the above post has to be done in offline mode.
मुलाखतीकरिता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणवी.Candidate should bring all necessary documents for the interview.
अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.Candidates should read the notification carefully before applying.
अर्ज अंतिम तारखेच्या आत दिलेल्या संबंधीत पत्यावर पदांनुसार सादर करावे.Applications should be submitted post wise to the given respective address within the last date.
अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची काळ्जी घ्यावी.Please note that incomplete application will not be considered.
वरील पदांकरीता मुलाखत  31 मे 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेण्यात येणार आहे.Interview for the above posts will be held on 31st May 2023 at the respective address given.
या भरती ला अर्ज करण्यासाठी कोणतीही फी लागणार नाही.There is no application fee for this recruitment.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.For more information, please refer to the given PDF or the official website.

महत्वाचे Links (Important Links)

अधिकृत वेबसाइट (Official Website):Click Here/ पाहा
जाहिरात पहा  (Information):PDF
Join WhatsApp & Telegram Groups:Click Here/ पाहा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp & Telegram लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.

You can join our group by clicking on below WhatsApp & Telegram logo to get early job updates

येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.