राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड अंतर्गत नवीन विविध रिक्त पदांची भरती!! RCFL Mumbai Recruitment 2023

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड अंतर्गत नवीन विविध रिक्त पदांची भरती. पदांची नावे, पद संख्या, शिक्षण, अंतिम तारीख, मुलाखतीचे ठिकाण, अर्ज कसा आहे ऑनलाईन या ऑफलाईन,अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली दिलेली आहे. कृपया अर्ज करण्याआधी  पूर्ण जाहिरात पहावी. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही नोकरीची माहिती किंवा अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमंच्या वेबसाईट ला फॉलो (Follow) करा.

RCFL Mumbai Recruitment 2023. The recruitment is online or offline and the candidates are given Detailed information about the educational qualifications, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment given below the article. The recruitment information should be read carefully before applying. To get recruitment or jobs-related articles in time follow this website.

RCFL Mumbai Recruitment 2023

नौकरीची माहिती (Job Information)

पद संख्या (Total Post) :

  • 11

पदांची नावे (Post Name) :

पद No.MarathiEnglish
1अधिकारी (वित्त)Officer (Finance)
2वरिष्ठ अधिकारी (वित्त)Senior Officer (Finance)
4व्यवस्थापक (वित्त)Manager (Finance)
5अधिकारी (वैद्यकीय)Officer (Medical)

शिक्षण (Qualification) :

पद No.1)

  • CA/CMA

पद No.2)

  • CA/CMA किंवा वाणिज्य/लेखा/वित्त विषयातील नियमित आणि पूर्णवेळ पदवी (B.Com/BMS/BAF/BBA) तसेच MBA/MMS/PGDM/PGDBM किंवा वित्तीय व्यवस्थापनातील इतर समतुल्य पदव्युत्तर पदवी (नियमित आणि पूर्णवेळ) / मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून मुख्य विषय म्हणून वित्त असणे. M. Comm. पात्रता विचारात घेतली जाणार नाही.

पद No.3)

  • CA/CMA किंवा वाणिज्य/लेखा/वित्त विषयातील नियमित आणि पूर्णवेळ पदवी (B.Com/BMS/BAF/BBA) तसेच MBA/MMS/PGDM/PGDBM किंवा वित्तीय व्यवस्थापनातील इतर समकक्ष पदव्युत्तर पदवी (नियमित आणि पूर्णवेळ) / मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून मुख्य विषय म्हणून वित्त असणे. M. Comm. पात्रता विचारात घेतली जाणार नाही.

पद No.4)

  • इंटर्नशिप पूर्ण करून MBBS आणि मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया/महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल/इतर राज्य वैद्यकीय परिषदेत नोंदणी.

Post No.1)

  • CA/CMA

Post No.2)

  • CA/CMA or regular and full-time degree in Commerce/Accounting/Finance (B.Com/BMS/BAF/BBA) as well as MBA/MMS/PGDM/PGDBM or other equivalent post-graduate degree in Financial Management (regular and full-time). / Having Finance as main subject from recognized universities. M. Comm. Eligibility will not be considered.

Post No.3)

  • CA/CMA or regular and full-time degree in Commerce/Accounting/Finance (B.Com/BMS/BAF/BBA) as well as MBA/MMS/PGDM/PGDBM or other equivalent post-graduate degree in Financial Management (regular and full-time). / Having Finance as main subject from recognized universities. M. Comm. Eligibility will not be considered.

Post No.4)

  • MBBS after completion of internship and registration with Medical Council of India/Maharashtra Medical Council/Other State Medical Council.

टीप ( NOTE ) : कृपया पूर्ण जाहिरातीची PDF पाहा

पगार प्रति महिना (Monthly Salary) :

  • नियमानुसार

नोकरी ठिकाण (Job Location) :

  • मुंबई

फी (Fee) :

  • For General Candidates – ₹.1000/-
  • (SC/ST/PwBD/ExSM/Female Candidates – Nil)

अर्ज कसा करावा (How To Apply) :

  • ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date of Application) :

  • 10 एप्रिल 2023

अधिकृत वेबसाइट (Official Website) :

https://www.rcfltd.com/

ऑनलाइन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाइट (Official website to apply online) :

पाहा

महत्वाचे मुद्दे (Important Notes)

  • वरील पदांकरिता निवड प्रक्रिया ऑनलाईन द्वारे होणार आहे.
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2023 ही आहे. जर तारीख बदलत असेल तर अधिकृत वेबसाईट बघावी.
  • या भरती ला अर्ज करण्यासाठी फी For General Candidates – ₹.1000/-
  • (SC/ST/PwBD/ExSM/Female Candidates – Nil) इतकी आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF अथवा अधिकृत वेबसाईट (Official Website) तुम्ही बघू शकता.

जाहिरात पहा  (Information) : PDF


या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी आपलीजॉब्स व्हाट्सअँप वर क्लिक करून तुम्ही आमचा group जॉईन करू शकता.महाष्ट्रातील सर्व  जॉब्स च्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करून वेळेवर निघालेल्या भरती,आणि जॉब्स च्या अपडेट्स पाहू शकता.

येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून WhatsApp ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.
येथे क्लिक करून Telegram ग्रुप जॉईन करा.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Aaplijobs.Com ला भेट द्या.

निष्कर्ष (Conclusion) :

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड अंतर्गत नवीन विविध रिक्त पदांची भरती. या भरती मध्ये आम्ही पूर्ण सविस्तर माहिती दिली आहे जसं कि कोणत्या पदांची भरती आहे, वय, शिक्षण, ऑनलाईन आहे या ऑफलाईन आहे,भरती ला काय फी आहे कि नाही, त्या भरती अंतिम तारीख, इत्यादी.

या पोस्ट मध्ये आम्ही सगळी भरती बद्दल माहिती दिली आहे. तुम्ही तुमच्या मित्राला share करा ज्यांना job ची गरज असेल.